नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

य शब्द
यामिनी
यवतमाळ
यलो गुलाब ?
यलो सफरचंद?
यशवंतराव चव्हाण
ययाती
याक
युरेशियन गिधाड


नाव: थंगबली
गाव: थेरगाव
फळ: थिंबलवीडची फळं
फुल: थिंबलवीडची पांढरी फुलं
लेखक: थॉमस अल्वा एडिसन
पुस्तक: थोरातांची कमळा
प्राणी: थायलासाईन(हा इंटरनेटवरून घेताय, योग्य उच्चार सांगा)
पक्षी: थॉर्नबिल

गुलाबातला ब
नाव: बिस्मिल्ला
गाव: बदलापूर
फळ: बिब्बा बोर
फुल: बकुळ
लेखक: बा भ बोरकर
पुस्तक: बायबल
प्राणी: बकरी
पक्षी: बगळा. ... मानव, का बावळा राघू लिहू? Lol

रत्नमाला
रायगड
रजनीगंधा
रामफळ
राम गणेश गडकरी
रक्तचंदन
रावस
राजगिधाड

कौसल्या
कोरेगाव भीमा
काजू बोंडे
कुंती
काजळमाया
कमल देसाई
कुत्रा
कोंबडा

रजनीगंधा मधला ध
नाव: धर्मा मांडवकर
गाव: धारवाड
फळ: धोत्रा
फुल: धोत्रा
लेखक: धामणकर
पुस्तक: धर्मभास्कर
प्राणी: धामण
पक्षी: धीवर

य पासून पक्षी
युरोपियन नीलपंख (European Roller)
किंवा
युरेशियन गिधाड (Eurasian Griffon Vulture)

रच्याकने इथल्या राघू फॅन्स साठी पुढील मराठी नावे प्रचलित आहेत Proud
वेडा राघू little green bee-eater
दाढीवाला राघू - blue bearded bee-eater
निळ्या गालाचा राघू - blue cheeked bee-eater
निळ्या शेपटीचा राघू - blue tailed bee-eater
बदामी डोक्याचा राघू - chestnut headed bee-eater

वा! धन्यवाद.
त्या राजू कोसंबीं ची आठवण झालेली.

धोत्रा : r
रोहिणी
रोहतक
रिठा
राजीव
राऊ
रामचंद्र चिंतामण ढेरे
रासभ
रॉबिन

अक्षर ब
बिना
बिजूर
बदाम
बकुळी
बालकवी बा भ बोरकर
बटाट्याची चाळ
बकरी काळी
बगळा पांढरा

नयना
न्यूयॉर्क
नाचणी
निशिगंध
नयनतारा देसाई
नल दमयंती
नकटा मासा
निळ्या गालाचा राघू

झालं पूर्ण

अक्षर राजीव चं व

नाव- वेदा
गाव- विरार
फळ-
फूल -वेली गुलाब
पुस्तक- वाटेवरच्या काचा गं
लेखक- वि वा शिरवाडकर
प्राणी- वानर
पक्षी- वॅगटेल

Pages