Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दहा षटकांत चाळिशी गाठली.
दहा षटकांत चाळिशी गाठली.
पहिल्यापासून आक्रमक खेळायचा
पहिल्यापासून आक्रमक खेळायचा पवित्रा घेतलेला दिसतोय...
प्रत्येक ओव्हर मधे एक फोर
प्रत्येक ओव्हर मधे एक फोर मारलीच पाहिजे असे खेळत आहेत ऑसीज..
ऑस्ट्रेलिया ३५०+ करतील का?
ऑस्ट्रेलिया ३५०+ करतील का? पहिल्या दीड तासानंतर मोठ्या धावसंख्येची शक्यता जास्त वाटते आहे. भारतीय जलद गोलंदाजांना म्हणावा तितका दबाव आणता आलेला नाही.
जर आघाडीने १००+ केल्या तर ५००
जर आघाडीने १००+ केल्या तर ५०० देखिल होऊ शकतात.. गोलंदाजी म्हणावी तेवढी परिणामकारक होत नाही. इशांतने नोबॉल च्या भितीने वेग देखिल कमी केलाय असे दिसते.
पहिले षटक सोडले तर भेदकता कुठेच जाणवली नाही..
भाऊ वर म्हणाले त्या प्रमाणे चांगल्या फिरकी गोलंदाजाची उणीव नक्की भासेल असे वाटते!
ऑस्ट्रेलिया ची दमदार सुरूवात.
ऑस्ट्रेलिया ची दमदार सुरूवात. आणी भारताची सपक बॉलिंग असा आत्तापर्यंतचा पहिला सेशन झालाय. त्यातल्या त्यात शामी आणी बुमराह ने चांगली बॉलिंग केलीये. उमेश चा सीम वर अजिबातच कंट्रोल नाहीये. इशांत बराच स्लो टाकतोय.
उमेश पेक्षा भुवनेश अधिक प्रभावी आणी भेदक ठरला असता असं मला वाटतं.
१३ च्या संघात नव्हता. पण
१३ च्या संघात नव्हता. पण अश्विन च्या अनुपस्थितीत कुलदीप कदाचित चांगला ऑप्शन ठरला असता.
विकेटबद्दलचा अंदाज चुकलेला
विकेटबद्दलचा अंदाज चुकलेला दिसतोय व परिणामी संघाची निवडही! पहिलंच सत्र झालंय , बघूं खेळ कसा उलगडत जातो तें . आताच भाकित करणं अयोग्य.
फुटली जोडी एकदाची बुमराह
फुटली जोडी एकदाची बुमराह चकवून पायचित पकडले फिंचला!
११२-१
शतकी भागीदारी झाल्यावर
शतकी भागीदारी झाल्यावर बुमराहने सलामीची जोडी तरी फोडली!
ख्वाजा जास्त गाजावाजा न करता
ख्वाजा जास्त गाजावाजा न करता गेला ते बरे झाले!
२-१३२
हनुमा विहारीने आपल्या दुसर्याच षटकात तंबू ठोकलेल्या हॅरिस ला माघारी धाडले.
३-१३४
हनुमा विहारी स्ट्रक्स...
हनुमा विहारी स्ट्रक्स... हॅरीस उडाला शेवटी...
*हनुमा विहारीने आपल्या दुसर्
*हनुमा विहारीने आपल्या दुसर्याच षटकात तंबू ठोकलेल्या हॅरिस ला माघारी धाडले.* - Friend in need is spin indeed !
What a catch in slip by
What a catch in slip by Kohali !!! Iचौथी गेली !!
आज उमेशची बॉलिंग बघुन आगरकरची
कोहलीचा कॅच जबरदस्तच!
आज उमेशची बॉलिंग बघुन आगरकरची आठवण आली! ५ चांगल्या चेंडूवर फलंदाज चकला आणि ६ वा आखूड टप्प्याचा 'हीट इफ यु कॅन' असा चेंडू आणि चौकार!
गेला ५ वा मार्श एकदचा..
गेला ५ वा मार्श एकदचा..
त्याचा कॅच पण सुटला होता दरम्यान पंत कडून!
डोके आऊट..
डोके आऊट.. थर्डमॅनला झेल देऊन!!!
