विनोदी लेखन

आम्ही प्राणी पाळतो !

Submitted by कवठीचाफा on 6 November, 2008 - 09:31

ही माझी मायबोली वरची पहीली कथा, तुकड्या तुकड्याने गुलमोहोरवर टाकलेली आता ते तुकडे एकत्र करुन एक सलग कथा तयार करुन पुन्हा मांडत आहे.
माहीत नाही चुक की बरोबर ते
*********************

गुलमोहर: 

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका : २

Submitted by ललिता-प्रीति on 24 October, 2008 - 00:15

(पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

गुलमोहर: 

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

Submitted by ललिता-प्रीति on 24 October, 2008 - 00:10

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये.

गुलमोहर: 

संसर्गरोग -टी.व्ही.चा

Submitted by jyo_patil25 on 12 October, 2008 - 01:41

'ए, सुशे काय गं वरडतीय त्या आलेशासारखी' रस्त्याने जातांना कानावर पडलेले वाक्य ऍकून ही आलेशा कोण असावी असा विचार मनात चमकून गेला. आत्तापर्यंत आम्ही कुणी गाणं म्हणत असेल तर म्हणायचो कशाला,बिच्चार्‍या गायकांच्या पोटावर पाय देतेस.

गुलमोहर: 

कोण बनेल करोडपती मायबोली स्पेशल !

Submitted by कवठीचाफा on 10 September, 2008 - 13:09

काहीच्या काही लेखन असा विभाग नसल्याने विनोदी लेखन मधे टाकत आहे.

कोण बनेल करोडपती मायबोली स्पेशल.
*********

गुलमोहर: 

भो चे घा, टॉ ची को आणि आ चो घो!

Submitted by दाद on 1 September, 2008 - 23:49

एकदम घाईघाईतच ट्रिप ठरवली. सध्या आई, मावशी आल्यात माझ्याकडे. भारतातून बराच खाऊ आणलाय, शिवाय असं तसंही करून घेतलय. सताठ दिवस बाहेर म्हणजे तयारीही बरीच आणि जोरदार. माझ्या नेहमीच्या सवयीने एक यादी बनवली, ’न्यायच्या समस्त वस्तू’.

गुलमोहर: 

माझा एक तत्वनिष्ट मित्र

Submitted by सुरेश पाटील on 25 August, 2008 - 13:08

माझा एक मित्र आहे खुपच वेडा होता. कोणत्याहि गोष्टिचि तो आपल्या मनाला पटेल तिच कारणे द्याय्चा.

गुलमोहर: 

पत्र दहीहंडीचं

Submitted by Star_Neelima on 24 August, 2008 - 07:05

प्रिय रंजूस,

काय ग रंजू..कशी आहेस अं?
फोन करत जा की अधूनमधून..किंवा निदान ईमेल तरी
का इतकी बिझी झालीस की बालवाडीपासूनच्या मैत्रिणीला विसरूनच गेलीस अं?
आणि नवरा काय म्हणतो तुझा? हं..आता काय तुम्ही फॉरेनरच झालायत म्हणायचं,

गुलमोहर: 

मोरारजी - जेठमलानी

Submitted by ajay_buwa on 18 August, 2008 - 09:55

राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन