हास्यदरबार

Submitted by Kishore R. Mundhe on 7 February, 2008 - 10:36

तू झाडावर चढू शकतोस का?
तू पर्वत ऊचलू शकतोस का?
तू संजीवनी आणू शकतोस का?
तू छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?

नाही ना?

.... अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यांन कुणी हनुमान होत नाही !!!!!!!

०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०

नकार देणे ही एक कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.

०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०

गुलमोहर: 

आई शप्पथ .....!!!! हसुन हसुन पोट दुखायला लागलं आहे...... १ नंबर .... आवडेश.....!!!!!!!!!!!!

विकि अहिरे

किशोर, Lol
तुमची ही रचना फार म्हणजे फारच आवडली. जर अत्रे जिवंत असते आणि त्यांनी पाहिली असती तर त्यांनाही नक्कीच आवडली असती.