Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो चट्टेरी पट्टेरी फक्त
अहो चट्टेरी पट्टेरी फक्त सोडण्यापुरताच ना .. मग हरकत नाही ..
चारचौघात.. ?? काय बोलतात काय
चारचौघात.. ?? काय बोलतात काय तुम्ही?
(No subject)
बायकांकरता- पांढर्या साड्या,
बायकांकरता- पांढर्या साड्या, केस मोकळे, आणि हातात मेणबत्ती हा ड्रेसकोड आहे.
कोजागिरी गट्ग नाव बदलून
कोजागिरी गट्ग नाव बदलून हॅलोवीन गटग ठेवावे लागेल मग
..आणि चाळण्या हव्याच असतील तर
हॅलोवीन कम कोजागिरी असेल तर
हॅलोवीन कम कोजागिरी असेल तर असल्या
पुरुषांकरता ड्रेस कोड नाही?
पुरुषांकरता ड्रेस कोड नाही?
एकटे गोगा तर आहेत. आणि
एकटे गोगा तर आहेत. आणि त्यांचा ड्रेसकोड सगळ्याना माहीत आहे.
पुरूषांना पांढरे लेंगे
पुरूषांना पांढरे लेंगे घालायला सांगू.
आता चाळण्या घेऊन आलं तर आपापले चंद्रही आणायला लागतील त्याचं काय?
आपापले चंद्र >>> हो ना,
आपापले चंद्र >>>
हो ना, उगाच भलतेच चंद्र उभे राहिली चाळणीच्या पल्याड तर लफडं व्हायचं. तर हे गटग बि वाय ओ सी आहे असं म्हणायला पाहिजे.
चाळ्ण्या?? अरे पूरन मासी की
चाळ्ण्या?? अरे पूरन मासी की रात आहे की कोजागिरी?
( गोगा ह्यांच्या कॉक्पिट मधल्या फोटो मध्ये ते रीलेटॉव्हली गोरे वाटले होते
)
तसंच करवा चौथ ला चतुर्थी असते ना?
गोगा 'हे पण' मुळचे गोरे असल्याने ड्रेस्कोड फार काही बदल्णार नाही
गोगांना चंद्र कुठून आणायचा हा
गोगांना चंद्र कुठून आणायचा हा प्रश्न पडला आहे... (पायजामा सोवळ्यांचा आहेच )
अरे पूरन मासी की रात आहे >>>>
अरे पूरन मासी की रात आहे >>>>
मॅक्स, राहूल रॉयचा जुनून आठवला का?
बुवा, मला जुनून/दिल तो पागल
बुवा, मला जुनून/दिल तो पागल है वगैरे सगळे आठवले.
राहूल रॉयचा जुनून आठवला का?
राहूल रॉयचा जुनून आठवला का? >>> ए वे ए ठि मध्ये तसा वाघ कोण होणार आहे म्हणे?
शिवाय पांढरा वाघ व्हावं लागेल ते वेगळं.
माझ्या डोक्याचे बरेचसे केस
माझ्या डोक्याचे बरेचसे केस गेल्याने रेडिमेड चंद्र आहेच.
विकु, नुसत्या गप्पा नकोत, नाव
विकु, नुसत्या गप्पा नकोत, नाव नोंदवा आणि मेनू आयटम काय आणणार सांगा.
पाच दिवसावर आलं तरी ३ नांवे..
पाच दिवसावर आलं तरी ३ नांवे..
नक्की डोकी सांगा लोकहो,
नक्की डोकी सांगा लोकहो, म्हणजे त्यानुसार मला बव वेळेत ऑर्डर करता येतील.
आपल्या गाडीत चार डोकी (तू,
आपल्या गाडीत चार डोकी (तू, मी, सिंडी, बुवा) नक्की आहेतच ना. मै, देसाई, भाई आहेत भरीला. एवढीच लोकं यावेळी?
थोडक्यात घरी डोकं ठेवून
थोडक्यात घरी डोकं ठेवून यायचं असेल तर तसे सांगा
गोगाभट्टं, आपण चार चार दिवस
गोगाभट्टं, आपण चार चार दिवस इमेली बघत नाही की काय?
बुवांचं नक्की ठरलं का? ७ जणं?
बुवांचं नक्की ठरलं का?
७ जणं? हे अगदी बे एरियाचं गटग वाटतंय.
(No subject)
चहावाले बेडेकर, विकु,
चहावाले बेडेकर, विकु, सोवळयांतली मंडळी यांचं काय झालं?? आणि माणूस, बाईमाणूस, नात्या, चमन, फचिन यांनी कट्टी घेतलीय का आपल्याशी हल्ली??
सोवळ्यातली मंडळी कशी येणार?
सोवळ्यातली मंडळी कशी येणार? एकच पायजमा आहे ना त्यांच्याकडे, तो ही गोगांनी ढापला.
>>सोवळयांतली मंडळी तसंच
>>सोवळयांतली मंडळी
तसंच सोवळ्यांची मंडळी...
माणूस आणि बाईमाणूस यांना
माणूस आणि बाईमाणूस यांना बाळमाणूस झाल्यामुळे ते बिझी आहेत.
फचिनचा काही ठावठिकाणा माहीत नाही.
चमन आणि अबेला कळवा. ते येण्याचे चान्सेस आहेत.
अबेला मेसेज टाकला. व्ही
अबेला मेसेज टाकला. व्ही ताईंचे जमेल की नाही माहित नाही, पाहुणे आहेत की काहीतरी म्हणत होत्या परवा ...
Pages