ऑइल पेस्टल ड्रॉईंगज्
oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
हे आणखी काही. 

oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
हे आणखी काही. 

पर्पल्/ब्ल्यू आयरीस
माध्यमः कलर्ड पेन्सिल्स
फॅबर कॅसल पेन्सिल्स. नवनीतचे युवा स्केचबुक. मस्त आहे.
आपल्याला नको असलेले परंतु इतरांना उपयुक्त ठरु शकेल असे सुस्थितीतील साहित्य संबंधितांपर्यंत कसे पोहोचवावे असा प्रश्न मला नेहमी पडतो. मध्यंतरी एक मोठा सुस्थितीतील लाकडी झोपाळा मला द्यायचा होता पण कुणाला द्यायचा असा प्रश्न पडला मग मी शेवटी फर्निनचर भंगारवाल्याला देउन टाकला. त्याने ५०० रु दिले. प्रश्न पैशाचा नव्हता ज्याला तो उपयुक्त आहे अशा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा होता. पण ते झाले नाही. नंतर मायबोलीवर गप्पात कळले की कुणाला तरी अगदी तस्साच हवा होता. त्यामुळे हळहळ वाटली. माझी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे. आता ती सासरी गेली. तिचे काही साहित्य आहे.
howling wolves
कोल्हेकुई असते तसं लांडग्यांच्या ओरडण्याला काही खास शब्द आहे का? 
माध्यमः ग्रॅफाइट आणि ब्लॅक कलर्ड पेन्सिल