विनोदी लेखन

जेंव्हा तुझ्या बुटांना

Submitted by Chakrapani on 28 April, 2009 - 02:36

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे.

गुलमोहर: 

गिरमिट

Submitted by चिमण on 26 April, 2009 - 17:45

काल परत एकदा ते घडलं. परीक्षा द्यायला बसलो होतो. पेपर बघून तोंडाला फेस आला होता. प्रश्ण ओळखीचे होते पण पाठ केलेलं काहीच आठवत नव्हतं. शेजारच्या बाकावर बसलेल्या मक्याकडे पाहीलं. तो ठणाठण लिहीत सुटला होता.

गुलमोहर: 

नजर

Submitted by भाऊ नमसकर on 20 April, 2009 - 22:53

cheers_.jpg

रुसलीस ? सचिन आऊट झाला तर माझी नजर लागली, म्हणतेस;
म्हणूनच तुझ्या नावडत्या "चिअर गर्ल्स्"ना नजर लावत होतो !

गुलमोहर: 

कुजबुज - द व्हिस्पर

Submitted by HH on 14 April, 2009 - 15:25

CAKKA4HC.jpgकुजबुज - द व्हिस्पर

"कुजबुज कधी?" चा वाचकांनी लावलेला धोषा ऐकून जुन्या मायबोलीतीलच कुजबुजचा एखादा शिळा अंक नव्या मायबोलीत डकवून द्यायचा चलाख विचार आमच्या मनात सुरू होता. असे केल्याने नव्या वाचकांचे पुन्हा भरपूर प्रतिसाद मिळतात याची उदाहरणे डोळ्यासमोर हल्ली सतत दिसतात पण काही स्पष्टवक्ते जुने वाचक (आहे अजुनही ही जमात शिल्लक) "वर्गणी परत द्या" म्हणून मोर्चा आणतील किंवा पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करतील या भितीने सादर करीत आहे नविन आणि ताजी "कुजबुज - द व्हिस्पर "

नमस्कार वाचकहो,

गुलमोहर: 

भेजा फ्राय!

Submitted by चिमण on 14 April, 2009 - 13:54

"नमस्कार, ब्रिटीश टेलिकॉमवर आपलं स्वागत आहे. कृपया पुढील पर्याय कान देऊन ऐका आणि योग्य तो पर्याय निवडा", फोनवरून धमकीवजा सूचना आली. मी घर बदलतोय हे मला बी.टी.ला सांगायचं होतं. त्याचं काय आहे..

गुलमोहर: 

चक्कर कथा

Submitted by संदीप चित्रे on 8 April, 2009 - 19:08

घरातल्या पावडर रूममधले वॉश बेसिन आणि कमोड बदलायची गरज निर्माण झाली होती. तातडीने बदलणं आवश्यक होते.

गुलमोहर: 

...तुटे वजनाचा काटा !

Submitted by मानस६ on 28 March, 2009 - 00:20

आठवण तुझी येता,
फुले अंगावर काटा,
असे मी नाही म्हणत,
म्हणे वजनाचा काटा !

तुझ्या देहाच्या ह्या सीमा,
आठी दिशांना फैलती,
म्हणुनीच सारे तुला,

गुलमोहर: 

लग्नाची तारीख

Submitted by pihuu on 26 March, 2009 - 04:42

पत्नी - अनेक लोक आपला जन्मदिवस विसरून जातात पण, आपल्या लग्नाची तारीख विसरत नाहीत, असे का होते.
पती- कारण दुख: घटना कायम स्मरणात राहतात.

गुलमोहर: 

लाडू हे जुल्मी गडे

Submitted by cool_vaidehi on 21 March, 2009 - 05:53

बाजूच्या जोश्यांकडे लग्न झाले आणि काही दिवसांनी उरलेले सगळेच लाडू आमच्या कडे शेजारधर्म म्हणून वाजतगाजत आले. झालं!!! आता त्या लाडवांचं काय करायचं हा प्रश्न आमच्याकडे चहाच्या पेल्यातल्या वादळासारखा गाजू लागला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन