अर्थकारण

The rupee climbed

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

12 July 2007
The rupee climbed towards a nine-year high on Thursday, but suspected RBI intervention and dollar buying by oil refiners halted its ascent, traders said.

At 10:25 am (0455 GMT), the partially convertible rupee was at 40.36/37 per dollar - near a nine-year peak of 40.28 it hit in May. It closed on Wednesday at 40.40/41. "There was some decent (dollar) buying by state-run banks around 40.36 and it may be on behalf of the RBI.
-------------------------------
Can't wait to see at 35 level. Is it even possibale? when?

प्रकार: 

डॉलर विरुध्द रुपया.

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

सध्या रुपया ला चांगले दिवस आले आहेत, हे तसे ईकॉनॉमी सुधारल्याचे लक्षन आहे. पण देशाची अर्थव्यवस्था खरच सुधारली आहे की रुपायाची सध्याची वाढ ही तात्पुरती आहे हा प्रश्न बहुतेकांना आहे.

प्रकार: 

बजेट ०७

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

काय झाले या बजेट मध्ये? चांगले की वाईट? सुधारणा की पोलीटिकल स्पिच?

प्रत्येकजन आपाआपल्या प्रमाने अंदाज काढतो. माझ्या मते हे बजेट न्युट्रल होते. FM नी जास्त जोखीम उचलली नाही. सर्वाना खुष ही केले नाही कोणी रागवले ही नाही.

प्रकार: 

India Inc

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

फेब महीन्यात लोकांना Valantine Day चे वेध लागतात पण मला लागतात बजेटचे वेध. ICWA करताना आम्हा मित्रात एक compitition असायची की या वर्षी कुठला tax वाढेल वा कमी होईल. 80 L, 80 CCB अशा भयानक भाषेत आम्ही एकमेकांशी बोलायचो. वाटायचे की फार तिर मारलेत.

प्रकार: 

पेपर

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

लहानपणी आम्हा भावंडांमधे ' आपली ' लोकसत्ता वाचण्यावरून एव्हढी खडाजंगी होत असे कि बाबांनी दोन आव्रुत्त्या घ्यायला सुरू केले होते. अस्मादिक सूर्यवंशी असल्यामूळे आमची पहाट (???) नव्या पेपरच्या वासाने दरवळलेली असे.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

महान...

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

http://www.loksatta.com/daily/20061015/lr05.htm

महान ह्याशिवाय मलातरी दुसरा अचूक शब्द ह्या चपखल टिप्पणीबद्दल सूचत नाही. लोकसत्तामधे वाचण्याजोग्या ज्या काहि थोड्याफ़ार ( कि फ़ार थोड्या ?) गोष्टी उरल्या आहेत त्यातली हि एक.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Ban on pulses export

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

परदेशी पैसा, भारतीय मार्केट व गरीब गुंतवणुकदार.

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

शिर्षक बघुन लगेच मला communitst समजु नका.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

मे डे, मे डे, मे डे की Opportunity, Opportunity

Posted
20 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

मार्केट ८२६ पॉईंटसने पडले. Lost 40000 rs worth of profit myself.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण