मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉफ्रे-नवरा माबोकर असला तर गफ्रें किंवा बायकोच्या व्यक्ती स्वातंर्‍यावर नंतर गदा येतात... निषेध ... हा कुठला नवीन जावई शोध.......

Lol येऊन/ न येऊन दोन्हीप्रकारे छळतेस गं रीया लोकांना! काय ते गेस?!!
आणि लोक्स, माझ्या अडचणीत 'रोजगाराच्या नविन संधी' नाही दिसल्या कोणाला?! Wink

रिया.... धन्य आहात आपण.... तो पिक्चर पुढ्याच्या रविवार पर्यंत टिकणार नाही.. म्ह्णुन मिळे त्या शोची टीक्टं घेउन पाहीलात... आप्ल्या दुदर्शीपणचे खुप कौतुक....

अग मला दिसलेल्या...
मी विचारलं पण तूला की माझा घेऊन जा
पण देऊ कसा?

भाडं चॉकलेट्सच्या स्वरूपात आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी

अस नाहीये.....................................
पुढच्या रविवारी मला वेळ नाहीये ना
(म्हणून तर मी वविला येत नाहीये नाआआआआआआआआआआ ) Sad

ओवी आपण घेणार आहात का भाडयानी टी शर्ट......संयोजकांनी इथे ल्क्श द्या.. अशा प्रकारच्या व्य्वहारात रॉयल्टी मागण्याचा( विकत घेणारं-घालुन येणारं अशा दोन्ही पार्टीकडुन)हक्क समीतीने राखुन ठेवायल हवा....

घारूआण्णा, अस काय ओ करता
बिचार्‍या ओवीला वेळ निघुन गेल्यावर कळालं की टीशर्ट घ्यायची वेळ निघुन गेलीये Sad
म्हणून मागतेय ना ती वविपुर्ता टी शर्ट

सामी..........:अओ:
अजून काही? Proud

आण्णा! Lol आता तुम्ही गृप फोटो पण काढायचं सुचवता आहात, तर मला तात्पुरती काही सोय करायलाच हवी नां?! आणि मला 'आपण' काय म्हणताय?! ओळख विसरलात......

ओवी ला टी शर्ट्स द्यायला ये आणि लगेच निघून जा... बरं रिया तै....सामी म्हणाल्या प्रमाणे करा फ्क्त बसच्या मु दिखाई बद्दल सर्व उपस्थीतांना चहा द्यावा लागेल..( खर्च अर्धा अर्धा करावा.. तुमी आणि ओवी तै नी)

ओळख विसरलात......>>>> घारूअण्णांचा एक किस्सा आमच्याकडे फार फेमस आहे. ववि नोंदणीच्या वेळेला मी त्यांना सतिशची होणारा नवरा म्हणून ओळख करून दिली होती, नंतर वविला आल्यावर घारूअण्णांनी परत "नमस्कार! मी संदीप खांबेटे, मायबोलीवर फारसा वावर नसतो माझा" हे भाषण चालू केल्यावर मी म्हटलं. "मागच्या आठवड्यात भेटलात की तुम्हा यांना" त्यावर घारूअण्णा म्हणे "अच्छा, हेच आहेत का ते?" Lol

केश्वे घारू धन्य आहे हे नव्याने काय सांगत्येस... Proud

घार्‍या - आप्ल्या दुदर्शीपणचे खुप कौतुक....हे काय??? दुदर्शीपणचे!!! Light 1

त्यादिवशी घारुआण्णा प्रत्येक नविन सभासदाला हेच सांगत होते .. ``मायबोलीवर फारसा वावर नसतो माझा". कल्याणला बस कोठे थांबणार आहे?

Pages