मायबोली वर्षाविहार २०१३

मायबोली वर्षाविहार'१३ : 'धाडसी' कल्लोळ

Submitted by Yo.Rocks on 29 July, 2013 - 07:01

मायबोली वर्षाविहार २०१३ चे खास आकर्षण म्हणजे धाडसी खेळ ! त्यातही महिला मंडळ आघाडीवर होते.. त्यांचे विशेष कौतुक.. एकूण धम्माल प्रकार होता.. 'वरती कसरत चालू आहे.. खालून कोणी घाबरवतोय.. कोणी प्रोत्साहन देतोय.. तर कोणी मायबोली पेशल जोक्स मारतोय..' ! त्याची एक छोटीशी झलक.. !

विषय: 

मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली वर्षाविहार २०१३