चैतन्य, तसे नव्हे. तो आहेच मेन ट्विस्ट. पण मी अशा रीतीने लिहिले होते की हा मेन ट्विस्ट आहे असे कुणाच्या लक्षात येईल असे मला वाटले नाही.
असो, पुढल्या वेळेस काळजी घेईन
Submitted by मानव पृथ्वीकर on 2 November, 2018 - 05:03
१. हिंसा, खुनखराबा चालतंय की. छोटीछोटी मुलं यासगळ्याशी कसे डील करतात ते वाचणे रोचक असते. बादवे हॅरी पॉटर, ट्वायलाईट, हंगर गेम्स आणि डायव्हर्जंटनंतर सगळ्यात लोकप्रिय झालेली कुठली YA सिरीज/ पुस्तक आहेत का?
२. > एलानोर ओलिफन्ट वाचलं आहे, त्याच्यातला शेवटचा ट्विस्ट आणि खिडकीतली बाई मधला मध्यंतराचा ट्विस्ट सारखाच आहे. > बापरे मला दोन्ही आठवत नाहीय. अल्झायमर झाला कि काय :D:D
३. अमेरिकन मॅरेज ठीक आहे. एवढकाही खास नाही
यावर्षी वाचलेल्यापैकी मी एकच पुस्तक शिफारस करेन Everything I Never Told You. वाचताना मी फार दुखी झाले होते...
१. एव्हरीथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे माहित आहे, त्याच लेखिकेचं "लिटील फायर एव्हरीव्हेअर" हे पण वाचायचं आहे
२. सिक्स ऑफ क्रोज
ही सिरीज कायच्या काय फेमस आहे, वायऐ फँटसी आहे. याचे खूप चांगले रिव्हयुज युट्युबवर बघितले, मग वाचायला घेतलं, पण हे कथानक ग्रीशा युनिव्हर्स घडतं, ते युनिव्हर्स या लेखिकेने तिच्या आधीच्या पुस्तकांमध्ये सविस्तर सांगितलं आहे, पण मला ते युनिव्हर्स समजून घेणं अवघड जात होतं, म्हणून मध्येत सोडून दिलं.
Submitted by चैतन्य रासकर on 2 November, 2018 - 06:04
दिवाळी सुट्टीत पुस्तक वाचायला जमले नाही पण चित्रपट भरपूर पाहिले.
• Inception : आवडला. नीट समजण्यासाठी परतपरत बघावा लागेल किंवा जालावरचे लेख वाचावे लागतील (मी हे करतेय)
• The Hobbit : मजा आली तिन्ही सिनेमे पहायला. पुस्तक मला जाम रटाळ वाटलेले. खूप वेळ लागला होता वाचायला. अवघड भाषा आणि फार वर्णनात्मक शैली हे कारण असेल.
• LOTR : बापरे दमले मी तिन्ही सिनेमे पाहून प्रत्येकी साडेतीन ते चार तास! आणि तेचते युद्ध, मारामारी, किळसवाणे ऑर्क्स. पुस्तक तर वाचलेच नाहीय.
∆ पण हे सहा चित्रपट पाहताना जेकेवर टोल्किन्स(उच्चार बरोबर आहे का?)चा केवढा प्रभाव होता ते लक्षात येते.
• Three Billboards outside Ebbing, Missouri : जेवढे कौतुक वाचले होते तेवढा आवडला नाही पण अभिनय उत्कृष्ठ आहे. कदाचित मला त्यातले बरेच कंगोरे नीट कळले नसतील. त्यामुळे लेख वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.
१. "लेडी बर्ड" बघ ना, तुला आवडेल. शेप ऑफ वॉटर पण खूप भारी होता, माझ्या एका मित्राला "शेप ऑफ वॉटर" कळला नाही, आम्ही आता बोलत नाही.
२. इनसेप्शन फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता... नोलनचा चित्रपट म्हणून पहाटे लवकर उठलो होतो, नवीन कपडे घालून गेलो होतो. शेवटचा शॉट बघताना, पब्लिक उठून उभं राहिलं होतं.
३. Sarah J Mass चं काही वाचलं नाहीये, फँटसी मी काहीच वाचलं नाही.
Submitted by चैतन्य रासकर on 11 November, 2018 - 01:23
१. हो सगळे ऑस्कर नॉमिनी बघायचे आहेत.
> माझ्या एका मित्राला "शेप ऑफ वॉटर" कळला नाही, आम्ही आता बोलत नाही. > ताकीद दिल्याबद्दल धन्यवाद.
२. _/\_ लय भारी
३. ओके
Operation finale बघितला . आईकमानच्या मोसादने केलेल्या धरपकडीवर आधारित आहे . बरा आहे . सर बेन किंजले आईकमानच्या भूमिकेत आहे .
नेफ्लिक्सवर डर्टी गेम्स नावाची डोकमेंटरी सिरीज बघते आहे . HSBC बँकेचे अँटी मनी लाऊंडेरिंग वर आधारित एपिसोड आवडला . माझ्या कार्यक्षेत्राशी संबंधीत असल्याने असेल कदाचित. प्रत्येक घोट्याळ्यात मोठे मासे कसे निसटून जातात हे व्यवस्थित दाखवलं आहे .
पुढचा भाग वोक्सवॅगनच्या गाड्यावर आहे तो बघतेय .
इथे एलिमेंटरी बघत का नाही कोणी ? मला आवडत आहे . वॉटसनची भूमिका एक महिला करतेय . सुरुवातीला आवडेल की नाही अशी शंका होती पण नंतर पकड घेतली . आणि मालिकेचे प्रेझेंटेशन पण चांगलं आहे.
@जाई
बीबीसीचं शेरलॉक बघितलं आहे, खूपच भारी होतं, त्याचा प्रत्येक एपिसोड एका सिनेमा सारखा होता, काही एपिसोडस पुन्हा बऱ्याच वेळा बघितले होते.
रात्री लवकर झोप येण्यासाठी नेटफलिक्स वरची "बॉडीगार्ड" सिरीज बघत होतो, तीन एपिसोड बघितले, चांगली आहे, पण आता झोपेचं खोबरं, खारीक झालं, पूर्ण सीजन बघेन....
Submitted by चैतन्य रासकर on 11 November, 2018 - 17:08
Inception : आवडला. नीट समजण्यासाठी परतपरत बघावा लागेल >> +१ .
मुख्य म्हणजे थर्ड लेव्हल मध्ये फिशर मेल्यावर त्याला परत जिवंत कसे करतात या मागचा फ़ंडा कळला नाही.
आधी मला वाटले की they just go back in time in the second level dream and prevent Mal coming in to the third level so that she won't shoot him. पण तसे नसून थर्ड लेव्हल मध्ये छातीत गोळी लागल्याने तो मनाने सेकंड लेव्हलमध्ये अडकतो. तीथुन त्याला kick देऊन वरच्या level ला आणणे आणि तो revive झाल्यावर मलने पुढे काही करू नये म्हणुन तिला परत न येऊ देणे असे काहीसे आहे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2018 - 01:21
The Hobbit : मजा आली तिन्ही सिनेमे पहायला. पुस्तक मला जाम रटाळ वाटलेले. खूप वेळ लागला होता वाचायला. अवघड भाषा आणि फार वर्णनात्मक शैली हे कारण असेल.>>>
+१, हॉबिट जाम बोर झालेलं वाचताना, कसतरी संपवल, म्हणुन सिनेमांच्या नादीच लागलो नाही. होबिट मध्ये फारच फापट पसारा आहे, आणि रिपीटेशन्सही खुप आहेत.
LOTR बुक्स आणि सिनेमे दोन्ही आवडले.
Submitted by अग्निपंख on 11 November, 2018 - 23:38
===
अग्निपंख,
खरंतर पुस्तकं आणि सिनेमे दोन्ही आधी LOTR मग हॉबीट आले आहेत. पण मी दोन्हीसाठी आधी हॉबीट मग LOTR या मार्गाने जायचं ठरवलं होत. LOTR पुस्तक सुरुवात थोडी वाचून सोडून दिलं आणि चित्रपट रडतखडत बघितले
> मुख्य म्हणजे थर्ड लेव्हल मध्ये फिशर मेल्यावर त्याला परत जिवंत कसे करतात या मागचा फ़ंडा कळला नाही.
आधी मला वाटले की they just go back in time in the second level dream and prevent Mal coming in to the third level so that she won't shoot him. पण तसे नसून थर्ड लेव्हल मध्ये छातीत गोळी लागल्याने तो मनाने सेकंड लेव्हलमध्ये अडकतो. तीथुन त्याला kick देऊन वरच्या level ला आणणे आणि तो revive झाल्यावर मलने पुढे काही करू नये म्हणुन तिला परत न येऊ देणे असे काहीसे आहे. > मला चित्रपट परत बघावा लागणार आहे हे लक्षात आले
पण मला वाटते तिसऱ्या लेव्हलला फिशर मरत नाही साईतो मरतो आणि लिंबोमधे जातो. फिशरला अरिअडने चौथ्या लेव्हलवरून येईपर्यंत जिवंत ठेवतात काहीतरी करून....
Eames: What happened?
Ariadne: Mal killed Fischer.
Cobb: I couldn't shoot her. There is no point in reviving him, his mind is trapped down there.
यावरून मी समजलो की फिशर मरतो. (आणि डाउन देअर म्हणजे दुसऱ्या लेव्हलला, म्हणून इम्सला दुसऱ्या लेव्हलला किक द्यायला पाठवतात असे वाटले.)
लिंबोतून परत यायला मरावच लागतं. लिंबोत फक्त सैतो आणि कॉब जातात, सैतो आधी गेल्यामुळे म्हातारा झाला असतो.
चौथी लेव्हल ऍकच्युअली कॉबचे स्वप्न आहे ना? तिथे मल फिशरला आणते, (तसा कॉब/अरिअडनेचा प्लॅन नसतो), आणि अरिअडने त्याला किक देऊन तिसऱ्या लेव्हलला पाठवते असे मला वाटले.
कन्फ्युजिंग आहे, परत शांतपणे पहावा लागेल हे निश्चित.
-------------
सॉरी मी चुकून तुम्ही फिशर लिंबोत जातो असे म्हणताय असे वाचले आधी, सैतो जातो असेच लिहीलंय हे आता लक्षात आले.
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2018 - 10:03
लिंबोमधे पूर्वी मॅल आणि कॉब गेलेले असतात आणि यावेळी साईतो आणि कॉब जातात. लिंबोमधून परत यायला मरावेच लागते हे बरोबर आहे. आणि लिंबोत मेल्यावर मधल्या सगळ्या लेव्हल गाळून खऱ्या जगात (ie विमानप्रवास) जागे होतो.
> यावरून मी समजलो की फिशर मरतो. (आणि डाउन देअर म्हणजे दुसऱ्या लेव्हलला, म्हणून इम्सला दुसऱ्या लेव्हलला किक द्यायला पाठवतात असे वाटले.) > तिसऱ्या लेव्हलला फिशर मेला असता तर तो दुसर्या लेव्हलला (कि खऱ्या जगात?) जागा झाला असता (आठवा साईतो, आर्थर, कॉबचे सुरुवातीचे स्वप्न). पण त्याऐवजी तो चौथ्या लेव्हलला गेलाय (जी मॅल-कॉबने बनवलेली लिंबोच आहे) याचाच अर्थ फिशर मेला नाहीय.
> चौथी लेव्हल ऍकच्युअली कॉबचे स्वप्न आहे ना? तिथे मल फिशरला आणते, (तसा कॉब/अरिअडनेचा प्लॅन नसतो), आणि अरिअडने त्याला किक देऊन तिसऱ्या लेव्हलला पाठवते असे मला वाटले. > हो चौथी लेव्हल कॉबचे स्वप्न आहे ie मॅल+कॉबने पुर्वी बनवलेली लिंबो. अरिअडने फिशरला दिलेली किक, दुसऱ्या तिसऱ्या लेव्हलच्या किकशी सिंक आहे ना? त्यामुळे साईतो, कॉब खेरीज इतरजण पहिल्या लेव्हलमध्ये जागे होतात आणि पाण्यातून बाहेर येतात. आणि मग विमानप्रवासातले झोपेचे द्रव्य ड्रेनाउट होण्याची वाट बघत बसतात.
पण त्याऐवजी तो चौथ्या लेव्हलला गेलाय (जी मॅल-कॉबने बनवलेली लिंबोच आहे) याचाच अर्थ फिशर मेला नाहीय>> ओके. म्हणून त्याला चौथ्या लेव्हल मधून किक देऊन तिसऱ्या लेव्हलला आणतात तर.
अरिअडने फिशरला दिलेली किक, दुसऱ्या तिसऱ्या लेव्हलच्या किकशी सिंक आहे ना? >>> नाही. तिने फिशरला किक दिल्यावर तो तिसऱ्या लेव्हलला येतो आणि मग तो चेंबरमध्ये जाऊन वडिलांना भेटतो. सिंक्ड किक त्यानंतर आहे.
(माझा लेव्हल अप आणि डाऊन यात गोंधळ झाला होता.)
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2018 - 12:01
> तिने फिशरला किक दिल्यावर तो तिसऱ्या लेव्हलला येतो आणि मग तो चेंबरमध्ये जाऊन वडिलांना भेटतो. सिंक्ड किक त्यानंतर आहे. > हां बरोबर. इन्सेप्शन तिसऱ्या लेव्हलला होतं. टॉम हार्डी इम्सचे स्वप्न तिथे चालू आहे चौथ्या लेव्हलला नाही. मी गडबड करत होते :-|
परत एकदा इन्सेप्शन बघितला, मागे जात, पॉज घेत, सबटायटल नीट वाचत. अजून थोडा नीट कळला.
• मला आधी असे वाटत होते कि साईतोला पहिल्या लेव्हलमधे गोळी लागली आणि तो तिसऱ्या लेव्हलमध्ये मेला त्यामुळे तो लिंबोमधे गेलाय. पण तसे नाहीय. साईतो जरी पहिल्या लेव्हलमधेच मेला असता तरी तो लिंबोमधे गेला असता कारण वरच्या लेव्हलला (विमानप्रवासात) तो इतका सिडेटेड आहे कि तो तिथे जागा होऊच शकत नाही. “Downwards is the only way Forwards.”
• फिशर तिसऱ्या लेव्हलमधे मरत नाही हे मी बरोबर सांगत होते. तो कोमामधे जातो. म्हणूनच चौथ्या लेव्हलला अरिअडनेने त्याला किक दिली, त्याचवेळी इएम्सने तिसऱ्या लेव्हलला त्याला शॉक दिला की तो तिसऱ्या लेव्हलला परत येतो आणि इन्सेप्शन करून घेतो.
• अरिअडने स्वतःला बिल्डिंगवरून झोकून देते, इएम्स हॉस्पिटल बॉम्बस्फोट करून उडवतो , आर्थर हॉटेलात लिफ्टचा स्फोट करवतो आणि युसूफची जीप पाण्याला स्पर्श करते या चार किक एकाचवेळी होतात.
• यावेळी पाहताना अजूनेक गोष्ट नोटीस केली, मॅल आणि कॉबचे संवाद. जेव्हा कॉब-मॅल आत्महत्या करणार असतात किंवा मॅल एकटीच आत्महत्या करत असते तेव्हाचे आणि शेवटी जेव्हा कॉब लिंबोतल्या मॅलच्या प्रोजेक्शनशी बोलत असतो तेव्हा, या दोन वेळी कॉब आणि मॅलचे संवाद इंटरचेन्ज झालेत. तेव्हा जे कॉब समजावून सांगत होता तेच आता मॅल सांगतेय.
Mal: No creeping doubts? Not feeling persecuted, Dom? Chased around the globe by anonymous corporations and police forces, the way the projections persecute the dreamer? Admit it: you don't believe in one reality anymore. So choose. Choose to be here. Choose me.
• इएम्सचे वन लायनर्स भारी आहेत आणि तो ते म्हणतोदेखील अगदी स्टाईलमधे
• सगळ्यात मस्त अभिनय फिशरने केलाय. बॅटमॅन चित्रपटातदेखील हा मनुष्य आवडला होताच.
• Beautiful Mind बघितला. आवडला.
पण नॅश सिझोफ्रेनिक वाटण्याऐवजी ऑटीस्टिकच वाटत होता. हलुसिनेशन्सखेरीज इतर सगळी शरीरभाषा ऑटीस्टिकची आहे. जेवढे मला माहित आहे त्यावरूनतरी सिझो लोक असे नसतात. त्यांचे वागणे फार नॉर्मल असते.
• आमच्या प्रिय जिलियन फ्लिनच्या, मला सगळ्यात कमी आवडलेल्या पुस्तकावर बनलेला चित्रपट Dark Places पाहिला. पुस्तकापेक्षा चांगला वाटला सिनेमा. वाचताना त्यातल्या काही गोष्टी (satanic rituals, लीबीचे वडील ज्या इंडस्ट्रिअल विहिरीत रहात असतात ती) मला नीट व्हिजुअलाईझ करता आल्या नव्हत्या.
या फ्लिनबाईला असले लोकं, असल्या जागा, असल्या घटना कुठून सुचतात काय माहीत!
Libby: I know a little bit about people trying to do the right thing & fucking up completely.
Ben: I never said I did the right thing, but I made a choice & I had to live with it.
• Before I Go to Sleep बघितला. निकोल किडमन आणि कोलीन फर्थला वाया घालवला आहे. पुस्तक मला आवडले होते.
===
दिवाळीत हिचकॉकचे तीन सिनेमे पाहिले.
The Birds आवडला.
Marnie आवडला.
Trouble with Harry ठीक आहे.
त्याखेरीज Mr Smith Goes to Washington देखील पाहिला. फ्रॅंक कप्रा आणि जेम्स स्टुअर्टचा old world charming innocence वगैरे!
मी पण इनसेप्शन परत बघितला, सबटायटल्स नीट वाचत.
साईतोला पहिल्या लेव्हलला गोळी लागल्यावर झालेल्या चर्चेत युसूफ सांगतो की हेवी सिडेशन मुळे कुठल्याही लेव्हलला कोणी मेले तर लिंबोत जाईल.
फिशर मरत नाही. तुम्ही बरोबर सांगितले होते.
मध्यंतरी मी The Way Back हा चित्रपट बघितला. चांगला वाटला. हा चित्रपट Sławomir Rawicz च्या The Long Walk या पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक मी सुरवातीची काही पाने वाचून प्रवासात हरवले. ( बरीच हरवली आहेत )
१९४१ मध्ये एक आर्मी लेफ्टनंट सहा जणांबरोबर NKVD च्या सायबेरियातील गुलाग कॅम्प मधून पळून जाऊन लपत छपत ६५०० किमी चालत गोबी वाळवंट, तिबेट मार्गे भारतात आला. ही कथा बहुतेक खरी आहे पण पळून आलेले नक्की कोण याबद्दल पुरावे उपलब्ध नाहीत असे काहीसे आहे.
चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 22 November, 2018 - 09:37
१. https://www.audible.in/ भारतात लाँच झालं आहे, पहिले तीन महिने फ्री आहे, ते बघून डोळे पाणावले, नंतर प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये घेऊन राहिलेत, त्यात एका महिन्याला एकच क्रेडिट, त्या क्रेडिटवर एकच पुस्तकं फ्री मिळणार, बाकीच्या पुस्तकांवर तीस टक्के डिस्काउंट मिळेल. पण तूर्तास मराठी पुस्तकं नाहीयेत. ऑडिबलवर ते एक फ्री पुस्तकं कुठलं घ्यावं, याचा दिवस रात्र विचार करून प्रकृती खालावली.
२. स्टोरीटेलमध्ये मराठी पुस्तकांचा लय माल ए. पण त्यावरची बरीचशी मराठी पुस्तकं ऐकून झाली. काही हिंदी पण ऐकली.
Submitted by चैतन्य रासकर on 24 November, 2018 - 02:09
दोनशे रुपये घेऊन राहिलेत, त्यात एका महिन्याला एकच क्रेडिट, त्या क्रेडिटवर एकच पुस्तकं फ्री मिळणार, >> खूपच झाले की एका पुस्तकाला. फ्री ट्रायल घेऊन बघतो.
Submitted by मानव पृथ्वीकर on 24 November, 2018 - 02:23
चैतन्य , नेटफ्लिक्ससारखी स्कीम नाही का ? एक कनेक्शन 4 जणात वाटून घेण्याची ?
नेटफ्लिक्सवर एवढ्यात टेरिरिझम क्लोझ कॉल नावाची documentary सिरीज पाहिली .
9/11 नंतर सुद्धा अमेरिकेवर हल्ले करायचे भरपूर प्रयत्न झाले . मात्र अमेरिकेने ९/११ च्या हल्ल्यानंतर आपली इंटेलिजन्स सिस्टम मजबूत करत असे प्रयत्न हाणून कसे पाडले त्याच चित्रण ह्या सिरीजमध्ये आहे. प्रत्यक्ष अमेरिकन इंटेलिजन्समध्ये काम केलेल्या माणसांना सहभागी करून घेतल्याने ग्राउंड वर्क कस केलं जातं, किती अडथळे येतात याच वास्तववादी चित्रण आहे. सिरीज अमेरिकन हल्ल्यावर असली तरीही अमेरिकी प्रशासनच्या दुत्तपी पॉलिसीवर शालजोडीतले लगावलेत .
ऑस्ट्रिलिया , जर्मन , इस्रायली हल्ल्यावरही सिरीजमध्ये भाष्य आहे .
एकंदरीत वर्थ watch वाटली.
१. नेटफ्लिक्स सारखं नाहीये.. पण प्रयत्न करता येईल. एक स्वतंत्र ई-मेल आय डी काढून, कॉस्ट शेअर करून, तीन चार लोकं ऑडिबलचं एक अकाउंट शेअर करू शकतील.
२. टेरिरिझम क्लोझ कॉलचं ट्रेलर बघितलं, चांगलं वाटलं
Submitted by चैतन्य रासकर on 24 November, 2018 - 02:40
चैतन्य, तो मेन ट्विस्ट आहे हे
चैतन्य, तुम्ही तो मेन ट्विस्ट आहे हे का लिहिले?
माझी पोस्ट संपादीत करतो आता.
पिक्चर बघताना तो ट्विस्ट
पिक्चर बघताना तो मेन ट्विस्ट ब्रेन मध्ये आला नाही
चैतन्य, तसे नव्हे. तो आहेच
चैतन्य, तसे नव्हे. तो आहेच मेन ट्विस्ट. पण मी अशा रीतीने लिहिले होते की हा मेन ट्विस्ट आहे असे कुणाच्या लक्षात येईल असे मला वाटले नाही.
असो, पुढल्या वेळेस काळजी घेईन
१. हिंसा, खुनखराबा चालतंय की.
१. हिंसा, खुनखराबा चालतंय की. छोटीछोटी मुलं यासगळ्याशी कसे डील करतात ते वाचणे रोचक असते. बादवे हॅरी पॉटर, ट्वायलाईट, हंगर गेम्स आणि डायव्हर्जंटनंतर सगळ्यात लोकप्रिय झालेली कुठली YA सिरीज/ पुस्तक आहेत का?
२. > एलानोर ओलिफन्ट वाचलं आहे, त्याच्यातला शेवटचा ट्विस्ट आणि खिडकीतली बाई मधला मध्यंतराचा ट्विस्ट सारखाच आहे. > बापरे मला दोन्ही आठवत नाहीय. अल्झायमर झाला कि काय :D:D
३. अमेरिकन मॅरेज ठीक आहे. एवढकाही खास नाही
यावर्षी वाचलेल्यापैकी मी एकच पुस्तक शिफारस करेन Everything I Never Told You. वाचताना मी फार दुखी झाले होते...
१. एव्हरीथिंग आय नेव्हर टोल्ड
१. एव्हरीथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे माहित आहे, त्याच लेखिकेचं "लिटील फायर एव्हरीव्हेअर" हे पण वाचायचं आहे
२. सिक्स ऑफ क्रोज
ही सिरीज कायच्या काय फेमस आहे, वायऐ फँटसी आहे. याचे खूप चांगले रिव्हयुज युट्युबवर बघितले, मग वाचायला घेतलं, पण हे कथानक ग्रीशा युनिव्हर्स घडतं, ते युनिव्हर्स या लेखिकेने तिच्या आधीच्या पुस्तकांमध्ये सविस्तर सांगितलं आहे, पण मला ते युनिव्हर्स समजून घेणं अवघड जात होतं, म्हणून मध्येत सोडून दिलं.
दिवाळी सुट्टीत पुस्तक वाचायला
दिवाळी सुट्टीत पुस्तक वाचायला जमले नाही पण चित्रपट भरपूर पाहिले.
प्रत्येकी साडेतीन ते चार तास! आणि तेचते युद्ध, मारामारी, किळसवाणे ऑर्क्स. पुस्तक तर वाचलेच नाहीय.
• Inception : आवडला. नीट समजण्यासाठी परतपरत बघावा लागेल किंवा जालावरचे लेख वाचावे लागतील (मी हे करतेय)
• The Hobbit : मजा आली तिन्ही सिनेमे पहायला. पुस्तक मला जाम रटाळ वाटलेले. खूप वेळ लागला होता वाचायला. अवघड भाषा आणि फार वर्णनात्मक शैली हे कारण असेल.
• LOTR : बापरे दमले मी तिन्ही सिनेमे पाहून
∆ पण हे सहा चित्रपट पाहताना जेकेवर टोल्किन्स(उच्चार बरोबर आहे का?)चा केवढा प्रभाव होता ते लक्षात येते.
• Three Billboards outside Ebbing, Missouri : जेवढे कौतुक वाचले होते तेवढा आवडला नाही पण अभिनय उत्कृष्ठ आहे. कदाचित मला त्यातले बरेच कंगोरे नीट कळले नसतील. त्यामुळे लेख वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.
चैतन्य,
चैतन्य,
१. हो Little Fires Everywhere वाचणार आहे. रीज वेदरस्पून बनवत असलेली मालिका येण्याआधी नक्कीच वाचेन.
२. Six of crows याबद्दल माहित नव्हतं.
Sarah J. Mass ची पुस्तकं वाचली आहेत का? मी नाही वाचलीत; पण नाव भरपूर ऐकलंय.
===
बादवे गुडरीड्स मतदानाचा दुसरा राउंड चालू झाला आहे. पहिल्या राउंडनंतर वाचकांकडून आलेल्या शिफारशींपैकी काही पुस्तकांचा मतदान यादीत समावेश केला आहे
https://www.goodreads.com/choiceawards/best-of-the-best-2018
१. "लेडी बर्ड" बघ ना, तुला
१. "लेडी बर्ड" बघ ना, तुला आवडेल. शेप ऑफ वॉटर पण खूप भारी होता, माझ्या एका मित्राला "शेप ऑफ वॉटर" कळला नाही, आम्ही आता बोलत नाही.
२. इनसेप्शन फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता... नोलनचा चित्रपट म्हणून पहाटे लवकर उठलो होतो, नवीन कपडे घालून गेलो होतो. शेवटचा शॉट बघताना, पब्लिक उठून उभं राहिलं होतं.
३. Sarah J Mass चं काही वाचलं नाहीये, फँटसी मी काहीच वाचलं नाही.
१. हो सगळे ऑस्कर नॉमिनी
१. हो सगळे ऑस्कर नॉमिनी बघायचे आहेत.
ताकीद दिल्याबद्दल धन्यवाद.
> माझ्या एका मित्राला "शेप ऑफ वॉटर" कळला नाही, आम्ही आता बोलत नाही. >
२. _/\_ लय भारी
३. ओके
The Invisible Guest बघितला आताच. आवडला. मस्त आहे.
Operation finale बघितला .
Operation finale बघितला . आईकमानच्या मोसादने केलेल्या धरपकडीवर आधारित आहे . बरा आहे . सर बेन किंजले आईकमानच्या भूमिकेत आहे .
नेफ्लिक्सवर डर्टी गेम्स नावाची डोकमेंटरी सिरीज बघते आहे . HSBC बँकेचे अँटी मनी लाऊंडेरिंग वर आधारित एपिसोड आवडला . माझ्या कार्यक्षेत्राशी संबंधीत असल्याने असेल कदाचित. प्रत्येक घोट्याळ्यात मोठे मासे कसे निसटून जातात हे व्यवस्थित दाखवलं आहे .
पुढचा भाग वोक्सवॅगनच्या गाड्यावर आहे तो बघतेय .
इथे एलिमेंटरी बघत का नाही कोणी ? मला आवडत आहे . वॉटसनची भूमिका एक महिला करतेय . सुरुवातीला आवडेल की नाही अशी शंका होती पण नंतर पकड घेतली . आणि मालिकेचे प्रेझेंटेशन पण चांगलं आहे.
नार्कोस चे तीनही सिजन एकदम
नार्कोस चे तीनही सिजन एकदम जबरदस्त पाब्लो चे सर्व भाग तुफान आहेत.... तसाच अल चापो पण. नार्कोस चा नवीन सिजन कसा आहे?
@जाई
@जाई
बीबीसीचं शेरलॉक बघितलं आहे, खूपच भारी होतं, त्याचा प्रत्येक एपिसोड एका सिनेमा सारखा होता, काही एपिसोडस पुन्हा बऱ्याच वेळा बघितले होते.
रात्री लवकर झोप येण्यासाठी नेटफलिक्स वरची "बॉडीगार्ड" सिरीज बघत होतो, तीन एपिसोड बघितले, चांगली आहे, पण आता झोपेचं खोबरं, खारीक झालं, पूर्ण सीजन बघेन....
Inception : आवडला. नीट
Inception : आवडला. नीट समजण्यासाठी परतपरत बघावा लागेल >> +१ .
मुख्य म्हणजे थर्ड लेव्हल मध्ये फिशर मेल्यावर त्याला परत जिवंत कसे करतात या मागचा फ़ंडा कळला नाही.
आधी मला वाटले की they just go back in time in the second level dream and prevent Mal coming in to the third level so that she won't shoot him. पण तसे नसून थर्ड लेव्हल मध्ये छातीत गोळी लागल्याने तो मनाने सेकंड लेव्हलमध्ये अडकतो. तीथुन त्याला kick देऊन वरच्या level ला आणणे आणि तो revive झाल्यावर मलने पुढे काही करू नये म्हणुन तिला परत न येऊ देणे असे काहीसे आहे.
चैतन्य , मी सुद्धा बॉडीगार्ड
चैतन्य , मी सुद्धा बॉडीगार्ड बघायला सुरुवात केलीये . त्या लीड ऍक्टरचा मॅडम या शब्दाचा मम्म असा उच्चार ऐकून गंमत वाटली
The Hobbit : मजा आली तिन्ही
The Hobbit : मजा आली तिन्ही सिनेमे पहायला. पुस्तक मला जाम रटाळ वाटलेले. खूप वेळ लागला होता वाचायला. अवघड भाषा आणि फार वर्णनात्मक शैली हे कारण असेल.>>>
+१, हॉबिट जाम बोर झालेलं वाचताना, कसतरी संपवल, म्हणुन सिनेमांच्या नादीच लागलो नाही. होबिट मध्ये फारच फापट पसारा आहे, आणि रिपीटेशन्सही खुप आहेत.
LOTR बुक्स आणि सिनेमे दोन्ही आवडले.
जाई,
जाई,
तू सांगितलेल्या तिन्ही सिरीजबद्दल पहिल्यांदाच ऐकतेय.
===
चैतन्य,
शेरलॉकसाठी +१. बॉडीगार्डबद्दल पहिल्यांदाच ऐकलं.
===
अग्निपंख,
खरंतर पुस्तकं आणि सिनेमे दोन्ही आधी LOTR मग हॉबीट आले आहेत. पण मी दोन्हीसाठी आधी हॉबीट मग LOTR या मार्गाने जायचं ठरवलं होत. LOTR पुस्तक सुरुवात थोडी वाचून सोडून दिलं आणि चित्रपट रडतखडत बघितले
> मुख्य म्हणजे थर्ड लेव्हल
> मुख्य म्हणजे थर्ड लेव्हल मध्ये फिशर मेल्यावर त्याला परत जिवंत कसे करतात या मागचा फ़ंडा कळला नाही.
आधी मला वाटले की they just go back in time in the second level dream and prevent Mal coming in to the third level so that she won't shoot him. पण तसे नसून थर्ड लेव्हल मध्ये छातीत गोळी लागल्याने तो मनाने सेकंड लेव्हलमध्ये अडकतो. तीथुन त्याला kick देऊन वरच्या level ला आणणे आणि तो revive झाल्यावर मलने पुढे काही करू नये म्हणुन तिला परत न येऊ देणे असे काहीसे आहे. > मला चित्रपट परत बघावा लागणार आहे हे लक्षात आले
पण मला वाटते तिसऱ्या लेव्हलला फिशर मरत नाही साईतो मरतो आणि लिंबोमधे जातो. फिशरला अरिअडने चौथ्या लेव्हलवरून येईपर्यंत जिवंत ठेवतात काहीतरी करून....
चैतन्य , ऍमी , बीबीसीच
चैतन्य , ऍमी , बीबीसीच शेरलॉक ठीक ठाक वाटलं . त्यामध्ये काही प्रसंग अ आणि अ आहेत. स्पेशली जेव्हा शेरलॉक मॉरियार्तीला ओळखत नाही तो .
Eames: What happened?
Eames: What happened?
Ariadne: Mal killed Fischer.
Cobb: I couldn't shoot her. There is no point in reviving him, his mind is trapped down there.
यावरून मी समजलो की फिशर मरतो. (आणि डाउन देअर म्हणजे दुसऱ्या लेव्हलला, म्हणून इम्सला दुसऱ्या लेव्हलला किक द्यायला पाठवतात असे वाटले.)
लिंबोतून परत यायला मरावच लागतं. लिंबोत फक्त सैतो आणि कॉब जातात, सैतो आधी गेल्यामुळे म्हातारा झाला असतो.
चौथी लेव्हल ऍकच्युअली कॉबचे स्वप्न आहे ना? तिथे मल फिशरला आणते, (तसा कॉब/अरिअडनेचा प्लॅन नसतो), आणि अरिअडने त्याला किक देऊन तिसऱ्या लेव्हलला पाठवते असे मला वाटले.
कन्फ्युजिंग आहे, परत शांतपणे पहावा लागेल हे निश्चित.
-------------
सॉरी मी चुकून तुम्ही फिशर लिंबोत जातो असे म्हणताय असे वाचले आधी, सैतो जातो असेच लिहीलंय हे आता लक्षात आले.
लिंबोमधे पूर्वी मॅल आणि कॉब
लिंबोमधे पूर्वी मॅल आणि कॉब गेलेले असतात आणि यावेळी साईतो आणि कॉब जातात. लिंबोमधून परत यायला मरावेच लागते हे बरोबर आहे. आणि लिंबोत मेल्यावर मधल्या सगळ्या लेव्हल गाळून खऱ्या जगात (ie विमानप्रवास) जागे होतो.
> यावरून मी समजलो की फिशर मरतो. (आणि डाउन देअर म्हणजे दुसऱ्या लेव्हलला, म्हणून इम्सला दुसऱ्या लेव्हलला किक द्यायला पाठवतात असे वाटले.) > तिसऱ्या लेव्हलला फिशर मेला असता तर तो दुसर्या लेव्हलला (कि खऱ्या जगात?) जागा झाला असता (आठवा साईतो, आर्थर, कॉबचे सुरुवातीचे स्वप्न). पण त्याऐवजी तो चौथ्या लेव्हलला गेलाय (जी मॅल-कॉबने बनवलेली लिंबोच आहे) याचाच अर्थ फिशर मेला नाहीय.
> चौथी लेव्हल ऍकच्युअली कॉबचे स्वप्न आहे ना? तिथे मल फिशरला आणते, (तसा कॉब/अरिअडनेचा प्लॅन नसतो), आणि अरिअडने त्याला किक देऊन तिसऱ्या लेव्हलला पाठवते असे मला वाटले. > हो चौथी लेव्हल कॉबचे स्वप्न आहे ie मॅल+कॉबने पुर्वी बनवलेली लिंबो. अरिअडने फिशरला दिलेली किक, दुसऱ्या तिसऱ्या लेव्हलच्या किकशी सिंक आहे ना? त्यामुळे साईतो, कॉब खेरीज इतरजण पहिल्या लेव्हलमध्ये जागे होतात आणि पाण्यातून बाहेर येतात. आणि मग विमानप्रवासातले झोपेचे द्रव्य ड्रेनाउट होण्याची वाट बघत बसतात.
लिंबोमधे पूर्वी मॅल आणि कॉब
लिंबोमधे पूर्वी मॅल आणि कॉब गेलेले असतात >>> हो.
पण त्याऐवजी तो चौथ्या लेव्हलला गेलाय (जी मॅल-कॉबने बनवलेली लिंबोच आहे) याचाच अर्थ फिशर मेला नाहीय>> ओके. म्हणून त्याला चौथ्या लेव्हल मधून किक देऊन तिसऱ्या लेव्हलला आणतात तर.
अरिअडने फिशरला दिलेली किक, दुसऱ्या तिसऱ्या लेव्हलच्या किकशी सिंक आहे ना?
>>> नाही. तिने फिशरला किक दिल्यावर तो तिसऱ्या लेव्हलला येतो आणि मग तो चेंबरमध्ये जाऊन वडिलांना भेटतो. सिंक्ड किक त्यानंतर आहे.
(माझा लेव्हल अप आणि डाऊन यात गोंधळ झाला होता.)
> तिने फिशरला किक दिल्यावर तो
> तिने फिशरला किक दिल्यावर तो तिसऱ्या लेव्हलला येतो आणि मग तो चेंबरमध्ये जाऊन वडिलांना भेटतो. सिंक्ड किक त्यानंतर आहे. > हां बरोबर. इन्सेप्शन तिसऱ्या लेव्हलला होतं. टॉम हार्डी इम्सचे स्वप्न तिथे चालू आहे चौथ्या लेव्हलला नाही. मी गडबड करत होते :-|
परत एकदा इन्सेप्शन बघितला,
परत एकदा इन्सेप्शन बघितला, मागे जात, पॉज घेत, सबटायटल नीट वाचत. अजून थोडा नीट कळला.
• मला आधी असे वाटत होते कि साईतोला पहिल्या लेव्हलमधे गोळी लागली आणि तो तिसऱ्या लेव्हलमध्ये मेला त्यामुळे तो लिंबोमधे गेलाय. पण तसे नाहीय. साईतो जरी पहिल्या लेव्हलमधेच मेला असता तरी तो लिंबोमधे गेला असता कारण वरच्या लेव्हलला (विमानप्रवासात) तो इतका सिडेटेड आहे कि तो तिथे जागा होऊच शकत नाही. “Downwards is the only way Forwards.”
• फिशर तिसऱ्या लेव्हलमधे मरत नाही हे मी बरोबर सांगत होते. तो कोमामधे जातो. म्हणूनच चौथ्या लेव्हलला अरिअडनेने त्याला किक दिली, त्याचवेळी इएम्सने तिसऱ्या लेव्हलला त्याला शॉक दिला की तो तिसऱ्या लेव्हलला परत येतो आणि इन्सेप्शन करून घेतो.
• अरिअडने स्वतःला बिल्डिंगवरून झोकून देते, इएम्स हॉस्पिटल बॉम्बस्फोट करून उडवतो , आर्थर हॉटेलात लिफ्टचा स्फोट करवतो आणि युसूफची जीप पाण्याला स्पर्श करते या चार किक एकाचवेळी होतात.
• यावेळी पाहताना अजूनेक गोष्ट नोटीस केली, मॅल आणि कॉबचे संवाद. जेव्हा कॉब-मॅल आत्महत्या करणार असतात किंवा मॅल एकटीच आत्महत्या करत असते तेव्हाचे आणि शेवटी जेव्हा कॉब लिंबोतल्या मॅलच्या प्रोजेक्शनशी बोलत असतो तेव्हा, या दोन वेळी कॉब आणि मॅलचे संवाद इंटरचेन्ज झालेत. तेव्हा जे कॉब समजावून सांगत होता तेच आता मॅल सांगतेय.
Mal: No creeping doubts? Not feeling persecuted, Dom? Chased around the globe by anonymous corporations and police forces, the way the projections persecute the dreamer? Admit it: you don't believe in one reality anymore. So choose. Choose to be here. Choose me.
