मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
आमच्या नशीबात नुसत्या
आमच्या नशीबात नुसत्या उरलेल्या नाड्या आणि फाटकी गोणपाट आलेत घरी .... >>>>>>>>>> उरलेल्या की सोडलेल्या नाड्या?
भारती ताई, तुमची भेट चुकली
भारती ताई, तुमची भेट चुकली मी खूपच लेट आले. ज्यांना भेटायचे होते ते कुणीच भेटले नाहीत
ववि ला येणार आहात ना?
जाई, टी शर्ट ची साईझ बरोबर झाली ना?
जर कुणाला ४० साईजचा कॉलरवाला
जर कुणाला ४० साईजचा कॉलरवाला टिशर्ट नको असेल तर सांगा. मला अजुन एक पाहिजे.
टीशर्ट एकदम सॉल्लिड झालेत
टीशर्ट एकदम सॉल्लिड झालेत यंदाचे.. सुपर्ब!!
माझा टिशर्ट बघून माझ्या नवर्याला पण हवा झालाय... तर चारकोल रंगाचा राऊंड नेक टिशर्ट XXL साईज कोणाकडे जास्तीचा असेल तर कृपया कळवणे.
आणि टिशर्टपेक्षा बॅग जास्तच आवडल्या. फोटोत दिसतोय तसा गुलाबी रंग नसल्यामुळे फार्फारच छान झालं. मस्त फ्रेश मळखाऊ रंग आहे, बॅग पादडण्यासाठी जसा रंग असायला हवा तसाच रंग आहे.
फ्रेश मळखाऊ >> फ्रेश की
फ्रेश मळखाऊ >> फ्रेश की मळखाऊ? एकपे रहो
गुलाबी दिसतोय फोटोत, पण आमसुली आहे त्यामुळे बॅग भारी दिसतेय.
हमको दोनोंपे रहना है जी
हमको दोनोंपे रहना है जी
अजून बॅग नवीन आहे म्हणून
अजून बॅग नवीन आहे म्हणून फ्रेश मळखाऊ आहे.
बॅग वापरून जुनी झाली की मळखाऊ मळखाऊ
असं ना?
फ्रेश मळखाऊ म्हणजे मळ खाऊनही
फ्रेश मळखाऊ म्हणजे मळ खाऊनही फ्रेश दिसणारी
हो सामी बरोबर झाली साईज
हो सामी
बरोबर झाली साईज
नाही नाही. सुंदर रंग आहे
नाही नाही. सुंदर रंग आहे बॅगचाही. माझ्याकडे ऑलरेडी सेम पॅटर्नची ग्रे रंगाची आहे, ती मळखाऊ मळखाऊ आहे. कितीही धुतली तरी मळकीच दिसते. ही बॅग तशी नाही दिसणार.
ए आता सगळ्यांनी बॅगचंही कौतुक करा रे
चारकोल रंगाच्या प्रेमात पडून मी माझा कॉलरवाला टी-शर्ट लूझर म्हणूनच घेतलाय. आता खांद्यांवर दोन्ही बाजूंनी २-२ इंचांच्या शिलाया मारुन आढं कमी करायला दिलयं :-P. मग माझाही लेडिज कॉलरवाला चारकोल रंगाचा टी-शर्ट तय्यार मोरपिशी लेडीज आणि हा कस्टमाईझ्ड चारकोल रंगाचा, असे दोन्ही टी-शर्ट्स वविला घालणार
थँक्यू मायबोली आणि ववि टीम
ज्यांनी टी- शर्ट आणि बॅग्स
ज्यांनी टी- शर्ट आणि बॅग्स घेतले नाहीत त्याना टुक टुक करा रे सगळ्यांनी
bagache कौतुक पाहून bag
bagache कौतुक पाहून bag घ्यायाल्या हव्या होत्या असे वाटु लागलेय
आहेत का एक्स्ट्रा baga कोनाकडे
मेरा टी शर्ट कब मिलेगा?
मेरा टी शर्ट कब मिलेगा?
वैभव टुकटुक कशाला
वैभव टुकटुक कशाला
bagache कौतुक पाहून bag
bagache कौतुक पाहून bag घ्यायाल्या हव्या होत्या असे वाटु लागलेय स्मित
आहेत का एक्स्ट्रा baga कोनाकडे >> मला पण हव्यात..
>स्न्माननीय टी शर्ट संयोजक,
>स्न्माननीय टी शर्ट संयोजक, या सर्व वस्तू टी शर्टबरोबर मिळणार हे सांगितल नाही... त्या कधी पर्यंत मिळतील....
>>>
घारूआण्णा मी पण हेच लिहिणार होते
वत्सला तुमचे टी शर्ट कोण
वत्सला तुमचे टी शर्ट कोण घेणार होत ?
वत्सला टीशर्ट नाशिक मध्ये
वत्सला टीशर्ट नाशिक मध्ये पोहोचले आहेत.
वत्सला नक्की टीशर्टची वाट
वत्सला नक्की टीशर्टची वाट बघतेय की.....
विनय, माझे टीशर्ट लाडकीकडे
विनय, माझे टीशर्ट लाडकीकडे पोचते झालेत का? इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या.
पुण्यातल्या ज्या लोकांनी
पुण्यातल्या ज्या लोकांनी टी-शर्ट नेलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा.
अरे आहे का कुणी ४० नंबरचा
अरे आहे का कुणी ४० नंबरचा कॉलरवाला टीशर्ट...
हिम्सकुल - कुणी नेला नसेल तर मला हवाय अजून एक
इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन
इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या >>> एव्हढे लाड पुरवण शक्य नाही माते ...
लाडकी , योग्या आणि तुझे टी शर्ट माझ्या कडे आहेत , ते घ्यायला योग्या येणार आहे ...
विन्या, ४० साईजचा कॉलरवाला
विन्या, ४० साईजचा कॉलरवाला टिशर्ट एक्स्ट्रॉ असेल तर माझ्यासाठी ठेवून दे.
नंदिनी, घारुला सांग; तो
नंदिनी, घारुला सांग; तो रजनीकांतला सांगून डायरेक्ट पोहोचवेल तुझ्याकडे.
इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन
इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या >>> एव्हढे लाड पुरवण शक्य नाही माते ...>> ए नंदू.. लाडकीकडून इफ्तियार पार्टीच्या आमंत्रणाची वाट बघतोय.. मग टिशर्टपोच होतील म्हणावं..
घारूआण्णा = रजनिकांत लोक्स!
घारूआण्णा = रजनिकांत
लोक्स! तो मोरपंखी टी-शर्ट एक्स्ट्रॉ असेलच तर मला हवाय!
ओवी, कुठल्या मापाचा हवाय ते
ओवी, कुठल्या मापाचा हवाय ते लिही.
ओवी, माप तर लिही. माझ्याकडे
ओवी, माप तर लिही. माझ्याकडे एक लहान मुलांचा २६ साईझ चा एक्स्ट्रा आहे.
मुग्धा, २६ नम्बर मुलांचा की
मुग्धा, २६ नम्बर मुलांचा की मुलींचा? मुलींचा असेल तर मला ठेव प्लिज...............
Pages