चित्रकला

पोर्ट्रेट स्केच- ऋषी कपूर, इरफान खान

Submitted by रिषिकेश. on 14 May, 2020 - 16:20

मायबोलीवर मी नवीन आहे त्यामुळे हे स्केच उशिरा पोस्ट केले
PicsArt_05-08-12.18.28.jpg
एकदा माझं youtube चॅनेल नक्की चेक करा
https://youtu.be/nl1iiX9l8lg

चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 

पानगळ सुरु होण्यापुर्वी - श्रीनगर - जलरंग चित्र

Submitted by अश्विनी के on 25 April, 2020 - 07:44

पानगळ सुरु होण्यापुर्वी...

Autumn in Srinagar.jpg

शब्दखुणा: 

हिमालयन मोनाल (उत्तराखंडचा राज्यपक्षी) - संगणकावर काढलेलं चित्र

Submitted by अश्विनी के on 22 April, 2020 - 14:03

मध्यंतरी फेसबूकवर एका छायाचित्रकाराने प्रकाशित केलेला फोटो पाहिला होता. त्या छायाचित्रकाराची परवानगी घेवून त्याच्या रेफरन्सने हे डिजिटल पेंटिंग काढले आहे. सध्या work from home असल्याने दिवसभर समोर laptop असतोच. तेव्हा कंटाळा आल्यावर अधुनमधुन रेघोट्या काढत एकिकडे छंद पुरा करतेय.

हे चित्र Paint 3D मध्ये काढले आहे. कोर्‍या डिजिटल कॅनव्हासवर माऊसच्या मदतीने उपलब्ध ब्रश वापरून पक्ष्याची आऊटलाईन काढून रंग भरले आहेत.

monal 8 with WM_0.jpg

ऑइल पेस्टल ड्रॉईंग

Submitted by jui.k on 12 April, 2020 - 12:04

उगाच पायांना दोष देण्यात अर्थ नाही.. रस्ते सुंदर असतील तर पाऊल पुढे पडतातच.. Happy
PicsArt_03-29-12.07.59.jpg
.
https://www.instagram.com/crafting_around28/

Pages

Subscribe to RSS - चित्रकला