• इएम्सचे वन लायनर्स भारी आहेत आणि तो ते म्हणतोदेखील अगदी स्टाईलमधे
• सगळ्यात मस्त अभिनय फिशरने केलाय. बॅटमॅन चित्रपटातदेखील हा मनुष्य आवडला होताच.
Beautiful Mind बघितला. आवडला.
• Beautiful Mind बघितला. आवडला.
पण नॅश सिझोफ्रेनिक वाटण्याऐवजी ऑटीस्टिकच वाटत होता. हलुसिनेशन्सखेरीज इतर सगळी शरीरभाषा ऑटीस्टिकची आहे. जेवढे मला माहित आहे त्यावरूनतरी सिझो लोक असे नसतात. त्यांचे वागणे फार नॉर्मल असते.
• आमच्या प्रिय जिलियन फ्लिनच्या, मला सगळ्यात कमी आवडलेल्या पुस्तकावर बनलेला चित्रपट Dark Places पाहिला. पुस्तकापेक्षा चांगला वाटला सिनेमा. वाचताना त्यातल्या काही गोष्टी (satanic rituals, लीबीचे वडील ज्या इंडस्ट्रिअल विहिरीत रहात असतात ती) मला नीट व्हिजुअलाईझ करता आल्या नव्हत्या.
या फ्लिनबाईला असले लोकं, असल्या जागा, असल्या घटना कुठून सुचतात काय माहीत!
Libby: I know a little bit about people trying to do the right thing & fucking up completely.
Ben: I never said I did the right thing, but I made a choice & I had to live with it.
• Before I Go to Sleep बघितला. निकोल किडमन आणि कोलीन फर्थला वाया घालवला आहे. पुस्तक मला आवडले होते.
===
दिवाळीत हिचकॉकचे तीन सिनेमे पाहिले.
The Birds आवडला.
Marnie आवडला.
Trouble with Harry ठीक आहे.
त्याखेरीज Mr Smith Goes to Washington देखील पाहिला. फ्रॅंक कप्रा आणि जेम्स स्टुअर्टचा old world charming innocence वगैरे!
मी पण इनसेप्शन परत बघितला,
मी पण इनसेप्शन परत बघितला, सबटायटल्स नीट वाचत.
साईतोला पहिल्या लेव्हलला गोळी लागल्यावर झालेल्या चर्चेत युसूफ सांगतो की हेवी सिडेशन मुळे कुठल्याही लेव्हलला कोणी मेले तर लिंबोत जाईल.
फिशर मरत नाही. तुम्ही बरोबर सांगितले होते.
मध्यंतरी मी The Way Back हा चित्रपट बघितला. चांगला वाटला. हा चित्रपट Sławomir Rawicz च्या The Long Walk या पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक मी सुरवातीची काही पाने वाचून प्रवासात हरवले. ( बरीच हरवली आहेत
)
१९४१ मध्ये एक आर्मी लेफ्टनंट सहा जणांबरोबर NKVD च्या सायबेरियातील गुलाग कॅम्प मधून पळून जाऊन लपत छपत ६५०० किमी चालत गोबी वाळवंट, तिबेट मार्गे भारतात आला. ही कथा बहुतेक खरी आहे पण पळून आलेले नक्की कोण याबद्दल पुरावे उपलब्ध नाहीत असे काहीसे आहे.
चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे.
१. https://www.audible.in/
१. https://www.audible.in/ भारतात लाँच झालं आहे, पहिले तीन महिने फ्री आहे, ते बघून डोळे पाणावले, नंतर प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये घेऊन राहिलेत, त्यात एका महिन्याला एकच क्रेडिट, त्या क्रेडिटवर एकच पुस्तकं फ्री मिळणार, बाकीच्या पुस्तकांवर तीस टक्के डिस्काउंट मिळेल. पण तूर्तास मराठी पुस्तकं नाहीयेत. ऑडिबलवर ते एक फ्री पुस्तकं कुठलं घ्यावं, याचा दिवस रात्र विचार करून प्रकृती खालावली.
२. स्टोरीटेलमध्ये मराठी पुस्तकांचा लय माल ए. पण त्यावरची बरीचशी मराठी पुस्तकं ऐकून झाली. काही हिंदी पण ऐकली.
दोनशे रुपये घेऊन राहिलेत,
दोनशे रुपये घेऊन राहिलेत, त्यात एका महिन्याला एकच क्रेडिट, त्या क्रेडिटवर एकच पुस्तकं फ्री मिळणार, >> खूपच झाले की एका पुस्तकाला. फ्री ट्रायल घेऊन बघतो.
चैतन्य , नेटफ्लिक्ससारखी
चैतन्य , नेटफ्लिक्ससारखी स्कीम नाही का ? एक कनेक्शन 4 जणात वाटून घेण्याची ?
नेटफ्लिक्सवर एवढ्यात टेरिरिझम क्लोझ कॉल नावाची documentary सिरीज पाहिली .
9/11 नंतर सुद्धा अमेरिकेवर हल्ले करायचे भरपूर प्रयत्न झाले . मात्र अमेरिकेने ९/११ च्या हल्ल्यानंतर आपली इंटेलिजन्स सिस्टम मजबूत करत असे प्रयत्न हाणून कसे पाडले त्याच चित्रण ह्या सिरीजमध्ये आहे. प्रत्यक्ष अमेरिकन इंटेलिजन्समध्ये काम केलेल्या माणसांना सहभागी करून घेतल्याने ग्राउंड वर्क कस केलं जातं, किती अडथळे येतात याच वास्तववादी चित्रण आहे. सिरीज अमेरिकन हल्ल्यावर असली तरीही अमेरिकी प्रशासनच्या दुत्तपी पॉलिसीवर शालजोडीतले लगावलेत .
ऑस्ट्रिलिया , जर्मन , इस्रायली हल्ल्यावरही सिरीजमध्ये भाष्य आहे .
एकंदरीत वर्थ watch वाटली.
१. नेटफ्लिक्स सारखं नाहीये..

अच्छा
अच्छा
Pages