प्रथमेषा.. पेशवा Posted 22 वर्ष ago शेवटचा प्रतिसाद 18 वर्ष ago आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी? ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता... त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था विषय: लेखनप्रकार: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail