मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
बॉफ्रे-नवरा माबोकर असला तर
बॉफ्रे-नवरा माबोकर असला तर गफ्रें किंवा बायकोच्या व्यक्ती स्वातंर्यावर नंतर गदा येतात... निषेध ... हा कुठला नवीन जावई शोध.......
येऊन/ न येऊन दोन्हीप्रकारे
येऊन/ न येऊन दोन्हीप्रकारे छळतेस गं रीया लोकांना! काय ते गेस?!!
आणि लोक्स, माझ्या अडचणीत 'रोजगाराच्या नविन संधी' नाही दिसल्या कोणाला?!
ओवी
ओवी
सामे, थांब की फोन बाहेर मी
सामे, थांब की
फोन बाहेर मी आत
जरा वेळ लागतोच
रिया.... धन्य आहात आपण....
रिया.... धन्य आहात आपण.... तो पिक्चर पुढ्याच्या रविवार पर्यंत टिकणार नाही.. म्ह्णुन मिळे त्या शोची टीक्टं घेउन पाहीलात... आप्ल्या दुदर्शीपणचे खुप कौतुक....
अग मला दिसलेल्या... मी
अग मला दिसलेल्या...
मी विचारलं पण तूला की माझा घेऊन जा
पण देऊ कसा?
भाडं चॉकलेट्सच्या स्वरूपात आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी
अस
अस नाहीये.....................................
पुढच्या रविवारी मला वेळ नाहीये ना
(म्हणून तर मी वविला येत नाहीये नाआआआआआआआआआआ )
रिया अग ववि ला नको येवूस
रिया अग ववि ला नको येवूस ....ओवी ला टी शर्ट्स द्यायला ये आणि लगेच निघून जा...
ओवी आपण घेणार आहात का भाडयानी
ओवी आपण घेणार आहात का भाडयानी टी शर्ट......संयोजकांनी इथे ल्क्श द्या.. अशा प्रकारच्या व्य्वहारात रॉयल्टी मागण्याचा( विकत घेणारं-घालुन येणारं अशा दोन्ही पार्टीकडुन)हक्क समीतीने राखुन ठेवायल हवा....
संयोजक ... प्रत्येक पिक अप ला
संयोजक ... प्रत्येक पिक अप ला बहुतेक... चेम्ज रूम्ची पण सोय करावी लागणार सं दिसत्यं
घारूआण्णा, अस काय ओ
घारूआण्णा, अस काय ओ करता
बिचार्या ओवीला वेळ निघुन गेल्यावर कळालं की टीशर्ट घ्यायची वेळ निघुन गेलीये
म्हणून मागतेय ना ती वविपुर्ता टी शर्ट
सामी..........:अओ:
अजून काही?
रिया, "तो" एस एम एस मला
रिया, "तो" एस एम एस मला तातडीने यायला हवा आहे. कळ्ळ्ळ्ळ्ळं?
आण्णा! आता तुम्ही गृप फोटो
आण्णा! आता तुम्ही गृप फोटो पण काढायचं सुचवता आहात, तर मला तात्पुरती काही सोय करायलाच हवी नां?! आणि मला 'आपण' काय म्हणताय?! ओळख विसरलात......
ओवी ला टी शर्ट्स द्यायला ये
ओवी ला टी शर्ट्स द्यायला ये आणि लगेच निघून जा... बरं रिया तै....सामी म्हणाल्या प्रमाणे करा फ्क्त बसच्या मु दिखाई बद्दल सर्व उपस्थीतांना चहा द्यावा लागेल..( खर्च अर्धा अर्धा करावा.. तुमी आणि ओवी तै नी)
चांगला ओळ्खुन आहे सर्वांना
चांगला ओळ्खुन आहे सर्वांना बरें..(सानुनासिक सुस्पष्ट स्वरात वाचावें)
ए, बायांनो! सोडा आता तिला! मी
ए, बायांनो! सोडा आता तिला! मी तुम्हाला कारण वविला प्रत्यक्षच सांगेन!!
चला टी शर्ट आणि चा ची सोय
चला टी शर्ट आणि चा ची सोय झाली.......
घार्या,ववि जवळ यायला लागला
घार्या,ववि जवळ यायला लागला की तू फॉर्मात यायला लागतोस.. वविची नशा म्हणावी का ही?
आधीच्या वविला (फुकटात)
आधीच्या वविला (फुकटात) प्यायलेल्या 'चा' ची नशा असते ती! मला हे गेल्या वविलाच कळलेय!
त्याची काSSही गरज नाही विपू
त्याची काSSही गरज नाही विपू हॉपिंग केलं तरी कारण कळेल की लोकांना
हुश्श्य! मी जरा जास्तीच
हुश्श्य! मी जरा जास्तीच विपौड्या मारून आले!
ओळख विसरलात......>>>>
ओळख विसरलात......>>>> घारूअण्णांचा एक किस्सा आमच्याकडे फार फेमस आहे. ववि नोंदणीच्या वेळेला मी त्यांना सतिशची होणारा नवरा म्हणून ओळख करून दिली होती, नंतर वविला आल्यावर घारूअण्णांनी परत "नमस्कार! मी संदीप खांबेटे, मायबोलीवर फारसा वावर नसतो माझा" हे भाषण चालू केल्यावर मी म्हटलं. "मागच्या आठवड्यात भेटलात की तुम्हा यांना" त्यावर घारूअण्णा म्हणे "अच्छा, हेच आहेत का ते?"
(No subject)
हेच आहेत का ते >>> रीये, हे
हेच आहेत का ते >>>
रीये, हे पण लक्षात ठेव! गोत्यात येशील नाहीतर!!
घारु धन्य आहे
घारु धन्य आहे
केश्वे घारू धन्य आहे हे
केश्वे घारू धन्य आहे हे नव्याने काय सांगत्येस...
घार्या - आप्ल्या दुदर्शीपणचे खुप कौतुक....हे काय??? दुदर्शीपणचे!!!
त्यादिवशी घारुआण्णा प्रत्येक
त्यादिवशी घारुआण्णा प्रत्येक नविन सभासदाला हेच सांगत होते .. ``मायबोलीवर फारसा वावर नसतो माझा". कल्याणला बस कोठे थांबणार आहे?
नंदिनी ओवे येडे
नंदिनी
ओवे
येडे
काल पण असाच किस्सा झाला
काल पण असाच किस्सा झाला
केश्वे घारू धन्य आहे हे
केश्वे घारू धन्य आहे हे नव्याने काय सांगत्येस <<
+१०००००००००००००००००००००
Pages