आता शेवटच्या ४ विकेटची डोकेदुखी शिल्लक!
उद्या सकाळी किती वेळ टिकतील
उद्या सकाळी किती वेळ टिकतील ते बघायला पाहिजे, असेही आज सकाळी पहिले सत्र ऑसीजचे होते..
सलामीच्या जोडीने 100+ची
सलामीच्या जोडीने 100+ची भागिदारी करुनही त्याना हया स्कोअर वर रोखणं कौतुकास्पद. दर्जेदार गोलंदाजी व क्षेत्ररक्षण! Keep up !
"सलामीच्या जोडीने 100+ची
"सलामीच्या जोडीने 100+ची भागिदारी करुनही त्याना हया स्कोअर वर रोखणं कौतुकास्पद" - भाऊंच्या ऑप्टिमिझम विषयी मला खरच कौतुक वाटतं. ह्यात अजिबात उपरोध नाहीये. अगदी मनापासून लिहीलय. पण मला नाही असं पहाता येत. संघनिवड / पीच चा अंदाज इतक्या वेळा चुकणं, हा शास्त्री-कोहली जोडीच्या अनुभव आणी कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. उद्या ३५० पर्यंत जरी स्कोअर उभा राहिला तर आपल्यासाठी अवघड होणार आहे ही मॅच. ह्या विकेट वर चौथ्या इनिंग ला बॅटींग करणं - स्पिन बॉलिंग ला तोंड देणं सोपं नसेल असा माझा अंदाज आहे. Hope, I am proven wrong.
अहो फेफजी , *विकेटबद्दलचा
अहो फेफजी , *विकेटबद्दलचा अंदाज चुकलेला दिसतोय व परिणामी संघाची निवडही! * , हे तर प्रथमच म्हटलंय मी. शिवाय, फिरकीला वगळणंही शहाणपणाचं नसल्याचंही मी म्हटलंय. पण म्हणून सामना तर निकालात निघालेला नाही ना . बघूं ना कोण किती बरोबर ठरतो तें .
"पण म्हणून सामना तर निकालात
"पण म्हणून सामना तर निकालात निघालेला नाही ना" - हो भाऊ. मी त्याबद्दल नाही काही म्हटलं. मला तुमचा भारतीय संघाविषयीचा दुर्दम्य आशावाद अगदी मनापासून कौतुकास्पद वाटतो. हे अगदी जेन्युईन आहे. wish, I could be that optimist about Indian cricket team.
तुम्ही जे संघनिवडीबद्दल म्हणालात, आणी तुम्ही मॅच सुरू होण्याआधी सुद्धा स्पिनर न खेळवण्याबद्दल नाराजी दाखवली होती, त्याच्याशी मला सहमती दाखवायची होती. जर ते तसं न वाटता, वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं असेल, तर क्षमस्व.
मॅच चे अजून चार दिवस बाकी आहेत आणी आता इथून पुढे इंडियन टीम ह्या परिस्थितीला सामोरं कसं जाते, हे बघणं इंटरेस्टींग आहे. having said that, प्रत्येक दौर्यात अशी blunders होणं, acceptable नाहीये.
फेफजी , ही नवी कोरी विकेट
फेफजी , ही नवी कोरी विकेट आहे . त्याबाबत अंदाज चुकणं अक्षम्य नाही म्हणता येणार .
आणि माझ्या आशावादाबददल म्हणाल, तर मी स्वतःच त्यावर विनोद करत असतो. पण तें जुनं व्यसन सुटणारं नाहीं हें मला व माझ्या मित्रांना पक्कं माहित आहे. तुम्हीही त्या भानगडीत न पडलेलं बरं .
* इथून पुढे इंडियन टीम ह्या परिस्थितीला सामोरं कसं जाते, हे बघणं इंटरेस्टींग * - 100% सहमत !
<<<इशांत बराच स्लो टाकतोय.>>>
<<<इशांत बराच स्लो टाकतोय.>>>
तो नोबॉल पडू नये म्हणून खूप प्रयत्न करत आहे असे ऐकले होते. त्याचाच परिणाम असावा.
<<आता शेवटच्या ४ विकेटची डोकेदुखी शिल्लक!>>
खरे आहे. ते भारताचे नेहेमीचेच रडगाणे आहे. पण जर आज रात्री ते प्यायले नाहीत, लवकर झोपले तर उद्या जरा ताजेतवाने रहातील, नि आशा आहे ३०० च्या आत गुंडाळायची.
"त्याबाबत अंदाज चुकणं अक्षम्य
"त्याबाबत अंदाज चुकणं अक्षम्य नाही म्हणता येणार ." - हे अनेक वेळा घडलय.
क्रिकइन्फो च्या सौजन्याने:
Adelaide 2014-15 - Play Karn Sharma - 66 first-class wickets in 34 matches at the time - ahead of R Ashwin. Karn goes for nearly five an over while opposition spinner Nathan Lyon takes 12 wickets.
Sydney 2014-15 - Drop Cheteshwar Pujara, who had just helped India draw a Test. Play out-of-sorts Suresh Raina.
Cape Town 2017-18 - Drop Ajinkya Rahane based on his form on slower pitches. Play Rohit Sharma
Centurion 2017-18 - Continue excluding Rahane, and also drop Bhuvneshwar Kumar, India's best bowler and second-best batsman in the previous Test.
Johannesburg, 2017-18 - Finally get Rahane back, but play five bowlers on a brutish pitch where extra batting cover is required. Hardik Pandya is required to bowl only eight overs.
Birmingham 2018 - Shikhar Dhawan is picked again. Only one spinner when Ashwin takes wickets even on day one. Pandya required to bowl only 10 overs.
Lord's 2018 - Two spinners in a four-day Test on a pitch kept under covers and moist with the weather around.
Southampton 2018 - Play Ashwin, who has not yet fully recovered from an injury. Believed to be 75-80%.
मला कर्ण शर्माचीच कसोटी आठवली
मला कर्ण शर्माचीच कसोटी आठवली हा सामना सुरू होताना.
मी फक्त चालू सामन्याच्या
मी फक्त चालू सामन्याच्या पीचबददल म्हटलंय. बाकी संघनिवडीबददल माझी मतं मी वेळो वेळी मांडतच असतो. पुजाराला इंगलंडमधे पहिल्या कसोटीत वगळणः ही घोडचूक होतीच असं त्यावेळींच मीहि म्हटलच होतः.
भाऊ तुम्हाला भारतीय संघाने
भाऊ तुम्हाला भारतीय संघाने संघ निवडी बद्दल विचारले जावे. (हे उपहासाने म्हणत नाहीये) स्पिनरचा अंदाज अचूक ठरेल असे सध्या तरी वाटतेय. एकंदर ऑसी पिचेस आता पूर्वीची राहिली नाहित बगुनाना असे म्हणायला हरकत नाही
फे फे ते वरचे टेबल ह्यावेळच्या blunder मधे बसत नाहि रे. खुद्द ऑसी पेपर्स पण वाका चा फास्ट बाऊन्स ह्याबद्दल गागा होते रे. Drop in pitch ने सगळेच फसलेले दिसतायेत.
"खुद्द ऑसी पेपर्स पण वाका चा
"खुद्द ऑसी पेपर्स पण वाका चा फास्ट बाऊन्स ह्याबद्दल गागा होते" - म्हणून ऑस्ट्रेलिया ने लायन ला बाहेर नाही बसवलं. पेपर्स ने काय छापलं ह्या पेक्षा टीम मॅनेजमेंट ने काय निर्णय घेतले हे महत्वाचं आहे. (ड्रॉप-इन पीच अॅडलेड ला सुद्धा होतं.)
टीम मॅनेजमेंट ने काय निर्णय
टीम मॅनेजमेंट ने काय निर्णय घेतले हे महत्वाचं आहे >> मी त्या पेपर्स मधल्या पण पाईन किंवा लँगर च्या मॅच च्या आधीच्या मुलाखतींबद्दल बोलत होतो. त्यात तेही फास्ट बाऊन्सी टिपीकल पिच expect करत होते, त्यांचा choice Lyon vs सिडल हा होता आपला जाडेजा वि. भुवी/यादव होता. Lyon ह्या सगळ्यांमधे सरस आहे सध्या.
Pages