विनोदी लेखन

राऊंड.. सुरूच!

Submitted by metron on 20 February, 2009 - 10:32

तिथून थोड्याच अंतरावर काहीजण आज्ञाधारक मुलांसारखे बसले होते. समोर एक काळा कुळकुळीत एक्सरे अडकवला होता. (हा बहुतेक मघाच्या सेक्शन मधला असावा.)
त्यावर पांढर्‍या मार्करने
. ग = गझलच्या
. म = मात्रांची
. भ = भानगड
. न = नवी

गुलमोहर: 

राऊंड

Submitted by metron on 19 February, 2009 - 12:29

मोठ्या उत्साहाने डॉ. विजय वॉर्डात शिरले. हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा वॉर्ड . सकाळी ८ वाजता इथूनच त्यांच्या राऊंडसना सुरुवात व्हायची. बरेच वेळा ते दिवसरात्र ह्या वॉर्डात रमले होते .

गुलमोहर: 

मराठी संकेतस्थळांचा (व्यक्तीगत) अनुभव.

Submitted by तात्याविंचू on 12 February, 2009 - 13:41

हल्लीच आम्ही काही मराठी संकेतस्थळावर काही महिने रोमात राहिलो. मराठी संकेतस्थळांचा इतिहास काही जाणकार लोकं इतर सायटींवर ददेतीलच पण ह्या स्थळांपैकी काहीवर आम्ही जे अनुभवले ते आम्ही इथे लिहीणार.

गुलमोहर: 

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

Submitted by अमेय फडके on 12 February, 2009 - 12:17

हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली....
भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते.

गुलमोहर: 

माझा अनुभव

Submitted by अमेय फडके on 11 February, 2009 - 01:29

माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे.
हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे.

गुलमोहर: 

साप मारण्याचा पराक्रम

Submitted by अमेय फडके on 10 February, 2009 - 03:36

हा माझा साप मारण्याचा उपद्व्याप सुट्टीतला आहे. यात आम्ही सगळी भावंडे सहभागी होतो.

गुलमोहर: 

मना सज्जना....

Submitted by मी_आर्या on 19 January, 2009 - 23:02

(अर्थात श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी लीन होउन आणि त्यांची त्रिवार क्षमा मागुन....)

मना सज्जना, तु होस्टेलवरतीच रहावे
स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळवावे
धर्मपंथ जातीभेद सोडोनी द्यावे
आर्थिक हितसंबंध जोडोनी घ्यावे !!

गुलमोहर: 

सsप्राईज! सsप्राईज!

Submitted by चिमण on 13 January, 2009 - 04:26

मोठा झाल्यावर बापाचं नाव काढणार असं सतत कानावर पडल्यामुळे मी माझं नाव प्रकाश महादेव माटे या ऐवजी प्रकाश माटे असं सुटसुटीत करून टाकलं. नाही. नाही. माझं श्री. म. माट्यांशी काही नातं नाही.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन