howling wolves

Submitted by वर्षा on 23 October, 2019 - 10:23

howling wolves
कोल्हेकुई असते तसं लांडग्यांच्या ओरडण्याला काही खास शब्द आहे का? Happy
माध्यमः ग्रॅफाइट आणि ब्लॅक कलर्ड पेन्सिल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!...

मस्तच!

wow....great....

राम-रक्षा मस्तच.
लांडग्यांच्या ओरडण्याला काही खास शब्द >> संस्कृतात काही तरी असेलच , मराठी कधी ऐकले नाही.