ऑइल पेस्टल ड्रॉईंगज्

Submitted by jui.k on 27 December, 2019 - 17:04

oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
PicsArt_12-14-03.23.25.jpg
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
PicsArt_12-18-09.12.26.jpg
हे आणखी काही. Happy
PicsArt_12-28-11.31.01_0.jpg
.
PicsArt_12-17-03.13.22.jpg
.
हे एका स्पर्धेसाठी काढलेले..
IMG_20191228_123209.jpg

Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही फारच सुंदर.
पहिले जास्ती आवडले.
माझ्या मुलाला (8 वर्ष )सुंदर सुंदर चित्रे बघायला खूप आवडतात.
काढतो पण बऱ्यापैकी छान. त्याला दाखवेन मी.

या सगळ्यांचे फोटो काढून, व्यवस्थित क्रॉप करुन येथे द्या ना. आवडेल पहायला.

नवीन Submitted by हरिहर. on 28 December, 2019 - 10:12>>>>>>
मी तेच करत होती पण साईझ मुळे फोटो अपलोड होत नाहीयेत Sad कसे अपलोड करावे समजत नाहीये

ऑईल पेस्टल रंगामध्ये नुकतंच काढलेलं चित्र
IMG_20191227_220102_1.jpg

अरे वा! खूपच सुंदर!
(माझ्याकडे ५० ऑईल पेस्टलचा सेट आहे आणि ते रंग मला आजतगायत वापरायला जमलेले नाहीत!! XD)

Pages