बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरूषांना पांढरे लेंगे घालायला सांगू.
आता चाळण्या घेऊन आलं तर आपापले चंद्रही आणायला लागतील त्याचं काय?

आपापले चंद्र >>> Lol हो ना, उगाच भलतेच चंद्र उभे राहिली चाळणीच्या पल्याड तर लफडं व्हायचं. तर हे गटग बि वाय ओ सी आहे असं म्हणायला पाहिजे.

चाळ्ण्या?? अरे पूरन मासी की रात आहे की कोजागिरी? Happy
तसंच करवा चौथ ला चतुर्थी असते ना?
गोगा 'हे पण' मुळचे गोरे असल्याने ड्रेस्कोड फार काही बदल्णार नाही Proud ( गोगा ह्यांच्या कॉक्पिट मधल्या फोटो मध्ये ते रीलेटॉव्हली गोरे वाटले होते Proud )

राहूल रॉयचा जुनून आठवला का? >>> ए वे ए ठि मध्ये तसा वाघ कोण होणार आहे म्हणे? Proud शिवाय पांढरा वाघ व्हावं लागेल ते वेगळं.

आपल्या गाडीत चार डोकी (तू, मी, सिंडी, बुवा) नक्की आहेतच ना. मै, देसाई, भाई आहेत भरीला. एवढीच लोकं यावेळी?

चहावाले बेडेकर, विकु, सोवळयांतली मंडळी यांचं काय झालं?? आणि माणूस, बाईमाणूस, नात्या, चमन, फचिन यांनी कट्टी घेतलीय का आपल्याशी हल्ली??

माणूस आणि बाईमाणूस यांना बाळमाणूस झाल्यामुळे ते बिझी आहेत. Happy
फचिनचा काही ठावठिकाणा माहीत नाही.
चमन आणि अबेला कळवा. ते येण्याचे चान्सेस आहेत.

अबेला मेसेज टाकला. व्ही ताईंचे जमेल की नाही माहित नाही, पाहुणे आहेत की काहीतरी म्हणत होत्या परवा ...

Pages