मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वेळेला एक खास कारण आहे वविला न येण्याचं
इथे नाही सांगता येणार
नंतर मेसेज करते तुला <<
असं सांगितल्यावर लोकांनी किमान ३ शक्यता विचारात घेतल्या असणार. त्यातलं एक कारण नक्कीच आहे. कोणीही गेस करू शकेल. Wink

घार्‍याला आश्चर्याचा धक्का बसला होता>>>>> नी गेल्या कित्यक गटग मध्ये माला स्वता:ला देखिल कोणी माझ्या नावानी हाक मारल्याचं आठ्वत नाही आणि किंबहुना माझ खरनाव ही कीती जणांना माहीत असेल ही शंका आहे ... हे कदचित इन्द्राच्या बाबतिततही होत असाव....

असं सांगितल्यावर लोकांनी किमान ३ शक्यता विचारात घेतल्या असणार. त्यातलं एक कारण नक्कीच आहे. कोणीही गेस करू शकेल.>>>
चला ते सांसवाले बघा आहेत का कुठे... बरोबर उत्तर दिलं तर जाण्या येण्याच्या भाड्यात सुत वगैरे काही
...

आता तू सगळे गेस नाहीच म्हणशील... Wink

नी गेल्या कित्यक गटग मध्ये माला स्वता:ला देखिल कोणी माझ्या नावानी हाक मारल्याचं आठ्वत नाही आणि किंबहुना माझ खरनाव ही कीती जणांना माहीत असेल ही शंका आहे <<
अरे तुझ्यासारखेच नसतात सगळे घार्‍या...
मला माझ्याच नावाने हाक मारतात सगळे. Happy

तू स्पॉनसर शोधतेय्स का रिये? शॉपिंग कमी करायचीस की जर्रा Wink घे अजून एक शक्यता. श्या दादावाली रिया भेटणार नाही तर ह्यावेळी

लाडुंची तयारी...
घरच्यांचा आरडाओरडा.. वायफळखर्चा बाबत आत्म चिंतन
घरवाल्याबरोबर आरडा ओरडा.. त्याच या महीन्याच बजेट अचानक संपणे किंवा तुम्ही संपवणे...
नोकरीतुन रजा न मिळणे .. कारण तुम्ही इतर वेळेस whats up आणि कट्ट्यावर वेळ घालवता हे boss ने लक्षात आणुन देणे...
अचानक साखर्पुडा ठरणे किंवा त्या संदर्भात्ले एखादी चिंतन बैठक लागणे
अजुन गेस आठवतोय .. मग चर्चा करुया प्रत्येकासाठी स्वतंत्र.....

रिये तुझा काय बघण्याचा बिघण्याचा कारेक्रम असेल तर तिथेच उरक की Wink डेट पे जाने वाली हो तो वहीच आओ डेट पे

आणि बाकी डेट इश्यु बिश्यु नसतात व्हेन देअर इज विल... हेच खर Wink

नी Happy

घारूआण्णा Rofl

कवे Lol

अरे बास लगाम घाला कल्पनाशक्तीला
यातलं काहीही नाहीये Proud

कवे, पण त्यांनी सांगितलं ना की बॉफ्रे अलाऊड नाहीये???
त्याच काय करायचं मग Proud

नी, Uhoh
हायला मला वाटल तुला माहीत आहे
एवढं डोकं नका चालवू , फुसकं कारण आहे Proud

एका डेटसाठी त्याला माबोकर बनवल्याने माझ्या व्यक्ती स्वातंर्‍यावर नंतर गदा नाही का येणार? Proud

मयुरेश दुसर्‍या कुठल्या दिवशी सुट्टी नसते त्याला काय करू मी...>>>>अगं,पण रविवारी संध्याकाळी साडेसहालाच शो असतो का फक्त? दुपारचा शो पाहुन येऊ शकली असतीस ना?

Pages