मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
रिया , १% ये...बाकी ९९% नको
रिया , १% ये...बाकी ९९% नको
ये ग...ट्राय करच्.......वर्षातून एकदा तरी भेटू...
सामी, या वेळेला एक खास कारण
सामी, या वेळेला एक खास कारण आहे वविला न येण्याचं
इथे नाही सांगता येणार
नंतर मेसेज करते तुला
सुन्या धन्यवाद... चला एक
सुन्या धन्यवाद... चला एक महत्वाचा प्रश्न सुटला....
टि शर्ट समिती धन्यवाद!!
टि शर्ट समिती धन्यवाद!! टिशर्ट मस्त , आणि वाटप संयोजन पण.
फार वेळ थांबता आल नाही
या वेळेला एक खास कारण आहे
या वेळेला एक खास कारण आहे वविला न येण्याचं
इथे नाही सांगता येणार
नंतर मेसेज करते तुला <<
असं सांगितल्यावर लोकांनी किमान ३ शक्यता विचारात घेतल्या असणार. त्यातलं एक कारण नक्कीच आहे. कोणीही गेस करू शकेल.
घार्याला आश्चर्याचा धक्का
घार्याला आश्चर्याचा धक्का बसला होता>>>>> नी गेल्या कित्यक गटग मध्ये माला स्वता:ला देखिल कोणी माझ्या नावानी हाक मारल्याचं आठ्वत नाही आणि किंबहुना माझ खरनाव ही कीती जणांना माहीत असेल ही शंका आहे ... हे कदचित इन्द्राच्या बाबतिततही होत असाव....
नी, ते कारण लपवण्यासारखं
नी,
ते कारण लपवण्यासारखं नाहीये
एकही शक्यता बरोबर नाहीये
असं सांगितल्यावर लोकांनी
असं सांगितल्यावर लोकांनी किमान ३ शक्यता विचारात घेतल्या असणार. त्यातलं एक कारण नक्कीच आहे. कोणीही गेस करू शकेल.>>>
चला ते सांसवाले बघा आहेत का कुठे... बरोबर उत्तर दिलं तर जाण्या येण्याच्या भाड्यात सुत वगैरे काही
...
आता तू सगळे गेस नाहीच
आता तू सगळे गेस नाहीच म्हणशील...
नी गेल्या कित्यक गटग मध्ये माला स्वता:ला देखिल कोणी माझ्या नावानी हाक मारल्याचं आठ्वत नाही आणि किंबहुना माझ खरनाव ही कीती जणांना माहीत असेल ही शंका आहे <<
अरे तुझ्यासारखेच नसतात सगळे घार्या...
मला माझ्याच नावाने हाक मारतात सगळे.
रीया .. इथे कोणी श्क्यताच
रीया .. इथे कोणी श्क्यताच लिहिल्या नाहेत अजुन ......
मेरेको समजा ना पण की काय काय
मेरेको समजा ना पण की काय काय शक्यता लक्षात घेतल्या असतील ते
नी,
असं नाही हं करत मी
तू स्पॉनसर शोधतेय्स का रिये?
तू स्पॉनसर शोधतेय्स का रिये? शॉपिंग कमी करायचीस की जर्रा घे अजून एक शक्यता. श्या दादावाली रिया भेटणार नाही तर ह्यावेळी
रिया असम उगाच कोणालाही
रिया असम उगाच कोणालाही अंडरएस्टीमेट करु नको.... इथे अशक्य माबोकर आहेत.....
नाय ही बी शक्यता चुकीची
नाय ही बी शक्यता चुकीची
स्पॉनसर मिळाले मला पण...
घे रिया..... नुस्तं म्ह्णं बघ
घे रिया.....
नुस्तं म्ह्णं बघ कीती ऑप्श्न येतील इथे
स्पॉनसर मिळाले माग काय
स्पॉनसर मिळाले माग काय त्यांच्या terms & conditions जुळत नाहीयेत का... नीट nigo करायला हवा
वविची तारिख बदलली तर येते
वविची तारिख बदलली तर येते
बघा आता सोप्प करून दिलं मी तुम्हाला गेस करायला कोडं
मला आधीच कळलंय.
मला आधीच कळलंय.
लाडुंची तयारी... घरच्यांचा
लाडुंची तयारी...
घरच्यांचा आरडाओरडा.. वायफळखर्चा बाबत आत्म चिंतन
घरवाल्याबरोबर आरडा ओरडा.. त्याच या महीन्याच बजेट अचानक संपणे किंवा तुम्ही संपवणे...
नोकरीतुन रजा न मिळणे .. कारण तुम्ही इतर वेळेस whats up आणि कट्ट्यावर वेळ घालवता हे boss ने लक्षात आणुन देणे...
अचानक साखर्पुडा ठरणे किंवा त्या संदर्भात्ले एखादी चिंतन बैठक लागणे
अजुन गेस आठवतोय .. मग चर्चा करुया प्रत्येकासाठी स्वतंत्र.....
रिये तुझा काय बघण्याचा
रिये तुझा काय बघण्याचा बिघण्याचा कारेक्रम असेल तर तिथेच उरक की डेट पे जाने वाली हो तो वहीच आओ डेट पे
आणि बाकी डेट इश्यु बिश्यु नसतात व्हेन देअर इज विल... हेच खर
नी घारूआण्णा कवे अरे बास
नी
घारूआण्णा
कवे
अरे बास लगाम घाला कल्पनाशक्तीला
यातलं काहीही नाहीये
कवे, पण त्यांनी सांगितलं ना की बॉफ्रे अलाऊड नाहीये???
त्याच काय करायचं मग
माझा गेस यापैकी नाही. पण तोच
माझा गेस यापैकी नाही. पण तोच बरोबर असणारे.
त्याला माबो आयडी घ्यायला
त्याला माबो आयडी घ्यायला लावायचा. हा का ना का
त्याच काय करायचं मग << त्याचा
त्याच काय करायचं मग <<
त्याचा माबो मेंबर करायचा.. शिंपल..
नी, हायला मला वाटल तुला
नी,
हायला मला वाटल तुला माहीत आहे
एवढं डोकं नका चालवू , फुसकं कारण आहे
एका डेटसाठी त्याला माबोकर बनवल्याने माझ्या व्यक्ती स्वातंर्यावर नंतर गदा नाही का येणार?
तुला शिकवणीची गरज आहे रिया
तुला शिकवणीची गरज आहे रिया
मयुरेश दुसर्या कुठल्या दिवशी
मयुरेश दुसर्या कुठल्या दिवशी सुट्टी नसते त्याला काय करू मी...>>>>अगं,पण रविवारी संध्याकाळी साडेसहालाच शो असतो का फक्त? दुपारचा शो पाहुन येऊ शकली असतीस ना?
(No subject)
हाऊसफूल होता त्या एकाच शोची
हाऊसफूल होता
त्या एकाच शोची तिकिट मिळाली
नंतर मेसेज करते तुला > मेसेज
नंतर मेसेज करते तुला > मेसेज नाही आला अजून..
Pages