विनोदी लेखन

अस्सल पुणेरी

Submitted by shriramgore on 26 February, 2008 - 05:02

केशव - साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान - त्याची प्रेयसी.
काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी - एकदम टुकार.
झक्कास - एकदम चांगले.
काशी होणे - गोची होणे.
लई वेळा - नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे - निघून जा.

गुलमोहर: 

+व उत्तर

Submitted by vinayakg on 25 February, 2008 - 01:56

नकार देणे ही कला असेल.
पण , होकार देऊन काहीच न करणे,
ही त्याहून मोठी कला आहे.

******************************

तू झाडावर चढू शकतोस का ?

संजीवनी आणू शकतोस का ?

छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का ?

नाही ना?

गुलमोहर: 

घडाळ्यात बारा वाजले .

Submitted by ShantanuG on 11 February, 2008 - 08:36

एकदा एक चित्रपट बनतो . तर टॉकीजबाहेर लिहितात 'बंगाल्यांसाठी नाही '.तो चित्रपट फार गाजतो.एक बंगाली माणूस ठरवतो की आपण जायचे चित्रपट बघायला.तो वेश बदलतो व जातो.पूर्ण चित्रपट संपतो,सगळे हसत असतात,पण याला काही उमजे ना.तो चित्रपट संपल्यावर बाहेर येउन एका मराठी माणसाला विचारतो ,"भाऊ,मला सांग या चित्रपटात हसण्यासारखी कोणती गोष्ट आहे ?"
मराठी माणूस म्हणतो,"दादा,तुम्ही बंगाली का ?"
"अरे तु कसे ओळखले?"
"मी ओळखले कारण तुम्हाला चित्रपट कळलेला दिसत नाही!"

गुलमोहर: 

हास्यदरबार

Submitted by Kishore R. Mundhe on 7 February, 2008 - 10:36

तू झाडावर चढू शकतोस का?
तू पर्वत ऊचलू शकतोस का?
तू संजीवनी आणू शकतोस का?
तू छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?

नाही ना?

.... अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यांन कुणी हनुमान होत नाही !!!!!!!

गुलमोहर: 

हुशार बायको

Submitted by Kishore R. Mundhe on 7 February, 2008 - 10:17

हुशार बायको नेहमी नवर्‍याचे ईतके पैसे खर्च करते की त्याला दुसर्‍या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं !!!!!!!

गुलमोहर: 

मुलुंडकरांच्या मनातली भावना (मोनाच्या सहकार्याने)

Submitted by यशवर्धन on 1 February, 2008 - 02:13

अनेक दिवस मुलंडवर वर्दळ कमी झालीये. अनेकदा गोड बोलून विनंती करुन, प्रसंगी ओरडून सुध्दा अगदी तुरळक लोकं नजरेस पडतात. ह्याची कारणं काय असतील बरं??????

गुलमोहर: 

असेही योगायोग - दीर्घरांगंत्यतिष्ठ योग

Submitted by दाद on 31 January, 2008 - 20:02

दीर्घरांगंत्यतिष्ठ योग

फोड - दीर्घ-रांग-अंत्य-तिष्ठ योग

अर्थ- लांऽऽऽऽबलचक क्यू च्या कायम मागे असण्याचा योग

हा योग कुंडलीत घेऊन आलेली माणसं कायम कोणत्या ना कोणत्या तरी क्यू मध्ये उभी राहिलेली दिसतात.

गुलमोहर: 

कुत्र

Submitted by malhaari on 31 January, 2008 - 03:37

"कुत्र" हे वाचल्यावर बरेच जण कान टवकार्तिल . कारन कुत्रि हा काहिन्चा आवडीचा,नावडिचा; भितिचा ,जिव्हाळ्याचा, मायेचा(बन्धुप्रेमाचा);घ्रुनेशी सम्बन्धित प्रश्न आहे.

गुलमोहर: 

असेही योगायोग - वस्तू संपुष्ट योग

Submitted by दाद on 31 January, 2008 - 00:02

वस्तू संपुष्ट योग

'संपली' ह्या एकाच शब्दावर ह्यांच्या आयुष्यातली कोणतीही गाडी शेवटच्या स्टेशनात जाऊन थांबल्यासारखी तटते. ह्यांच्यासाठी कोणतीही वस्तू विशेषत: ह्यांना हवी असलेली, मुळात संपलेल्याच अवस्थेत असते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन