नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रशेखर मधला ख. Wink

खंडु
खामगाव
खोबरेफळ/खोखोनट
खानदेशी झेंडु
खान वसिम
खानदेशी पाककृती
खार
खरूची

bha
भूमी
भोकरदन
भोकर
भोवरा (म्हाताऱ्या उडतात ते फूल)
भैरप्पा
भिल्लीणीची बोरे
भेकर
भारद्वाज

अक्षर भ
भाऊ
भंडारदरा
भिंगुर ( सुपारीचे फूल)
भोसनबेरी
भालचंद्र नेमाडे
भूत बांगला
भेकर
भोई


ईस्माईल
ईचलकरंजी
इंग्लिश गुलाब
ईडलिंबू
ईब्सेन
ईजिप्तायन
ईग्वाना
ईगल

अक्षर ध
धन्या
धंतोली
धवे जाम्ब
धरित्री चाफा
धनंजय दातार ( मसाला किंग )
धनंजय
धुमिल तेंडुआ
धावी

हेहेहेहे चर्चा भारीच चाललीये., मगाशी मी उंबर फळ आणि फूल दोन् मध्ये पकडलं कारण दोन्ही असतात ना , श्रवु ने सांगितलं तसंच आधी फूल मंग त्याचच फल


खुशबू
खारबाव
खिरा काकडी
खुर चाफा
खैरनार मुरलीधर
खाली डोके वर पाय
खेकडा (arthropoda)
खाटीक

तेंडुआ अ

अक्षय
अहमदाबाद
आंबा
अबोली
अनिल
अद्वितीय संभाजी
अस्वल
अइई

आंबा ब
बलराम
बारामती
बेहडा
बुचाचे फूल
बर्वे अच्युत
बारोमास
बिल्ली
बहिरी ससाणा

अक्षर स
सौम्या
सौदत्ती
सेब
सदाफुली
स्वाती राव
स्वराज्य
साळींदर
ससाणा

अक्षर श
शेखर
शहाबाद
शहाळे
शंखपुष्प
शकुंतला गोगटे
शाळा
शतुर्मुर्ग
शाना कौवा

अक्षर द
देवकी
दादर
दोडका ( फळभाजी)
फूल??????
दिलीप प्रभावळकर

दर्जायी घोडा
देवकावळा
पुस्तक बदलते दर्यासारंग( दगडी चाळ लिहिले होतं)

अक्षर क
कविता
कान्देश्वर
काळी द्राक्षे
कोरांटी
कालिदास
काळे गोरे
काळुराम
क्रोव

काळूराम : म
महुआ
मेरठ
मायफळ
मालती
मेंदी
माधव मनोहर
मंडूक
मुनिया

मुनिया मधला न

नाव: नंदा
गाव: नांदगाव
फळ: नारिंग
फूल: नारिंग
लेखक: नवरे शं.ना
पुस्तक: नातीगोती
प्राणी:
पक्षी: नाचण

अक्षर त
तारिक
तळवडे
तुती
तगर
तरला दलाल
तैमुरलंगाचा भाला
ताहीती किंगफिशर
तापानुली ओरंगउटान

Lol अगं फोडू नको
आणि द वरून फूल नाही च का आठवलं कुणाला? मी सोडलय , दगडफूल लिहीणार होते Lol

अक्षर न
नल
नेवासे
निंबोडा
नागचाफा
नागनाथ इनामदार
नंदादीप
नटरंग
नीलगाय
निळ्या

मी picture मध्ये बघितलंय नागीण उडते पण..मी picture मध्ये बघितलंय नागीण उडते पण..

डेबू
डेहराडून
डाळिंब
डांगर
डागा सावित्री
डोंगर म्हातारा झाला
डुक्कर
डोंबारी

Pages