पेन्सिल स्केचेस - रोजच्या वापरातील वस्तू

Submitted by बुन्नु on 2 December, 2019 - 16:25

रोजच्या आयुष्यात आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची पेन्सिल ने केलेली रेखाटने..

१. हँगिंग फ्लॉवरपॉट
HangingPot.jpg
२.सॉल्ट शेकर
SaltShaker.jpg
३. प्लम
Plum.jpg
४.बास्केट
Basket.jpg
५.गाजर
Carot.jpg
६.ढोबळी मिरची
Pepper.jpg
७.फ्लॉवर पॉट
Pot.jpg
८.बाथरूम टिशु रोल
Tissue.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रयत्न आहे. पण स्पष्ट जाणवतय की प्रत्येक रेखाटनाला वेळ दिलेला नाहीए.
दोन्ही फ्लॉवरपॉट मस्त जमलेत.

मोद, वर्षा, शालिदा आणि जाई आपल्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद..
पण स्पष्ट जाणवतय की प्रत्येक रेखाटनाला वेळ दिलेला नाहीए >> मान्य, यावर मेहेनत घ्यावी लागेल

विनिता.झक्कास, मन्या ऽ आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रयत्न चांगला आहे. ढोबळीत बिया दाखवल्या असत्या तर छान दिसले असते. >> नक्की प्रयत्न करेन