मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव.. अंधेरीतल्या कोणाकडेही दिल्यास त्यांना चालणार आहे. फक्त कोणाकडे दिले आहेत ते त्यांना कळवायचे आहे. म्हणजे ते कलेक्ट करतील.. तुला आणि त्यांना एक मेल करतो.

Sad मला जमत नाहीये त्या दिवशी पार्कात यायला... Sad

माझी ऑर्डर अमितकडे (बागुलबुवा) देऊन ठेवावी. मी त्याच्याकडून घेऊन जाईन. वविचे पैसेपण त्याच्याकडेच देईन.

हिम्स...
अनिलभाईंचे टी-शर्ट मी विनय भिडे कडुन ताब्यात घेतोय, आणि तसं बोलणं श्री. अनिलभाई आणि श्री. विनय भिडे बरोबर झालेले आहे. काळजी करु नये.
तसेच माझे, विनयचे, वृन्दाचे, स्वातिचे असे चौघांचे टी-शर्ट्स मी स्वतः जातीने हजर राहून ताब्यात घेणार आहे. त्यामुळे माझ्या कडुन होणार्‍या टी-शर्ट कलेक्शन बाबत काळजी करु नका...
Happy

लोक्स, मी ज्यांचे टि-शर्ट घेणारे ते नक्की घेणारे, काळजी नसावी.

कमिशन मला वेळेवारी मिळत असतच. Proud

लीना चे टी शर्ट योग्या घेणार आहे ग नंदिनी ... तिथेच तुझे पण पाठवतो.

विवेक ... तुला फोन करेन शनिवारी...

उदबत्ती वाले काका Lol

तसेच माझे, विनयचे, वृन्दाचे, स्वातिचे असे चौघांचे टी-शर्ट्स मी स्वतः जातीने हजर राहून ताब्यात घेणार आहे. त्यामुळे माझ्या कडुन होणार्‍या टी-शर्ट कलेक्शन बाबत काळजी करु नका.>>
माझी ऑर्डर पण तुम्हीच कलेक्ट करायची आहे देसाई, विसरू नका प्लीज

मेधा...
तुमची आर्डर लक्षात आहेच; फक्त नाव लिहायला विसरलो... काळजी करु नका... Happy

विनय...
काही हरकत नाही; पण मी शनिवारी पुण्यात असणार आहे, हे लक्षात ठेव - न विसरता...
(मधुराची आवडीची वस्तु 'बालगंधर्व'च्या समोर मिळते...)
Happy

>>> मी पुरता भंजाळलोय माझे नाव काय मी कोण काही काही आठवत नाहीये <<<<
डोन्टवरी बाबू, टीशर्ट्स वर नाव/आयडी छापलेले नसणारे तेव्हा तुझ्याकडे जमा झालेल्यातले जे कोणते टीशर्ट अन्गावर फिट्ट बसतील ते ते तू घालू शकतोस Proud

विनय...
आताच 'हिम्स...'सोबत फोनवर बोलणे झाले... मी जेवढे टी-शर्ट आणि ब्यॅग मुंबई+पूणे मधुन ताब्यात घेणार होतो, त्याची सगळ्याची एकत्र 'डिलेवरी' मला पुण्यातच मिळण्याची व्यवस्था हिम्स... करतो आहे...
धन्यवाद हिम्स आणि विनय...
Happy

मी सचिन आणि अमोल केळकर यांचे टीशर्टस् घेणार आहे. संयोजक मला यायला थोडा उशीर होईल, घरी फॅमीली गेट्-टुगेदर आहे. शक्यतो आठ वाजताच येईन. चालेल ना? आठ च्या आधी यायचा नक्किच प्रयत्न करेन.

विनय भिडे, माझे टी-शर्ट्स मी तुझ्याकडुन (बोरीवलीला) घेईन. कदाचित योग्या तुला एक 'पार्सल' देईल (शाबुत असेल तर), तेव्हढे घेऊन ठेवशील का?? मी तुला मधे फोनेनच.

ठाणेकर, कुणी टी-शर्ट घ्याल का टी-शर्ट ?? मित्रहो, मी बाहेरगावी जातो आहे...त्यामुळे पार्कात येउ शकत नाही. ठाणेकर कोण जाणार आहेत? परतल्यावर मी सोत्ता तुमच्याकडुन घेउन जाईन (म्हणजे तुमच्या सवडीनुसार) Happy

परत प्लान मे चेंज. आता माझे टी शर्ट्स पुण्यातून श्यामली ऐवजी मुंबईतून आशुतोष०७११ घ्रेईल.

श्यामले, तुला फोन करत होते हेच सांगायला.

यंदाही काही कारणात्सव मला शिवाजी पार्क येथुन टी-शर्ट collect करणे जमणार नाही आहे.. तरी माझे टी-शर्ट anandmaitri यांना collect करुन ठेवण्याबाबत विनंती केली आहे.. धन्यवाद..

पुणेकरांनो कधी भेटणार आहात २१ ला ? मी ही त्याप्रमाणे ब्याग घ्यायला येइन. म्हणजे मग आपल्याला भेटता येइल Happy @शामले तु येणार आहेस अस कळल , कधी येणारेस ?
बादवे ब्याग वाटप ही तेव्हाच आहे ना ?

Pages