मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
मैना : न
मैना : न
नाव: नरेंद्र
गाव: नागपूर
फळ: नारळ
फुल: निशिगंध
लेखक: नारळीकर जयंत
पुस्तक: नाझी भस्मासुराचा उदयास्त
प्राणी: नाकतोडा
पक्षी: नीळकंठ
मगर मधला र किंवा मोगरा मधला र
नागपूर मधला र
नाव: रोहित
गावः रोहतक
फळ: रासबेरी , रामफळ
फूल: रातराणी
लेखक: रा. चिं.ढेरे
पुस्तक: रारंगढांग
प्राणी : रेशिम किडा, रॅकून, रेवन ... म्हणजे आपला रेवण्या
पक्षी: रोहित
अक्षर त
अक्षर त
तरुणिमा
तळेगाव
तुती
तगर
तात्याराव लहाने
त्यांची गोष्ट
तांबडी गाय
तांबट
तांबट चा ट
तांबट चा ट
नाव: टिना
गावः टिटवाळा
फळ: टेंभुर्णी
फूल: ट्युलिप
लेखक: टिळक
पुस्तक: टारझन द एप मॅन
प्राणी : टायगर
पक्षी: टिटवी
अक्षर म
अक्षर म
मीता
मंगलोर
मनुका
मल्लिगे
मधू मंगेश कर्णिक
माझी मुलुखगिरी
माकड
मैना
अक्षर न
अक्षर न
नाहीद
नामिबिया
नासपती
नेवाळी
न चिं ढेरे
नॉट विदाऊट माय डॉटर
नाग
नाईटिंगेल
अक्षर न
अक्षर न
नव्या
नवेगाव
नारळ
निशिगंध
ना स इनामदार
नातीगोती
नीलगाय / निळा कोल्हा
नीलांबरी
निशिगंध: ध
निशिगंध: ध
नाव: धोंडिबा
गाव: धामणगाव
फळ: धोत्रा
फुल: धोत्रा
लेखक: धांडे तुकाराम
पुस्तक: धगधगते यज्ञकुंड
प्राणी: ध्रुवीय अस्वल
पक्षी: धनेश
धनेश : श
धनेश : श
नाव: शर्वरी
गाव: शहापूर
फळ: शहाळे
फुल: शेवंती
लेखक: श ना नवरे
पुस्तक: शना डे
प्राणी: शेकरू
पक्षी: शहामृग
शहामृग
.
ब
ब
नाव: बियांका
गाव: बोरिवली
फळ: बोर
फुल: बोगनवेल
लेखक: बा भ बोरकर
पुस्तक: बंडू बॉक्सर
प्राणी: बबून
पक्षी: बुलबुल
काशिनाथ घाणेकरांनी पुस्तक
काशिनाथ घाणेकरांनी पुस्तक लिहिलंय का?
त्या़च्या पत्नीने लिहिलेलं माहीत आहे.
बबून : न
बबून : न
निर्मिती
नेवासे
नोनी
नेपती
नयनतारा सहगल
नाथ हा माझा
नकुल
नाचण
अक्षर झ
अक्षर झ
)
झीनत
झांबिया
झिनिया
झोम्बी
झाकीर नाईक
झुकीनी(फळ भाजी आहे त्यामुळे फळ
झुरळ
झांझिबार रेड बिशप
मस्त.
मस्त.
हे फारच सोपं आहे.गुगल असतं
हे फारच सोपं आहे.गुगल असतं अडचणीत.
लहानपणी पेन कागद घेऊन बसलं की खूप भांडणं व्हायची.काहीही प्राणी पक्षी शोधले जायचे.
नाईक क
नाईक क
नाव: केतकी
)
गाव: कसारा
फळ: करवंद
फुल: कोबी (फुल कोबी म्हणतात सो ते फुल आहे यात शंकाच नाही
लेखक: कीर्तने (अंजली)
पुस्तक: कृष्णाकाठ
प्राणी: काळवीट
पक्षी: कोकिळ
ऑ, हे आता म्हणजे टू मच झालं
ऑ, हे आता म्हणजे टू मच झालं हां(बंडू सारखं)
कोबी हे फुल?
बरं केवडा चालेल का?
बरं केवडा चालेल का?
आणि त्या कीर्तने बाईंच्या
आणि त्या कीर्तने बाईंच्या ऐवजी क पहिलं नाव वाले खरे लेखक मिळतील की
सोप्या पेपरात शॉर्टकट्स मारताय
कठीण पेपरात मारा
कालिदास आहेत
कवी कलश आहेत
(किती दिवसांनी नाव गाव फळ फूल वर भांडले.हॅश टॅग फिलिंग नॉस्टॅल्जिक)
नाव- गाव मध्ये क्यूए!
नाव- गाव मध्ये क्यूए!

अहो आधी कोकाटे लिहिणार होतो!
अक्षर क
अक्षर क
काव्य
कलोल
कवठ
कांचन
कुसुमाग्रज
कोसला
काळा घोडा
कबुतर
कुसुमाग्रज ज
कुसुमाग्रज ज
नाव: जानकी
गाव: जम्मू
फळ: जाम
फूलः जॅकरंडा
लेखक: जी ए.
पुस्तक: ज्वाला आणि फुले
प्राणी: जिराफ
पक्षी: जे (ब्लू जे मधला जे)
अक्षर फ
अक्षर फ
नाव फणीराम
गाव फलटण
फळ फणस
फूल फुशिया
प्राणी फुरसे
पक्षी फूलटोच्या
पुस्तक फास्टर फेणे टोला हाणतो
लेखक बाळ फोंडके
अक्षर म
अक्षर म
नाव मकरंद
गाव महाड
फळ मोसंबी
फूल मोगरा
प्राणी मुंगूस
पक्षी मुनिया
पुस्तक महाश्वेता
लेखक मिरासदार
मी-अनु ला अनुमोदन . खूप
मी-अनु ला अनुमोदन . खूप दिवसांनी लहानपणी खेळायचो त्याची आठवण झाली . आम्ही तर या सगळ्या बरोबर आडनाव , वस्तू , चित्रपट असे 10 तरी गोष्टी लिहायचो . आणि 100 पैकी किती याची उत्सुकता असायची .
अक्षर स मुंगुस मधून
अक्षर स मुंगुस मधून
नाव साईशा
गाव सावराई
फळ सॅपोटा
फूल सायली
प्राणी सेबरटूथ
पक्षी साळुंकी
पुस्तक समर्थांचा विजय
लेखक स्नेहलता दसनूरकर
सपोटा नावच कोणतं फळ ?
सपोटा नावच कोणतं फळ ?
सपोटा = चिकू
सपोटा = चिकू
ओह ! हे माहीत नव्हतं .
ओह ! हे माहीत नव्हतं . धन्यवाद मानव पृथ्वीकर
नवनवीन नाव कळत आहेत . मस्तच
Pages