बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवरे कैसे हाथ लगेंगे करवा चौथ करायला? Proud

बाय द वे, ते जाळी/चाळणीतून बघायचा काय विषय असतो? नवर्‍याकडे बघतात की चंद्राकडे? चाळणीतून का? मला ते काय नक्की कळलेलं नाही इतके सिनेमे बघूनसुद्धा.

चाळणीतून चंद्र आणि नवर्‍याचा चेहर बघायचा असतो म्हणे...
मी एका पंजाबणीला Procedure विचारून घेतली होती..

Before/After फोटो? अहो, Mailbox मधे सोब्रायटी सोडायची नाही आहे.. मेलबॉक्स समोर.. Proud

नवर्‍याकडे बघतात की चंद्राकडे? >>> गुड क्वेश्चन Proud

नवर्‍याला डोक्यावर चंद्रमा असेल तर तीन्-तीन ऑप्शन्स होतील बघण्यासाठी Proud

मी एका पंजाबणीला Procedure विचारून घेतली होती.. >> का? तुला का बघायच होत चाळणीतुन?. Happy

का? तुला का बघायच होत चाळणीतुन? << भाई माझ्याकडे दुर्बिण आहे.. चाळण कशाला? Proud

माहिती असणे महत्वाचे, त्याचा उपयोग कधी होईल सांगता येत नाही...

दुर्बिणीतून कोणाच्या नवर्‍याकडे बघता गोगा? << बघायचीच असली तर पंजाबणीला बघितले असते.. Happy

बुवा, Biggrin

Pages