मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
गिधाड
गिधाड
वाघ मधला घ
वाघ मधला घ
नाव: घनश्याम
गाव: घिवली
फळ: घोसावळं
फूलः घाणेरी
पुस्तक: घर हरवलेली माणसं
लेखक: घाट्यांचा निरंजन
प्राणी: घूस
पक्षी: घुबड
माझा रुमाल
माझा रुमाल
ज
.ज
जितेंद्र
जळगाव
जांभुळ
जास्वंद
जी ए
जावे त्यांच्या देशा
जिराफ
जांभळी पाणकोंबडी
जांभळी पाणकोंबडी फोटो बघू बरं
जांभळी पाणकोंबडी

फोटो बघू बरं
जावे त्यांच्या देशा आहे ना?
जावे त्यांच्या देशा आहे ना?हा घ्या.
https://www.google.com/search?q=purple+duck&tbm=isch&ved=2ahUKEwjgrJeO5c...
हा घ्या फोटो:
फोटो: लिंक दिलीय आता वरच्या पोस्ट मध्ये.
हो , जावे त्यांच्या देशा, अमितव
अक्षर ड
अक्षर ड
डायाभाई
डेहराडून
डूरियन
डेलिया
डबीर कुणाल
डायन
डायहार्ड
डेलीबेली
जांभळ्या पाणकोंबडीचा फोटो
जांभळ्या पाणकोंबडीचा फोटो बघून झाला की सांगा. प्रताधिकार असेल, काढावा लागेल.
असं non glamorous नाव असलेला
असं non glamorous नाव असलेला पक्षी दिसायला सुरेख आहे..
काढून टाका क्युट आहे पक्षी
काढून टाका
क्युट आहे पक्षी
मस्तय जांभळी पाको
मस्तय जांभळी पाको
जांभळी पाणकोंबडी सुंदरच असते
जांभळी पाणकोंबडी सुंदरच असते खरंच! नटूनथटून निघाल्यासारखी दिसते
मस्त फोटो.
मस्त फोटो.
रंगनथिट्टूला काढला का?
छान आहे फोटो.
छान आहे फोटो.
डायन : न
डायन : न
नरकासुर
नरक ...!
नेक्टरिन
नागकांडी/नागलखडी
नक्र
नट क्रॅकर
नलिनी पंडित
नाच ग घुमा
नाही रंगनथिट्टू नाही, आमच्या
नाही रंगनथिट्टू नाही, आमच्या घराजवळच्या तळ्यावर
माझा रुमाल
माझा रुमाल
नरक गाव आहे का?
नरक गाव आहे का?
अक्षर म
अक्षर म
मनीषा
मनाली
मलबेरी
मंदार
मंदाकिनी आष्टीकर
मंदाकिनी
मूस
माळढोक
मग नरकपुरी घ्या. नाही तर नरपड
मग नरकपुरी घ्या. नाही तर नरपड तलपड
हिरा नेल्लोर, नांदेड,
हिरा नेल्लोर, नांदेड, निझामाबाद घ्या..
are, नरक पुरी काल्पनिक मानले
are, नरक पुरी काल्पनिक मानले तरी नरपड तळपड किंवा नुसते नरपड तर आहेच आहे.
मनिषा श/ ष
मनिषा श/ ष
नाव: शशांक
तर शिवाजी सावंत, शिरिष पै)
गाव: शेगाव
फळ: शेवगा
फूलः शेवगा
पुस्तक: शिवछत्रपती
लेखकः शिरिष कणेकर (अनुच्या क्युए मध्ये बसणार नसेल
प्राणी: शार्क
पक्षी: शहामृग
वावे मस्त फोटो, लकी यु.
वावे मस्त फोटो, लकी यु.
क्यू ए मध्ये त्या बाई आधी
क्यू ए मध्ये त्या बाई आधी आडनाव लिहिल्याने बसत नव्हत्या

आता पुढे घ च्या पहिल्या नावाचा लेखक पटकन न मिळाल्याने मलाही तेच करावे लागलेय.(मला घाशीराम कोतवाल लेखक म्हणून घरून सुचवले गेले.पण या नाटकातल्या पात्राने त्याच्या काळात काही लिहिले नसावे बहुतेक.)
कोणीही खरा माणूस टाका
ग
ग
नाव:गौरव
गाव: गोध्रा
फळ: गिलकी
फूलः गार वेल किंवा तिची फुले
पुस्तक: गाथा सप्तशती
लेखकः गोडबोले अच्युत
प्राणी: गर्दभ
पक्षी: गाय बगळा
ओह्ह... आधी आडनाव हा बग होता
ओह्ह... आधी आडनाव हा बग होता का! मला वाटलेलं त्या बाई फुटकळं काहीतरी लिहितात ले-ख-क म्हणायला जरा डाऊनमार्केट आहेत हे रूट कॉज होतं.
कियारा
गिलकी : क
कियारा
कराची
कारली
कामिनी
काचेचे कवच
कृष्ण मेघ कुंटे.
कोकरू
कोतवाल
कुंटे - ट
कुंटे - ट
नाव: टॉमी
गाव: टिम्बकटू
फळ: टेंडा
फुल: टायगर लिली
लेखक: टावरी तुलसी
पुस्तक: टुणटुणीच्या गोष्टी
प्राणी: टॉडपोल
पक्षी: ट्रंपेटर स्वॅन
Pages