मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टि-शर्टस मस्त आहेत. रंग मला एकदम छान दिसला. (असं आपलं मीच म्हणतेय... Happy )
पण काल कुणीच भेटलं नाही मला बालगंधर्वला... बरेच जण भेटतील अशी अपेक्षा होती. Sad

टी शर्ट मस्तच आहेत्.....टी शर्ट समिती सदस्यांचे मनापासून धन्यवाद.....
मालक (भीडे) आणि इंद्रा तुम्हा दोघांचे धन्यवाद (तसे ते तुमचे परम मित्र कर्तव्य आहे...... तरी सुध्दा... धन्यवाद ) Rofl

रिया फक्त अजित दादांना भेटायची बाकी आहे >>> Lol
बरं, ज्यांनी टीशर्ट्स घेतलेत, पण जे वविला येणार नाहियेत त्यांच्याकडून टीशर्ट्स भाडेतत्वावर मिळण्याची काही सोय?! Wink

सआमी, रीयाचं ठरलं ? Wink

वैभ्या अजितदादा Rofl

कदाचित रीयानेच त्याना दादा म्हणायची सुरुवात केली असेल

मला अजुन जास्त वेळ थांबता यायला हवं होतं काल....>> तुला फटके द्यायला हवेत.. :). तुला कालचा साडेसहाचाच मुहूर्त सापडला का पिक्चरला जायचा?

पण जे वविला येणार नाहियेत त्यांच्याकडून टीशर्ट्स भाडेतत्वावर मिळण्याची काही सोय?! <<
वविला जाणारेत पण टिशर्टचे पैसे वाचवलेत असे कुणी आहे का?

वविला जाणारेत पण टिशर्टचे पैसे वाचवलेत असे कुणी आहे का? >>>> मीच गं ती......... आता भाडे मूळ किंमतीपेक्षा जास्त असले तरी मान्यच! Wink

मी पण खूप ऊशीर झाल्या मुळे टि शर्ट कले़क्ट करु शकलो नाही पण बागुलबोआ अमित यांच्या कडुन घेणार आहे.
सगळ्यांच्या प्रतिक्रीया वाचून खूप उत्सुकता आहे पाहण्याची..
धन्यवाद, अमित!

Rofl
दादाचे धपाटे Proud

मयुरेश दुसर्‍या कुठल्या दिवशी सुट्टी नसते त्याला काय करू मी Sad

सामे काही ठरलं नाहीये
बाबू, लग्न ठरलं असतं तर एव्हाना मी सगळीकडे ओरडून ओरडून सांगितलं नसतं का ?:फिदी:

मानसीला भेटायचं राहिलं Sad
आज पासून मी दक्षीताईला पण ताई म्हणणारेय Proud

जाई मी गेलेले ग. ८ ला ३ मिनिटे अस्ताना.
सामे काही ठरलं नाहीये >> म्हणजे रिया येणार...

बगुलबोआ, ते काय भुजिंग की कायसे चमचमीत आणले होतेस ते नान्व्हेज आहे असे सांगायचे नं आधीच! तोंडात गेल्यावर कळले की हाडुक आहे म्हणून! Sad असो! चवीला छान होते! Happy

टी-शर्ट्स उत्तम आहेत. धन्यवाद टीश समिती!

माझ्याकडे राउंड नेक १ (साईझ ४०/L) आणि व्हि नेक १ (साईझ ३८/M) टि शर्ट आहे.
कोणाला हवे असतील तर संपर्क करा.

(मला अजुन छोटी साइझ हवी होती. हे मोठे होताहेत.)

मंजू, त्याला कालचा संदर्भ आहे.
घार्‍याला आश्चर्याचा धक्का बसला होता मला लोकांनी नीरजा म्हणून हाक मारली तर. तुला नीरजा म्हणतात सगळे असं काहीतरी नवीन शॉकिंग माहिती असल्यासारखं मलाच सांगत होता तो. Wink

Pages