नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षर ग
गणेश
गंगापूर
गावरान मेवा
गोंडा
गंगाधर गाडगीळ
गावाकडच्या गोष्टी
गेंडा
गरुड

अक्षर ध शब्दबंध वरून

नाव: धनश्री
गाव: धुळे
फळ:धोत्रा
फुल: धोत्रा
लेखक: धर्माधिकारी ( अविनाश)
पुस्तक: धार्मिक
प्राणी: धामण
पक्षी: धोबी ( वॅगटेल)

धनश्री तील श्र

नाव: श्रीरंग
गाव: श्रीरामपूर
फळ: श्रीफळ
फुल: श्रावण घेवडा
लेखक: श्रीराम लागू
पुस्तक: श्रीमान योगी
प्राणी: शृगाल
पक्षी: शृमृग Wink (?)

जबरदस्त
मला पण श्र घ्यायचा होता
पण प्राणी पक्षी मध्ये विकेट उडाली

मानव, जबरी!

रच्याकने, तो श्रुगाल नसून शृगाल असतो ना? म्हणजे श ला ऋकार. पण असो, हा प्रयत्न जबरदस्त होता. मलाही प्राणी/पक्षी नव्हते सुचले.

गणेश
गाणगापूर
गोरखचिंच
गुलमोहर
गुरूनाथ आबाजी कुलकर्णी
गाणाऱ्याचे पोर
गाढव
गरूड

गोरखचिंच मधील च घेऊन

नाव: चिन्मयी
गाव: चंद्रपूर
फळ: चिबूड
फुल: चमेली
लेखक: चेतन भगत
पुस्तक: चिमणरावांचे चर्हाट
प्राणी: चित्ता
पक्षी: चकोर

प्रकाटाआ

अक्षर क
कियारा
कानपुर
केळी
कर्दळी
केशवसुत
कऱ्हेचे पाणी
काळवीट
काकाकुंवा

काळविट मधील ट

नाव: टॉम
गाव: टीमटाळा
फळ: टोमॅटो
फुल: टेम्भुर्णी
लेखक: टाटा रतन
पुस्तक: ट्रेन्स ऍट अ ग्लान्स
प्राणी: ट्राउट
पक्षी: टिटवी

चिबुड : ड
डेबूजी
डोंगरी
डिंगरी
डेलिया
डॉन किओते
पुस्तक
डियर
डव
डाय फॉर मी

नाव: वासंती
गाव:विटा
फळ: वाळूक
फुल: वाळकाचे फूल
लेखक: विजय देवधर
पुस्तक: वार्‍यावरची वरात
प्राणी:वाजी
पक्षी:

अक्षर ज
जानव्ही
जबलपूर
जाम्ब
जुई
जयवंत दळवी
जगरहाटी

जाडा राघू

घसीटाराम
घोरपडी
घंट्याचे फळ
घंट्याचे फूल
घाणेकर काशिनाथ
घरगंगेच्या काठी
घूस
घार

मानव, तुमचे फळ,फुल कॉपी केलं Happy

अक्षर र
रिया
रामपूर
रामफळ
रजनीगंधा
राम नगरकर
रामराज्य
रानकोंबडी
रावा

दोन आधी जिराफ च्या फ वरून शब्द लिहिले होते, पण दुसरी एन्ट्री आल्याने पोस्ट केले नव्हते:

नाव: फाल्गुन
गाव: फरीदाबाद
फळ: फणस
फुल: फुलकोबी
लेखक: फडके ना. सी.
पुस्तक: फकिरा
प्राणी: फेरेट (ferret)
पक्षी: फिनिक्स


नाव: सीमा
गाव: सानपाडा
फळ: संत्रे
फूल: सोनमोहोर
लेखक: सानेगुरुजी
पुस्तक: सोन्याचा पिंपळ
प्राणी: ससा (आधी झाला आहे.)
पक्षी: सुगरण

अक्षर सीमा मधील म

नाव: मैत्रेयी
गाव: माहीम
फळ: मोसंबी
फूल: मुरुडशेंग
लेखक: मधु मंगेश कर्णिक
पुस्तक: मी कसा झालो
प्राणी : मगर
पक्षी: मैना

फुलकोबी :. ब
बालार्क
बालाकोट
बिंबले
बट मोगरा
बंकिमचंद्र चटर्जी
बिखरे बिंब
बाराशिंगा
बाया

Pages