माझ्या मायबोलीकर मित्र व मैत्रीणींनो,
आपण ह्या लॉक्डाउन च्या कठीण काळात एक मेकांच्य साथी ने एक एक दिवस मोजुन घालवत आहोत. टेन्शन, व वर्क फ्रॉम होम, वाढलेले घरातले काम , व्हॉ ट्सॅप ग्रुप वर्ची चॅलेंजेस पाणीपुरी काय, डालगोना कॉफी काय, बनाना ब्रेड अन काय काय. साड्या नेसुन फोटो काढा, मेक अप करुन फोटो अपलोड करा ..... ह्यातले मी काहीही करत नाही. गरजे पुरते काम स्वयंपाक व बाकी माबो पितामह झक्कींच्या घालुन दिलेल्या
नियमांनुसार एम बी ए - नव माबो बालकांसाठी - मस्त बसून आराम करते.
मित्रांनो -लॉकडाउन सुरु झाला आणि घरी नवनवीन पदार्थ बनवण्याचे फॅड सुरु झाले . आधीच वर्क फ्रॉम होम म्हणजे शारीरिक हालचाल कमी , त्यात घरचे रोज बेकिंग कूकिंग करतायत . न खावे तर त्यांचा रोष ओढवून घ्या , खाल्ले तर वजन वाढतेय .
हा माझ्या एकट्याचा नाही सर्व जनतेचा प्राब्लेम असणार म्हणून हा धागा . घरी राहून कसे फिट राहता येईल? तुम्ही व्यायाम करताय का? डायट कसे मॅनेज करताय?
बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती.
मला कोर्ट लावायचं आहे
पार्टनर हवी आहे , मी मुलगी आहे
आणखी कोणी २ मुले असली तरी चालेल
मार्च एप्रिल मध्येच बुकिंग असते
मला विपू करा
सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचे वारे वाहत आहेत। बरेच वर्षानंतर ही स्पर्धा "राउंड रॉबिन " पद्धतीने खेळविली जात असल्यामुळे सर्व सहभागी देशांना एकमेकांशी लढण्याची संधी आहे। मागच्याच आठवड्यामध्ये " भारत Vs पाकिस्तान " या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना रंगला। अपेक्षेप्रमाणे भारताने तो अगदी आरामात जिंकला। " वर्ल्डकप मधील भारताचा सामना " अणि " वर्ल्डकप मधील भारताची पाकिस्तानशी लढत " यातला फरक हा " साड़ी सेल " अणि " पैठणीचे प्रदर्शन " यात जसा असतो तसाच आहे। साड़ी सेल मधून चार पाच साडया घेऊन देखील एखादी सुन्दर पैठणी पदरात पाडुन घेतल्यावर महिला वर्गाला जसा आनंद होतो , तोच
शतपावली!
उगाच नसते चॅलेंजेस घेतले नाहीत तर पुरेस जिवंत वाटत नाही बहुतेक मला . अश्याच एका येडेगीरीची ही गोष्ट -शतपावली.
लहानपणापासून मला प्रश्न पडायचा की बीसीसीआय या क्रिकेटच्या मंडळाचा अध्यक्ष एखादा क्रिकेटपटू का होत नाही ?
आज उत्तर मिळाले.
त्यासाठी खेळाडू दादा असावा लागतो !
सेहवाग म्हणतो देर है पर अंधेर नही
सचिन म्हणतो दादाने जी भारतीय क्रिकेटची सेवा केलीय त्याला तोड नाही.
तोच ती ईथेही करणार.
लक्ष्मण म्हणतो दादा तू आम्हाला जिंकायला शिकवलेस तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आणखी कोण..
आजी माझी सर्वच खेळाडूंना आनंद झाला आहे.