Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43
मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.
ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.
ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)
काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ५.४५ -६ पर्यन्त येईन.
मी ५.४५ -६ पर्यन्त येईन.
मी बोरीवलीला जाणार आहे तेव्हा
मी बोरीवलीला जाणार आहे तेव्हा मी माझे टि-शर्ट्स मी विनय भिडे करुन पिकअप करेन.
ओक इन्ना भेटु या मग.
ओक इन्ना भेटु या मग.
हिमाजीआप्पांचेही आभार मग
हिमाजीआप्पांचेही आभार मग विवेकबरोबर.
शा गं ...ओके... हे तुम्ही
शा गं ...ओके...
हे तुम्ही सगळे जे सांगताय ते लक्षात ठेवण्याचे प्रयत्न टोकाचे होतील ... कारण आधीच माझी मेमरी कमी आहे त्यात ती अशा मुळे फुल्ल झालीये ...

पैसे कसे भरायचे? मी ऑन लाईन
पैसे कसे भरायचे? मी ऑन लाईन फॉर्म भरला आहे
श्यामली, तुझे कमिशन आहे गं मी
श्यामली, तुझे कमिशन आहे गं मी ठेवलेले व्यवस्थित
मी ७-३० पर्यंत येईल, चालेल
मी ७-३० पर्यंत येईल, चालेल ना?
सॉरी, दादर लिहायचं राहीलं
सॉरी, दादर लिहायचं राहीलं
मायबोली टी-शर्ट-समिती... मी
मायबोली टी-शर्ट-समिती...
मी आत्ताच पुण्यामधे माझे, विनयचे आणि इतरांचे ऑर्डर नोंदवल्या प्रमाणे 'टी-शर्ट्स' आणि 'बॅग' घेऊन आलो.

हिम्स, मयुरेश, शामली, दक्षिणा यांच्या संयोजनामुळे कुठेही गडबड-गोंधळ झाला नाही...
धन्यवाद हिम्स, मयुरेश, शामली, दक्षिणा...
यंदाचे टीशर्ट मस्त आहेत.
यंदाचे टीशर्ट मस्त आहेत. धन्यवाद समिती.
मस्त टी शर्ट्स
मस्त टी शर्ट्स
मी टी शर्ट घ्यायला दादरला जाऊ
मी टी शर्ट घ्यायला दादरला जाऊ शकलो नाही.
माझे शर्ट्स विनय भिडे यांच्याकडून ताब्यात घेणार आहे.
धन्यवाद विनय.
टी-शर्ट आणि ववि समिती ज्या उत्साहाने आणि मायबोलीबद्दलच्या आत्मीयतेने काम करत आहे त्याबद्दल
त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
टी-शर्ट आणि ववि समिती,
धन्यवाद आणि अभिनंदन
मला टी शर्टस मिळाले. अगदी
मला टी शर्टस मिळाले.
अगदी मापात आहेत
पार्कात जायचे कष्ट घ्यावे लागले नाहीत.
यासाठी विनयचे आभार
तसेच सर्व टी शर्ट समिती सदस्यांचेही आभार आणि अभिनंदन
टी शर्ट छान आहेत
टी शर्ट छान आहेत
masta tshirts.. mandal
masta tshirts.. mandal aabhari aahe..
मस्स्स्त टी शर्ट. आभार सर्व
मस्स्स्त टी शर्ट.
आभार सर्व कष्ट घेणार्या स्वयंसेवकांचे.
टिशर्टस मस्त. थेंकू समिती!!
टिशर्टस मस्त. थेंकू समिती!!
टिशर्ट मस्त आहेत ! साइझचा
टिशर्ट मस्त आहेत ! साइझचा गोंधळ नाही अजिबात..
धन्यवाद समिती..
मै आस लगा के बैठी हूं....
मै आस लगा के बैठी हूं....
T-shirts ekdam
T-shirts ekdam zakkkas!
Dhanyavaad samiti
मिळाले शर्ट. धन्यवाद!
मिळाले शर्ट. धन्यवाद!
टीशर्ट्स मस्त !! समितीला
टीशर्ट्स मस्त !! समितीला धन्यवाद.
मंजु नुसती बसुन राहशील तर कस
मंजु नुसती बसुन राहशील तर कस काय व्हायच ?
अमित देसाई कडे आहेत तुझे आणि समीर चे टी शर्ट्स ...
टी शर्ट एकदम मस्त आहेत .
टी शर्ट एकदम मस्त आहेत .
मी आज संध्याकाळी घेते माझे
मी आज संध्याकाळी घेते माझे टी-शर्ट्स अमितकडून. जाम उत्सुकता लागली आहे

धन्यवाद टी-शर्ट समिती
मंजु नुसती बसुन राहशील तर कस
मंजु नुसती बसुन राहशील तर कस काय व्हायच ?
>>>
ओ, तुमची लोकं 'आज इथे ये , उद्या तिथे ये, परवा चौथीकडेच ये' करून टिंगवतात
तो टिशर्टाचा रंग बघूनच कधी एकदा टिशर्ट हातात येतोय असं झालं होतं.
टी शर्ट मस्तच
टी शर्ट मस्तच आहेत्.....धन्यवाद.....
आपल्यापर्यन्त टी शर्टस पोहोचवायला खूप धावपळ केली आणि ती पण एवढ्या आपूलकीने. टी शर्ट समिती सदस्यांचे मनापासून कौतुक्....
भारती ताई तुम्ही पण आलेलात का काल?
अमोल, सचीन तुमचे टी शर्टस घेतले आहेत.
माझ्या टी- शर्ट च्या डाव्या
माझ्या टी- शर्ट च्या डाव्या हातावर दंडाजवळ तर चक्क मायबोली चा लोगो आणि मराठीत मायबोली लिहिलं आहे, आणखी कुणाकुणाच्या आहे चेक करा
वैभ्या टीशर्ट मस्त
वैभ्या
टीशर्ट मस्त आहेत.

आणि मला तो रंग चांगला दिसतोय
मला अजुन जास्त वेळ थांबता यायला हवं होतं काल
Pages