मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
मला अजुन जास्त वेळ थांबता
मला अजुन जास्त वेळ थांबता यायला हवं होतं काल >>>>>>>>>>>>> का? सिक्युरिटी ने हाकललं की काय तुम्हाला?
वैभ्या नाही मेरा कुछ और भी
वैभ्या
नाही मेरा कुछ और भी प्लॅन था
टि-शर्टस मस्त आहेत. रंग मला
टि-शर्टस मस्त आहेत. रंग मला एकदम छान दिसला. (असं आपलं मीच म्हणतेय... )
पण काल कुणीच भेटलं नाही मला बालगंधर्वला... बरेच जण भेटतील अशी अपेक्षा होती.
टी शर्ट मस्तच आहेत्.....टी
टी शर्ट मस्तच आहेत्.....टी शर्ट समिती सदस्यांचे मनापासून धन्यवाद.....
मालक (भीडे) आणि इंद्रा तुम्हा दोघांचे धन्यवाद (तसे ते तुमचे परम मित्र कर्तव्य आहे...... तरी सुध्दा... धन्यवाद )
मला उशीर झाला पोचायला
मला उशीर झाला पोचायला त्यामुळे नेहमीचे यशस्वी सरदार दरकदारच फक्त भेटले.
कोणत्या दादाला भेटायच राहिलं
कोणत्या दादाला भेटायच राहिलं होतं रीया ?
रिया अग येणार आहेस ना?काय
रिया अग येणार आहेस ना?काय ठरलं?
(No subject)
रिया फक्त अजित दादांना
रिया फक्त अजित दादांना भेटायची बाकी आहे
सामी तू पार्कात गेलीलीस का
सामी तू पार्कात गेलीलीस का काल
रिया फक्त अजित दादांना
रिया फक्त अजित दादांना भेटायची बाकी आहे >>>
बरं, ज्यांनी टीशर्ट्स घेतलेत, पण जे वविला येणार नाहियेत त्यांच्याकडून टीशर्ट्स भाडेतत्वावर मिळण्याची काही सोय?!
सआमी, रीयाचं ठरलं ? वैभ्या
सआमी, रीयाचं ठरलं ?
वैभ्या अजितदादा
कदाचित रीयानेच त्याना दादा म्हणायची सुरुवात केली असेल
मला अजुन जास्त वेळ थांबता
मला अजुन जास्त वेळ थांबता यायला हवं होतं काल....>> तुला फटके द्यायला हवेत.. :). तुला कालचा साडेसहाचाच मुहूर्त सापडला का पिक्चरला जायचा?
पण जे वविला येणार नाहियेत
पण जे वविला येणार नाहियेत त्यांच्याकडून टीशर्ट्स भाडेतत्वावर मिळण्याची काही सोय?! <<
वविला जाणारेत पण टिशर्टचे पैसे वाचवलेत असे कुणी आहे का?
तुला फटके द्यायला हवेत
तुला फटके द्यायला हवेत <<
दादाचे फटके असा पिच्चर काढ रिया तू...
वविला जाणारेत पण टिशर्टचे
वविला जाणारेत पण टिशर्टचे पैसे वाचवलेत असे कुणी आहे का? >>>> मीच गं ती......... आता भाडे मूळ किंमतीपेक्षा जास्त असले तरी मान्यच!
सुदाम्याचे पोहे या
सुदाम्याचे पोहे या धर्तीवर.................... दादाचे धपाटे हे नाव मस्त आहे
मी पण खूप ऊशीर झाल्या मुळे टि
मी पण खूप ऊशीर झाल्या मुळे टि शर्ट कले़क्ट करु शकलो नाही पण बागुलबोआ अमित यांच्या कडुन घेणार आहे.
सगळ्यांच्या प्रतिक्रीया वाचून खूप उत्सुकता आहे पाहण्याची..
धन्यवाद, अमित!
दादाचे धपाटे मयुरेश दुसर्या
दादाचे धपाटे
मयुरेश दुसर्या कुठल्या दिवशी सुट्टी नसते त्याला काय करू मी
सामे काही ठरलं नाहीये
बाबू, लग्न ठरलं असतं तर एव्हाना मी सगळीकडे ओरडून ओरडून सांगितलं नसतं का ?:फिदी:
मानसीला भेटायचं राहिलं
आज पासून मी दक्षीताईला पण ताई म्हणणारेय
टी शर्ट भाड्याने मिळतात
टी शर्ट भाड्याने मिळतात का..... हे नवीन आहे....
संदीप तुम्ही वविला येणार आहात
संदीप तुम्ही वविला येणार आहात का
आण्णा, त्यांच्याशी काल अमितचा
आण्णा, त्यांच्याशी काल अमितचा फोन झालाय. आता अजून नवीन काही विचारून त्यांचा गोंधळ उडवू नका.
जाई मी गेलेले ग. ८ ला ३
जाई मी गेलेले ग. ८ ला ३ मिनिटे अस्ताना.
सामे काही ठरलं नाहीये >> म्हणजे रिया येणार...
बगुलबोआ, ते काय भुजिंग की
बगुलबोआ, ते काय भुजिंग की कायसे चमचमीत आणले होतेस ते नान्व्हेज आहे असे सांगायचे नं आधीच! तोंडात गेल्यावर कळले की हाडुक आहे म्हणून! असो! चवीला छान होते!
टी-शर्ट्स उत्तम आहेत. धन्यवाद टीश समिती!
माझ्याकडे राउंड नेक १ (साईझ
माझ्याकडे राउंड नेक १ (साईझ ४०/L) आणि व्हि नेक १ (साईझ ३८/M) टि शर्ट आहे.
कोणाला हवे असतील तर संपर्क करा.
(मला अजुन छोटी साइझ हवी होती. हे मोठे होताहेत.)
नी आयला... तरीच हा नवीन आयडी
नी आयला... तरीच हा नवीन आयडी असल्या सारख वाट्त न्हवत... भारी बुवा...
सुन्या मला व्हि नेक १ (साईझ
सुन्या मला व्हि नेक १ (साईझ ३८/M) हवाय पण रेप्लेसमेंट कशी मिळणार तुला.... की कॅश चालेल.....
आता यावर नीची प्रतिक्रिया
आता यावर नीची प्रतिक्रिया बघायला प्रत्यक्ष तिच्यासमोर उभं रहायला हवं यार...
सामी, ९९% नाहीच समज
सामी, ९९% नाहीच समज
मंजू, त्याला कालचा संदर्भ
मंजू, त्याला कालचा संदर्भ आहे.
घार्याला आश्चर्याचा धक्का बसला होता मला लोकांनी नीरजा म्हणून हाक मारली तर. तुला नीरजा म्हणतात सगळे असं काहीतरी नवीन शॉकिंग माहिती असल्यासारखं मलाच सांगत होता तो.
Pages