बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोब्रायटी सोडायला तरी तुम्हाला ब्याकयार्डात जावंच लागेल << मेलबॉक्सला नाही नुकसान पोहोचणार मी पुढीलदारी सोडली तरी....

Rofl
बॅकयार्डात नाही मेलबॉक्स समोर...>> अमिताभचा देवासमोर बोलतानाचा सिन आठवला.
विनय दुध पिवुन मॅलबॉक्स समोर..
"मेरा मेल किदर है रे. आजतक कभी तुमने अच्छा मेल नही लाया. जब बी लाता है बिल और सिर्फ बिल. और वो सब जंक मेल.. वो अपुन्के क्या कामका हां. यहा तो बच्चे भी उसपर बैठते नय. रद्दी बनाके बेच बी नै सकता. कबी तो अपुन्पे दया कर. अच्छा मेल दिया कर. "
Happy

>> अमिताभचा देवासमोर बोलतानाचा सिन आठवला
तो विनय अ‍ॅक्च्युअली घरात आला तर होईल. 'खुश तो बहुत होगी तुम आज... के मैं... आया!' Proud

ती शेजार्‍यांचा विचार करुन बोलत असावी << तिचे शेजारी माझे पण शेजारीच आहेत. पण ते संध्याकाळी बाहेर येत नाहीत.... Proud

तो पायजम्याचा मुद्दा विसरू नका सोब्रायटी सोडण्याच्या नादात << पायजामा सोडा हो Rofl इथे भुतांचा नाच चाललाय, मेलबॉक्सची काळजी चाललीय.. दुध पिऊन सोब्रायटी सोडणं .. काय नी काय..

सोवळे, तुम्ही आता नावनोंदणी केली नाहीत तर तुमची पंचाईत ठरलेलीच आहे ! देसाई एकटेच येणारेत सध्या- ते पण तुमचा सामायिक पायजमा एकट्याने घालून! Lol

गोगो उरतील म्हणूनच तर Lol
आणि पायजमा ? त्यांनी सोडला की तो केव्हाच... पळणारे पळताना बघत नाहीत कोणी काय घेतलंय ते Proud

आवरा Rofl

Lol
मला खरं कुठलाही वार जमेल पण त्या विकेंडला बहुतेक पाहुणे येणार आहेत त्यामुळे कदाचित जमणार नाही. ऐन वेळेस पाहुण्यांनी काही कार्यक्रम बदलला तर जमू शकेल.

बाई Happy हे पाहुणे जरा लांबून येणार आहेत विकेंडला राहायला, त्यांना एन वाय सिटी वगैरे बघायची आहे. एक दोन दिवसात कळेल काय ते.

अय्या घ्या गाडी काय? मेनूसुद्धा ठरवला की!
तुमचंच एग्झॉटिक की काय ते ठरायचंय. Proud

मी नम्रपणे नमूद करु इच्छिते की होंडा ची किंमत पोस्टरमध्ये लिहायची विसरली आहे.

तेवढे बॅकयार्ड्,मेलबॉक्स चे बिफोर आणि आफ्टर फोटो काढून ठेवा.
मजा करा लेको, मसाला दूध प्या.

Pages