Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43
मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे टिशर्ट मंजूडी कडुन
माझे टिशर्ट मंजूडी कडुन मिळाले आहेत.
टिशर्ट समिती, बागुलबुवा, मंजूडी धन्यवाद
टिशर्ट मस्त आहेत, रंग सुंदर.
२६ नंबरचा टिशर्ट २६ नंबरच्या इतर कपड्यांपेक्षा थोडा मोठा वाटतोय मात्र.
लिंबुभौ, माझ्या कडे लई ब्यागा
लिंबुभौ, माझ्या कडे लई ब्यागा हैती. ब्ल्यॅक ने विकावे म्हणते....
on serious not. बॅग मिळेल. वविला आहात का?
<२६ नंबरचा टिशर्ट २६ नंबरच्या
<२६ नंबरचा टिशर्ट २६ नंबरच्या इतर कपड्यांपेक्षा थोडा मोठा वाटतोय मात्र<> अनुमोदन
अग मला पण हवीय
अग मला पण हवीय बैग
मैत्रीन्नीला विसरलीस
संयोजक, टी-शर्ट आणि बॅग
संयोजक, टी-शर्ट आणि बॅग दोन्ही मस्त आहेत.
टी-शर्ट घातल्यावर त्याचं कॉटनी फीलिंग 'अहाहा' आहे. बॅगेचा रंगही सुरेख.
टीशर्ट संयोजन समिती :
टीशर्ट संयोजन समिती : यावेळेचे (पण) टीशर्टस् मस्त आहेत. बॅग पण छान आहे.
Pages