कुत्र

Submitted by malhaari on 31 January, 2008 - 03:37

"कुत्र" हे वाचल्यावर बरेच जण कान टवकार्तिल . कारन कुत्रि हा काहिन्चा आवडीचा,नावडिचा; भितिचा ,जिव्हाळ्याचा, मायेचा(बन्धुप्रेमाचा);घ्रुनेशी सम्बन्धित प्रश्न आहे.
तसा मी कहिसा पशुप्रेमी आहे.पन कुत्र्या बरोबर माझे काहि वाईट अनुभव आहेत.
हे झाल शुद्ध भाषेतील लिखान,मी मझ्या बोलि भाषेतच लिहिनार हाये.
तर मित्रानो माझा अनुभव असा कि मी आनि माझा दोस्त ह्या विषयाव गप्पा ठोकित बसलो व्हतो.
त्यानि सान्गितलेला अनुभव म्हन्जे असा ;एक दिवशि हे रात्रि पुस्ताक वाचित बसल होत.
कअचानक कुत्र्यानि जोरात भुकायल सुरुवात केली्. ह्ये बाह्येर गेल तर शे-दोन्शे कुत्रि ह्याच्या घरा माघ गोळा झालि व्हति. त्यानि मला लगेच फोन लवला,अन मल सान्गितल. मग आम्चा त्या वर विचार सुरु झाला. तओ जरा घाबरला म्हाट्ला हे काहितरि वेगळ्च दिसतय.ति कुत्रि एक-मेकाना मुर्थाळित व्हती. दहा पन्धरा कुतयान्चा कळप एखाद्याला धरुन घोसळीत व्हता. एखाद कुत्र मधिच नेत्यासारख पुढ यायच जोरात भाषाण दिल्यासारख भुकायच. आम्हाला वाट्ल काहितरि डेन्जर घडनार्,कारन दोन चार कुत्रि कुनिहि एकत्र पहिलि असतिल ;पन हित काहितरि विचित्र घडत होत.ह्यावर मी म्हटल कि कुत्रि नक्कि बन्ड करत्यात्.च्याय्ला हि मानुस वस्तिवर चालुन यायचि.आजुबाजुचि लोक दगडि मारित व्हति तरिबि एकबि कुत्र माग हटत नव्हत.
हे सान्गतसान्गत आम्चा विषय पान्गला.मी माझे अनुभव सान्गाय्ला सुर्वात केलि. माझ्या हॉतेल वर काम्गारानि दोन जुळी कुत्रि पाळ्लि होति. कुत्रि लहान्पनि चान्गलि गोन्डस होति.मी पन त्यान्ला चान्गला जिव लावित व्हातो. कुत्रि खाउन माजलेली होति.जशि जशि कुत्रि मोठी व्हायला लागलि तशि येड्यावानि करयाला लागलि.एक दिवस त्यानि कहरच केला,भर गिर्हाइका मधि हाटेलात शिरलि'एखादा मॅनेजर जसा कोनाला काहि मिळतय का नाहि हे पहात जसा फिरतो तशि हि दोघ बि फिरत ह्या टेबल खालुन त्या टेबल खालुन फिरुन मगच्या बाजुला गेलि. हे पहुन माझा पारा चढला;पन त्या वेळेस मी शान्त राहिलो.रात्रि हॉटेल बन्द झाल्यानन्तर दोघाना जवळ बोलवल;बान्धल आनि असा बेदाम मारल कि दोघबि मल पाहिल कि सुसाट पळत्यात. त्यानन्तर एकानि एवढा धासरा घेतला कि मला पाह्यल्यावर ते सुसात पळत सुटायच.
मग मझ्या मित्रानि त्याचा अनुभव सान्गितला,त्याच्या लहानपनि त्यान्च्या आळितलि पोर रात्रि गावातल्या कुत्र्यान्च्या माग फिरयचि.दहाबारा पोर एकत्र येउन कोन्या एका गल्लित सगळि कुत्रि गोळा करायचि.तो पर्यन्त दोन पोर गल्लिच्या दुसय्रा तोकल जाउन एक आडवि रस्शि बान्धायचि.सगळि कुत्रि जीवाच्या अकान्तान पळत यायचि आणि त्या रस्शिला अड्कुन पडायचि.प्रत्येक कुत्र्याची स्टाइल वेगळी असायची.कोन तोन्डावर पडायचि कोन फरपटत जायचि्ए पहताना आदवि पडुन हासायचि्ए सगळ फक्त पाच मिनिटाचि मजा पहायला तास्-दोन तास त्या कुत्र्यान्च्या माग गावभर फिरायचि.असच एक कुत्र त्याच्या घरा शेजारि राहायच.जड्या सो नाराच कुत्र भलतच तिखट होत. हि गन्मत पहातना त्यान एक दिवशि सहज त्या कुत्र्याला लाथ मारलि. त्या कुत्रान त्याच्यावर डुख धरला.त्याला कुठ बाहेर जायच असल्यास रस्ता बदलुन जव लागे.त्यान एक दिवशि कुत्र वर्हान्ड्यात बसल असताना गपचुप जाउन त्याच शेपुत धरुन फिरावला आणि आपाटला,तव्हापसुन ते कुत्रं त्याला घाबरायला लागलं. त्याला पाह्यल कि ते कुइकुइ करत पळुन जात असे.
आता हे वाचुन बर्याच जनांना वैत वाटेल्.त्यान्च्या काहि शुभचिन्तकांना राग येईल.असो या गोष्टिचा कुनिहि राग मानु नये.खास करुन प्राणिमित्र संघटना यानि या लेखाकडे दुर्लक्श कारावे .माफि असावि,कळावे!

गुलमोहर: