मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
दाडम फूल
दाडम फूल
डांगर नावाचं फूल असतं? की लाल
डांगर नावाचं फूल असतं? की लाल भोपळ्याचं फूल ?
दाडम फूल म्हणतेय.. आपण नाही
दाडम फूल म्हणतेय.. आपण नाही का मार्केट मध्ये जाऊन विचारतो.. भय्या दाडम कैसे दिया..
Dagadful बुरशी आहे.
Dagadful बुरशी आहे.
तुम्हाला नाही श्रवु,
तुम्हाला नाही श्रवु, मानवमामांना विचारलं
भय्या दाडम कैसे दिया..o ताई
भय्या दाडम कैसे दिया..o ताई डाळींब म्हणा की
मला दाडमही माहिती नाही ही
मला दाडमही माहिती नाही ही गोष्ट निराळी
वावे, डांगर फळवेलीचं फुल.
वावे, डांगर फळवेलीचं फुल. (त्या वेलीला फुल येतं की नाही नक्की माहीत नाही.)
संस्कृत मध्ये डाळिंबाला दाडीम म्हणतात.
दाडिमावलेह - डाळिंबाचे अवलेह.
अक्षर र
अक्षर र
राजकुमार
राहुरी
रातांबा
रोसा ग्लॅडीफोरा
राजा बढे
रात्र काळी घागर काळी
राहिनो
रेड स्पॅरो
देवकी आता ड आला कि डाळिंब
देवकी आता ड आला कि डाळिंब म्हणणार.
डांगर म्हणजे भोपळाच ना? येतात
डांगर म्हणजे भोपळाच ना? येतात की त्याला फुलं. त्याची भजीपण करतात.
मस्त हळदीच्या रंगाची फुलंदे
मस्त हळदीच्या रंगाची फुलंदे असतात .. त्याची भजी कुरकुरीत मस्त लागतात.. बंगाली लोक खातात जास्तकरून..
फुलकोबी फूल नाही, दगडफुल फूल
फुलकोबी फूल नाही, दगडफुल फूल नाही! अरे चाललंय काय?

वर कुणीतरी कीटक पक्षी नाहीत म्हणतंय!
नाव-गाव आहे का जीव शास्त्राचा क्लास! नाव गाव मध्ये जे उडतं तो पक्षी, जो माणूस नाही तो प्राणी. म वरून नाही आठवलं तर मनुष्य ही प्राणी आहे हे सांगायचं. मानव आणि अनु लिहितात तसं झानंबियान पोपट, झिंबांविअन मैना असले प्राणी लिहायचे आणि त्यावर तात्विक वाद घालायचा का डास प्राणी नाही वर?
चालतंय कि.. सगळे मजा मजा
चालतंय कि.. सगळे मजा मजा करतायत..बालपण जगतायत.
भय्या दाडम कैसे दिया.. >>
भय्या दाडम कैसे दिया.. >> यावर सकाळ पासुन हसतोय
बढे ढ
बढे ढ


नाव: ढब्बू
गाव: ढोकाळी (ठाण्यात आहे)
फळ: ढेमसं
फूलः ढेमसाची फुलं. याची पण भजी करू शकतो
पुस्तक: ढोल
लेखक: अरुणा ढेरे
प्राणी: ढेकुण
पक्षी: ढेरपोट्या! (रेड (अँगी बर्ड) ला आम्ही ढेरपोट्या म्हणतो)
संयोजक हुषार आहेत.५. प्राणी
संयोजक हुषार आहेत.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
ढेमसाची फुलं. याची पण भजी करू
ढेमसाची फुलं. याची पण भजी करू शकतो >>
तुम्ही लोकं किती चंट मला तर
तुम्ही लोकं किती चंट मला तर catch up च करता आले नाही हतबल होऊन वाचत/ बघत बसले
....
बरीच नावं कळाली. लहानपणी नाव गाव वस्तू प्राणी खेळत होतो ते आठवले..
अरे मी पण टिपी म्हणूनच
पण श्रवु
ये दाडम दाडम क्या है ये दाडम दाडम असं विचारणार होते पण नंतर समजलं मानव मामांच्या पोस्ट वरून
दाडम फूल म्हणतेय.. आपण नाही का मार्केट मध्ये जाऊन विचारतो.. भय्या दाडम कैसे दिया..>>>> हे फुल्ल डोक्यावरून गेलं
'ढेरपोट्या' लिहिलं आणि मला...
'ढेरपोट्या' लिहिलं आणि मला... छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या आठवले!
अस्मिता खेळा कि तुम्ही पण..
अस्मिता खेळा कि तुम्ही पण.. माझी तर मराठीची बोंब आहे.. तरी पण मजा करतेय..तुम्ही अजूनच मजा कराल..
श्रवु तोच प्रयत्न चाललाय मला
श्रवु तोच प्रयत्न चाललाय मला सर्व सुचेपर्यंत अक्षरच बदलतय
किंवा तुम्ही सगळे भारतात झोपल्यावर आमच्या दुपारी गुपचूप येऊन खेळावे लागेल 
अगं तुगं म्हणानं.
रुमाल टाका. (म्हणजे टाकू नका!
रुमाल टाका. (म्हणजे टाकू नका! नुसतं इथे लिहा) म्हणजे कोणी लिहिणार नाही.
धन्यवाद अमितव. रूमाल...
धन्यवाद अमितव.
रूमाल अक्षर र
नाव - रमण
गाव - रामेश्वरम्
फळ - रामफळ
फूल - रेनलिली thanks google
पुस्तक - रहस्य ( आहे म्हणे)
लेखक - रणजीत देसाई
प्राणी - रेडा
सांभाळून घ्या
पक्षी ...रेवन
धन्यवाद देवकी
पक्षी राहिला ताई.
पक्षी राहिला ताई.
अक्षर य
अक्षर य
यामिनी
यवतमाळ
yangmei
यमद्रुम
यदुनाथ थत्ते
ययाती
याक
येमेनी खग
रेडा - ड, ड बरेचदा दिली
रेडा - ड, ड बरेचदा दिला म्हणुन ढ
ढग्गोबाई
ढाका
ढब्बू मिरची
ढब्बू मिरचीची फुलं
ढाले राजा
ढगाआडचे चांदणे
ढाण्या वाघ
ढोकरी
खगा तला ग
खगा तला ग
नाव: गीता
गाव: गदग
फळ: गावा
फूलः गाजराचे फूल
पुस्तक: गुण गाईन आवडीने
लेखक: गंगाधर गाडगीळ
प्राणी: गाढव
पक्षी:
म
म
नाव: मस्तानी
गाव: मिरज
फळ: मिरची
फूल: मॅग्नोलिआ
पुस्तक: मी कसा झालो (अत्रे)
लेखक: म वा धोंड
प्राणी: मेंढी
पक्षी: माळढोक
Pages