बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा गायब आहे. ईशान पर्वा Who Fachin ? असं विचारत होता. मामाने डोक्यावर रंगीत तांदूळ पाडून घेतले की काय अशी आम्हाला शंका आहे.

(पोस्टीतल्या कारुण्यावरून सुजाण वाचकांच्या लक्षात आलं असेलच की ही पोस्ट रडत लिहिली आहे. आता पुढची कुंथत :फिदी:)

पण डोक्यावर अक्षता पाडून घेतल्या की लोक गटग ला यायचे का सोडतात !
केड्या, नात्या, चमन , फचिन ..... लिस्ट वाढते आहे ! Happy
हे कुंथत की रडत याचा निर्णय होत नाहिये...

पाहुणे १८ ल येऊन १९ ला जाणार आहेत त्यामुळे जमेल असं दिसतय. कोण काय पदार्थ आणतय ते हेडर मध्ये टाका कृपया. एकदा पाहुण्यांचा इमेल आला आज उद्या की रेजिस्टर करतो. Happy

स्वाती - बटाटेवडे
सायो - भेळ
मै- मसाला दूध , अमृतसरी छोले (? अदर सजेशन्स वेलकम)

? -- पुलाव
? --- दही वडे
? ---- डिजर्ट १
? - डिजर्ट २

and then there were.... Proud

तारीख बदलायची आहे का?

मला सध्या रविवार शक्य दिसत नाही पण बाकी सगळ्यांना तेव्हा सोयीचं पडत असेल तर माझ्याकरता थांबू नका.

ओके, हीच राहू दे तारीख मग.
भाई, हे उशीरापर्यंत चालणार, तुम्ही थोडं लवकर निघून या की.

मसाला दूध आणि मब आहेच. गोगा एखादी नॉनव्हेज (एग्झॉटिक!) डिश आणणार का? बुवा पोळ्या? मग कंप्लीट होईल मेनू.

पोळ्या आणि डिजर्ट. माझ्या नावावर टाकून द्या. फ्लारलेस चॉकलेट केक आवडला होता मागच्या वेळी तो आणायचा विचार आहे.

रजनीची चिकन बिर्याणी भारी असते. एडिसनच्या दक्षिण एक्स्प्रेसची त्याहून भारी असते. एक आपली माहिती.

पदार्थ करता/ आणताना आपण सहाच (+ एम्टीच्या घरचे तीन इतकेच) लोक आहोत हे लक्षात ठेवा सगळ्यांनीच.
(म्हणजे टेक आउट कन्टेनर्स तितकेच असतील त्या हिशोबाने आणा काय ते. :P)

Pages