Submitted by सुरेश पाटील on 25 August, 2008 - 13:08
माझा एक मित्र आहे खुपच वेडा होता. कोणत्याहि गोष्टिचि तो आपल्या मनाला पटेल तिच कारणे द्याय्चा.
आपल्या मोटारसायकल ने जाताना तो कधि सहसा कोणाला लिफ्ट द्यायचा नाहि, पण एकदा गम्मत झालि, रस्त्यात सुरुवातिला त्याला एका म्हातारा माणुस भेट्ला, पण त्याने नेहमि प्रमाणे त्याला लिफ्ट दिलि नाहि,
त्यानन्तर त्याला एक म्हातारि दिसलि, तिलाहि त्याने लिफ्ट दिलि नाहि, तिसर्यावेळि एका व्यक्तिला मात्र त्याने लिफ्ट दिलि,
त्याला त्या विषयि विचारले असता तो म्हणाला, प्रत्येकाला नकार देण्याचाच मला कन्टाळा आला होता म्हणुन मि तिसर्या व्यक्तिला लिफ्ट दिलि,
योगायोगाने ति तिसरि व्यक्ति म्हणजे एक सुन्दर तरुणी होति.
गुलमोहर:
शेअर करा
हे विनोदी???
हे विनोदी???
>>
>> मोटारसायकल ने जाताना तो कधिच कोणाला लिफ्ट द्यायचा नाहि, हे त्याचे तत्व >> हे असे तत्व असू शकते का?
मि हे आता
मि हे आता डिलिट्च करुन टाकतो कसा. OK
हे काय
हे काय लिहिलंय ?
अरे हे
अरे हे विरंगूळा / विनोद मध्ये हलव की