मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या नशीबात नुसत्या उरलेल्या नाड्या आणि फाटकी गोणपाट आलेत घरी .... >>>>>>>>>> उरलेल्या की सोडलेल्या नाड्या? Proud

भारती ताई, तुमची भेट चुकली Sad मी खूपच लेट आले. ज्यांना भेटायचे होते ते कुणीच भेटले नाहीत Sad
ववि ला येणार आहात ना?
जाई, टी शर्ट ची साईझ बरोबर झाली ना?

टीशर्ट एकदम सॉल्लिड झालेत यंदाचे.. सुपर्ब!!
माझा टिशर्ट बघून माझ्या नवर्‍याला पण हवा झालाय... तर चारकोल रंगाचा राऊंड नेक टिशर्ट XXL साईज कोणाकडे जास्तीचा असेल तर कृपया कळवणे.

आणि टिशर्टपेक्षा बॅग जास्तच आवडल्या. फोटोत दिसतोय तसा गुलाबी रंग नसल्यामुळे फार्फारच छान झालं. मस्त फ्रेश मळखाऊ रंग आहे, बॅग पादडण्यासाठी जसा रंग असायला हवा तसाच रंग आहे.

फ्रेश मळखाऊ >> फ्रेश की मळखाऊ? एकपे रहो Proud
गुलाबी दिसतोय फोटोत, पण आमसुली आहे Wink त्यामुळे बॅग भारी दिसतेय.

नाही नाही. सुंदर रंग आहे बॅगचाही. माझ्याकडे ऑलरेडी सेम पॅटर्नची ग्रे रंगाची आहे, ती मळखाऊ मळखाऊ आहे. कितीही धुतली तरी मळकीच दिसते. ही बॅग तशी नाही दिसणार.

ए आता सगळ्यांनी बॅगचंही कौतुक करा रे Happy

चारकोल रंगाच्या प्रेमात पडून मी माझा कॉलरवाला टी-शर्ट लूझर म्हणूनच घेतलाय. आता खांद्यांवर दोन्ही बाजूंनी २-२ इंचांच्या शिलाया मारुन आढं कमी करायला दिलयं :-P. मग माझाही लेडिज कॉलरवाला चारकोल रंगाचा टी-शर्ट तय्यार Happy मोरपिशी लेडीज आणि हा कस्टमाईझ्ड चारकोल रंगाचा, असे दोन्ही टी-शर्ट्स वविला घालणार Happy

थँक्यू मायबोली आणि ववि टीम Happy

bagache कौतुक पाहून bag घ्यायाल्या हव्या होत्या असे वाटु लागलेय Happy
आहेत का एक्स्ट्रा baga कोनाकडे

bagache कौतुक पाहून bag घ्यायाल्या हव्या होत्या असे वाटु लागलेय स्मित
आहेत का एक्स्ट्रा baga कोनाकडे >> मला पण हव्यात..

>स्न्माननीय टी शर्ट संयोजक, या सर्व वस्तू टी शर्टबरोबर मिळणार हे सांगितल नाही... त्या कधी पर्यंत मिळतील....
>>>
घारूआण्णा मी पण हेच लिहिणार होते Proud

इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या >>> एव्हढे लाड पुरवण शक्य नाही माते ...

लाडकी , योग्या आणि तुझे टी शर्ट माझ्या कडे आहेत , ते घ्यायला योग्या येणार आहे ...

इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या >>> एव्हढे लाड पुरवण शक्य नाही माते ...>> Lol ए नंदू.. लाडकीकडून इफ्तियार पार्टीच्या आमंत्रणाची वाट बघतोय.. मग टिशर्टपोच होतील म्हणावं..

Pages