मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शा गं ...ओके...

हे तुम्ही सगळे जे सांगताय ते लक्षात ठेवण्याचे प्रयत्न टोकाचे होतील ... कारण आधीच माझी मेमरी कमी आहे त्यात ती अशा मुळे फुल्ल झालीये ...
Happy

मायबोली टी-शर्ट-समिती...

मी आत्ताच पुण्यामधे माझे, विनयचे आणि इतरांचे ऑर्डर नोंदवल्या प्रमाणे 'टी-शर्ट्स' आणि 'बॅग' घेऊन आलो.
हिम्स, मयुरेश, शामली, दक्षिणा यांच्या संयोजनामुळे कुठेही गडबड-गोंधळ झाला नाही...
धन्यवाद हिम्स, मयुरेश, शामली, दक्षिणा...
Happy

मी टी शर्ट घ्यायला दादरला जाऊ शकलो नाही.
माझे शर्ट्स विनय भिडे यांच्याकडून ताब्यात घेणार आहे.
धन्यवाद विनय.

टी-शर्ट आणि ववि समिती ज्या उत्साहाने आणि मायबोलीबद्दलच्या आत्मीयतेने काम करत आहे त्याबद्दल
त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

टी-शर्ट आणि ववि समिती,
धन्यवाद आणि अभिनंदन

मला टी शर्टस मिळाले.

अगदी मापात आहेत

पार्कात जायचे कष्ट घ्यावे लागले नाहीत.

यासाठी विनयचे आभार

तसेच सर्व टी शर्ट समिती सदस्यांचेही आभार आणि अभिनंदन

मंजु नुसती बसुन राहशील तर कस काय व्हायच ?
>>>

ओ, तुमची लोकं 'आज इथे ये , उद्या तिथे ये, परवा चौथीकडेच ये' करून टिंगवतात Wink

तो टिशर्टाचा रंग बघूनच कधी एकदा टिशर्ट हातात येतोय असं झालं होतं.

टी शर्ट मस्तच आहेत्.....धन्यवाद.....
आपल्यापर्यन्त टी शर्टस पोहोचवायला खूप धावपळ केली आणि ती पण एवढ्या आपूलकीने. टी शर्ट समिती सदस्यांचे मनापासून कौतुक्....
भारती ताई तुम्ही पण आलेलात का काल?
अमोल, सचीन तुमचे टी शर्टस घेतले आहेत.

माझ्या टी- शर्ट च्या डाव्या हातावर दंडाजवळ तर चक्क मायबोली चा लोगो आणि मराठीत मायबोली लिहिलं आहे, आणखी कुणाकुणाच्या आहे चेक करा Proud

वैभ्या Proud

टीशर्ट मस्त आहेत.
आणि मला तो रंग चांगला दिसतोय Blush Proud

मला अजुन जास्त वेळ थांबता यायला हवं होतं काल Sad

Pages