काहीतरी ईनोदी येस येम येस :)

Submitted by आयडू on 23 June, 2008 - 07:16

एन्जॉय एसेमेसिंग
जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस ... तसाच १०-१२ एसेमेस फॉरवडर् केल्याने तू िभकारी बनणार नाहीस!!!
*****************************************************************

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पायाला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मातर् झाडावर तसाच बसून राहतो... ... का? ... अंगात मस्ती, दुसरं काय?
********************************************************

हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खचर् करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
*********************************************************

आपली चूक असताना जो माफी मागतो , तो पर्ामािणक असतो. आपली चूक आहे की नाही , याची खातर्ी नसतानाही जो माफी मागतो , तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
******************

तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का ? नाही ना? ... अरे वे

गुलमोहर: