मि.मा.मा.मी.
पाप १ : [म्हणजे - पात्र परिचय १
]
पार्टी मामा: स्लार्टी (नायक)
मी : कुलदीप१३१२ (Creative head) कथेचा!! आजन्म विद्यार्थी, आणी बरच काही....
केतन भगत: (तीन पुस्तकांचा लेखक, भा.व्य्.सं.अ. चा पदवीधर(IIM - A) आणी बरच काही....
वटपौर्णीमेचे संवाद काल्पनिक
हे कधिही कुठेही घडू शकतात, त्याचप्रमाणे दोन- चार- आठ- दहा कितीही असु शकतील त्यातले काही आमच्या (डोंबल्याच्या) वार्ताहराकडुन !
१]
भाग पुढचा>>> छोट्याश्या (??) विश्रांती नंतर > (त्याच काय आहे, माझं शिकण्याच वय असल्याने, मी MBA (mediocre but arrogant
?? हा सध्या प्रचलित असलेला फु. फॉ. ! मराठी शब्द आठवत नाहीये!) करीत असुन उन्हाळी कामं
करण्यात genuinely मग्न होतो.
चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही.
१. जुनी नोकरी :
भगवान के लिए मुझे छोड दो !
२. नवीन नवीन नोकरी :
जैसा मैने सोचा था, बिलकुल वैसाही पाया तुम्हे !
३. न मिळालेली नोकरी :
तुम मेरी दोस्ती तो क्या दुश्मनी के भी काबिल नही हो !
मी अत्तपर्यंत अनेक रोमांचक अनुभव घेतले आहेत. तंबाखू, गुटखा, मावा इत्यादी रसाळ पदार्थांचे सेवन करून पाहिले आहे. दारू पिऊन तेजतर्रार अवस्थेत मित्राना शिव्या देण्याचा आनंद उपभोगला आहे.
KUJBUJ
10 june 2008
नमस्कार वाचकहो,
कुजबुज आजकाल वेळेवर येत नाही. आणि येते तेव्हा आकार अतिशय लहान असतो अश्या तक्रारी काही वाचकांनी आमच्याकडे केल्या आहेत.
वाचकहो, कुजबुज नेहमीच नियमीत पणे प्रकाशीत केले जाते व त्याचा आकार देखील वाचकांना पचेल इतपत मोठा ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो पण हल्ली हितगुज वर पोस्ट केले की काही तांत्रिक कारणामुळे ते गहाळ होण्याचे प्रसंग वाढले आहेत (पहा चालू घडमोडी) त्या कारणामुळेच कुजबुजचे हे नियमित अंक गहाळ झाले असावे व वाचकांना मिळु शकले नसावे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
प्रोफेसर आणि गजाभाऊ अंत्यविधिसाठी शॉपिंग उरकून चाळीत आले. अशा प्रसंगातून सुटका होण्यासाठी किती वेळ लागू शकतो याचा गजाभाऊंना अनुभव होता.
परवा पहाटे आमच्या चाळीतले नाना पेंडसे अचानक गेले... हार्टफेलनं !
ट्र्कवाल्यांची अभिरूची. तुमचं म्हणणं काय आहे?
माझं म्हणणं- एकदम जबरदस्त!