Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या गानूआजी वाचल्याच नाहीत
त्या गानूआजी वाचल्याच नाहीत मी
वाचते आज.
http://rushikeshgupte.com/Inn
http://rushikeshgupte.com/Inner/MyWeiredWays.html
ही लिन्क.या पानावर सगळ्यात खाली गानूआजीची लिन्क आहे. वाचली नसेल त्यांनी वाचा(च)
मिलिंदा, अशाच १०० काय पाचशे
मिलिंदा, अशाच १०० काय पाचशे पोस्टी पाडायचा शिरस्ता आहे बाराचा.
सायो, मिलिंदा एक हजार पोष्टकी
सायो,
मिलिंदा एक हजार पोष्टकी बात कर रैला है. तु पाचसौ पे काय के लिये अटक गयी.
द्या द्या लिंक द्या.
द्या द्या लिंक द्या.
बासच म्हणजे.. म हा न आहे कथा.
बासच म्हणजे..
म हा न आहे कथा. अंगावर का टा.
व्हय, व्हय, भाई, अहो
व्हय, व्हय, भाई, अहो आकड्यांवर अडकू नका. भावनाओं को समझो.
यप्प मिलिंदा. ती गोष्ट फारच
यप्प मिलिंदा. ती गोष्ट फारच हाँटिंग आहे!!
गानू आजींची गोष्ट मागच्या
गानू आजींची गोष्ट मागच्या वसंताला जाताना गाडीत वाचली होती.
अरे ती गानुआजीची गोष्ट बाईंनी
अरे ती गानुआजीची गोष्ट बाईंनी मागच्या गटग प्रवासात साभिनय सादर केली होती. बारक्यातर टरकलाच पण बायको पण घाबरली होती!
(आयला डायवर असलं की अशा फन्न गोष्टी मि होतात बघा!)
शनिवारी सायंकाळी गतग आहे असे
शनिवारी सायंकाळी गतग आहे असे धरून चालतो. बदल झाल्यास मला विपु करा. हजार पोस्टी वाचायचा पेशंस नाही
गानुआजीची गोष्ट बाईंनी
गानुआजीची गोष्ट बाईंनी मागच्या गटग प्रवासात साभिनय सादर << गाडीतल्या गाडीत इकडून तिकडे गेल्या का बाई ?
किती वाजता येऊन किती वाजता
किती वाजता येऊन किती वाजता जायचंय?
बाई एकाच जागी बसल्या होत्या.
बाई एकाच जागी बसल्या होत्या. गोष्ट ऐकता ऐकता बाकीची मेंब्रं लांब सरकत गेली.
कितीही वाजता आलात तरी चालेल,
कितीही वाजता आलात तरी चालेल, जायचं सोब्रायटी सुटल्यावर (आणि भाई आल्यानंतर.. )
दिवस लहान झालेत त्यामुळे
दिवस लहान झालेत त्यामुळे सोब्रायट्या लवकर सोडल्या तरी चालतील ना?
सां. का. रात्री बाराला सुरु
सां. का. रात्री बाराला सुरु होतील.
कोजागिरी आहे का हॅलोविन?
कोजागिरी आहे का हॅलोविन?
एम्टीकडे सातला जमायचं ठरवूया
एम्टीकडे सातला जमायचं ठरवूया का? म्हणजे आमच्या घरनं सहाला निघायचं टार्गेट ठेवू.
तिच्याकडून आरामात निघू. तू माझ्याकडे मुक्काम करून सकाळी उरलेला परतीचा प्रवास कर हवंतर.
यायलाच उशीर करू नका फार. ६ -
यायलाच उशीर करू नका फार. ६ - ६:३०च्या आसपास या . जायचे काय , बघता येइल
जायचे काय , बघता येइल << हे
जायचे काय , बघता येइल << हे बोलून चेटकीण विकट हसली
अशा धर्तीचे वाक्य आले आहे
ठीके. मी ४.३० ला निघायचं
ठीके. मी ४.३० ला निघायचं टार्गेट ठेवते.
बाई, तुमच्या माळीबुवांची कावड आहे माझ्याकडे. लक्षात राहिल्यास घेऊन येते.
लक्षात राहिल्यास घेऊन येते.>>
लक्षात राहिल्यास घेऊन येते.>> असं म्हणुन ती तोंड फिरवुन गालातल्या गालात हसु लागली.
अशा धर्तीचे वाक्य आले आहे .
मोहक राहिलं.
मोहक राहिलं.
आं ? सिंडी मोहक हसायला लागली
आं ? सिंडी मोहक हसायला लागली ? तिकडे बेफिंशी फ्रेंडशिप होतेय, इकडे मोहक हसणे . ये क्या हो रहा है
मला जमणार नाही मी फोन करेन
मला जमणार नाही
मी फोन करेन मै कडे. माळीबुवांसाठी बरंच सामान आहे खरं तर . पण ते परत कधी तरी ..
गोगा, तुमच्या इमानातून
गोगा, तुमच्या इमानातून लँडिंग का ?
मोहक हसते म्हणून फ्रेंडशिप
मोहक हसते म्हणून फ्रेंडशिप रद्द झाली आहे
गोगा, तुमच्या इमानातून लँडिंग
गोगा, तुमच्या इमानातून लँडिंग का ?? << बर्याच दिवसांनी हो म्हणण्याचे मनावर घेतलं आहे. नशीबाने सध्या जमिनीवर(च) आहे.. आत्ता पुढच्या प्रवासाबद्दल सहकार्याशी बोलणं संपलं आणि लगेच इकडे आलो..
रच्याकने: १६ नोव्हेंबरला सियाटल वॉशिंग्टनला प्रयोग आहे.. तोपर्यंत जमिनीवर..
अरे आज बाफ खाली गेला.. असं
अरे आज बाफ खाली गेला.. असं होता कामा नये. अजून १००० पर्यंत जायचे आहे...
Pages