बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहिवडे आणी मसाला दूघ हे पांढरे पदार्थ आहेत. अजून पांढरे पदार्थ करा. पांढरा रस्सा.
मला पण चोंबडेपणा आवडतो.

Lol बरं, 'गेलेत' वाचा.

'पांढरं'थीम आहे हे आधी का स्पष्ट केलं नाही? त्यामुळे आता या सगळ्याला वेगळा वास येऊ लागला आहे. शरच्चंद्रप्रकाश - पांढरे पदार्थ - अंगण (झोपाळ्याची सोय)... Proud

Lol मी ही भेळ पांढरीच आणणार आहे.
सिंडे , किती हवा उंधियो? चार पाच पाऊंड हवा असल्यास ती करून द्यायला इंटरेस्टेड असते, अन्यथा नाही.

सिंडरेला ला कमी हवा असेल तर उरलेला माझ्याकडे फेडेक्स् करा .. मी फेडेक्स् चे, उंधीयो चे, लेबर चे (फेडेक्स् करण्याच्या) असे सगळे पैसे देईन .. Wink

गाभाच फक्त पांढरा होय .. बटाट्याच्या गोळ्यात मधोमध चीज किंवा पनीर घाला .. गाभा जास्तीत जास्त पांधरा होईल, व्हेरीयेशनही होईल .. Lol

>> बटाट्याच्या गोळ्यात मधोमध चीज किंवा पनीर घाला
मग त्याला कोफ्ते न म्हणता वडे का म्हणायचं (असं मिलिंदा विचारेल! वैट्ट सवयी!) Proud

सिंडरेला तू पांढर्‍या शुभ्र खोबर्‍यात पांढरी शुभ्र साखर घालून पांढर्‍या शुभ्र उकडीत भरून मोदक का करत नाहीस? ते तर तुझा हातखंडा ना?

रगडा पॅटिस, भेळ, शेव दही पुरी, दुध,व्हिस्की, टकिला हा बेत करा. बास आहे. उगाच काहीतरी दहीवडे ,रस्सा वगैरे मिळमिळीत , तेचते करु नका. केविलवाण वाटत एकदम.
तशीही हल्ली बरीच लोक मला केविलवाणी वाटत आहेत मायबोलीवर. Proud

दहिवडे, मटणाचा पांढरा रस्सा, उकडीचे मोदक, पातोळे, मसाले दुध, White wine असा बेत करा. सगळं कसं पांढरं शुभ्र.. (न येणारे सल्ले देतात, तर मी का नको).. Proud

तसल्या कोणत्याही पेयात दुधाचे थेंब टाका. पांढरं व्हाईट एकदम

पांढर्‍या काचांचा चष्मा लावा. सगळं पांढरं.
नंतर कायम 'कोजागिरी झालेल्याला जसं सगळं पांढरं दिसतं...' असं म्हणून सुरुवात करायची लेखाची.

Pages