Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोहली, सलाम !
कोहली, सलाम !
जबरी खेळलाय कोहली! लीड
जबरी खेळलाय कोहली! लीड घ्यायला हवा आता.
" His consistency is mind
" His consistency is mind boggling " ! - गावसकर.
हनुमा बाद! अजून थोडा टिकायला
हनुमा बाद! अजून थोडा टिकायला हवा होता.
हनुमा बाद! अजून थोडा टिकायला
हनुमा बाद! अजून थोडा टिकायला हवा होता.
>>
तसे सगळेच अजून थोडे थोडे टिकायला हवे होते
कोहली बाद ६-२५१
कोहली बाद ६-२५१
ह्याच धावसंख्येवर ओसिज चा ६ वा बाद झाला होता..
संपल आता लवकर शेपूट
शामी बाद संपल आता लवकर शेपूट..
२८३/१०. ४३ची आघाडी. लायनचे ५
२८३/१०. ४३ची आघाडी. लायनचे ५ बळी! भारताकडे फिरकीची कमतरता दुसर्या डावात अजूनच जाणवेल का?
ह्या खेळपट्टीवर जलद
ह्या खेळपट्टीवर जलद गोलंदाजांची चलती असेल असं वाटलं होतं.
चमत्कार झाला तरच मॅच ड्रॉ
चमत्कार झाला तरच मॅच ड्रॉ किंवा जिंकू शकू, शक्यता कमीच दिसत आहे.
बुमराह कडून प्रेरणा घेऊन शामी
बुमराह कडून प्रेरणा घेऊन शामी पण पेटलाय, तुफान बॉलिंग चालू आहे एकदम
शर्माने हँड्सकाँबला काढला!
शर्माने हँड्सकाँबला काढला! ऑस्ट्रेलियाकडे १२८ धावांची आघाडी आणि ७ गडी (त्यातला एक फिंच). शामी आणि बुमराहही पेटलेत.
डोके आणि ख्वाजा डोकं खाजवायला
डोके आणि ख्वाजा डोकं खाजवायला लावणार कोहलीला..
गेला डोके...
चाळीस धावांची आघाडी दिली आहे,
चाळीस धावांची आघाडी दिली आहे, खेळपट्टीही म्हणावं तितकी साथ देत नाही, अश्या परिस्थितीत कधीकधी एखादा (जलदगती) गोलंदाज 'बीस्ट मोड'मध्ये जाऊन प्रचंड त्वेषाने मंत्रमुग्ध करणारे स्पेल्स टाकतो, तसं बुमराचं झालंय आज. अश्या वेळेस नशिबाची साथ मिळाली, तर पटकन ४-५ गडी तंबूत परतू शकतात. दुर्दैवाने तसं अजून झालं नाही.
विहारीच्या षटकात पंतची बडबड
विहारीच्या षटकात पंतची बडबड ऐकवतायत समालोचक.
हेड परतला!
<<लवकर शेपूट..>>
<<लवकर शेपूट..>>
आणि आपले शेपूट तर शरीराच्या दुप्पट लांब!!
(No subject)
No , no , they don't say , " my bowling ". It's ' Maayboli ' . These Indian players advise each other to follow instructions on that website ' !
हा सामना अविस्मरणीय होणार,
सगळीं लक्षणं तशी दिसत नसूनही , हा सामना अविस्मरणीय होणार, असं मला कां वाटतंय !
भाऊ हा फारच मोठ्ठा सिक्सर ..
भाऊ हा फारच मोठ्ठा सिक्सर .. अगदी पर्थ वरून मारला तर इथेच येऊन पडला
भाऊ - मस्त
भाऊ - मस्त
खतरनाक बाउन्सर्स होते आज. आणि खेळणार्यांना गावसकर कडे पाठवायला पाहिजे. बॉल नक्की कोठे येतोय हे कळायच्या आता मान वळवून खेळत होते. गावसकर अनेकदा म्हणतो की बॉल शेवटपर्यंत पाहात राहणे हाच मार्ग आहे, कारण तुम्ही बॉल वरून नजर हटवली नाहीत तर तुमची instinctive reaction तुम्हाला बचावाला आपोआप मदत करते.
याउलट इथे बघा.
हॅरिस
https://www.youtube.com/watch?v=rehzdFggVks&t=3m2s
ख्वाजा
https://www.youtube.com/watch?v=rehzdFggVks&t=5m5s
शहामृग स्टाइल बचाव
फारेंडा,
फारेंडा,
तो पहिला लेफ्ट हँडर फिंच नाही, मार्कस हॅरीस आहे.
माझ्या अंदाजाप्रमाणे A lot of cricket still needs to be played in this game. ऑस्ट्रेलिया किमान ३०० चा लीड घेतल्याशिवाय डिक्लेअर करेल असे मला वाटत नाही, कारण त्यापेक्षा कमी टार्गेट असेल तर India will also have fair chance to pull it off. चौथ्या दिवशी लंचपूर्वी भारताची बॉलिंग कशी होते आणि फिंच पुन्हा बॅटींगला येतो किंवा नाही यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतील.
अरे हो हॅरिस. बदलतो.
अरे हो हॅरिस. बदलतो.
ख्वाजा गया तो ख्वाॅब देख सकते
ख्वाजा गया तो हम ख्वाॅब देख सकते है !
भुवनेश्वर आज संघात असता तर ......... !
चिकटले ते भौ. ४० ची भागिदारी.
चिकटले ते भौ. ४० ची भागिदारी.
१-१ बरोबरी करण्याची ऑसीजना
१-१ बरोबरी करण्याची ऑसीजना सुवर्णसंधी दिली काल ७ जण आपले ११२ धावात बाद झाले त्यामुळे!
एवढे लांब शेपूट घेऊन भारतीय संघ जिंकू नाही शकत...
गेली मॅच
गेली मॅच
गेली मॅच
..
विकेटलेस पहिलं सत्र...
विकेटलेस पहिलं सत्र...
जेवणात खायला दम द्या सगळ्या बोलर्स ना. बॅटिंगमधे काही करत नव्हतेच, आज तर बोलिंगमधेही नाही.
शामी ला पहिलाच चेंडू फटकवण्यात आऊट झाल्याबद्दल मुर्गा बनवून उभा करायला हवा.
पुढच्या सामन्यात भूवी अन सर मस्ट.
राहुलला रोहित शर्माच्या जोडीनी नारळ देऊन परत पाठवायची वेळ आलीये.
तो धवन तिथेच मेलबोर्नला आहे. घ्या त्याला आत. अॅट लीस्ट शॉ सोबत डावं - उजवं काँबो होईल.
आणि कितीही वाईट खेळला तरी राहुलपेक्षा वाईट नक्कीच नाही.
शेपूट? ते तर आपल्याला दोन्ही
शेपूट? ते तर आपल्याला दोन्ही बाजूनी आहे
वरचे देखील टेल enders च आहेत. ते शेपटाला शोभतील इतक्याच धावा काढतात ..
४ बाद आणि २३० चा लीड. जिंकू तर शकतच नाही आपण . काही वेळाने draw ची शक्यता ही नष्ट होईल...
जोडी तर फुटली ! आणखी एक गेला,
जोडी तर फुटली ! आणखी एक गेला, लागोपाठ!!
Pages