सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...
(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला
जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका
*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे
*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे
*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात
*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे
रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो
*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात
*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात
*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात
रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो
*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे
*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो
*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो
*रजनीला अॅडमिनचा आय पी अॅड्रेस माहीत आहे
*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो
आणि हा खास अर्भाट सरांचा
देव हा रजनीचा डुआय आहे.
रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती
*रजनीला गजल, हजल, फजल मधला
*रजनीला गजल, हजल, फजल मधला फरक माहिती आहे
*रजनी हा फरक मुटे,बेफिकीर,शरद,ह.बा इ.इ. ना समजावू शकतो
*हे सर्वजण रजनीने सांगितलेलाच फरक मान्य करतात
कहर आहे हे सगळं
कहर आहे हे सगळं
*रजनीला गजल, हजल, फजल मधला
*रजनीला गजल, हजल, फजल मधला फरक माहिती आहे
*रजनी हा फरक मुटे,बेफिकीर,शरद,ह.बा इ.इ. ना समजावू शकतो
*हे सर्वजण रजनीने सांगितलेलाच फरक मान्य करतात
रजनी ने नुकताच एक कैझल नावाचा
रजनी ने नुकताच एक कैझल नावाचा प्रकार प्रकाशित केला आहे ....त्याने माझा आय डी कसा अॅक्सेस केला ...देव जाणे ...आपलं ...रजनी जाणे ....
* रजनीला विषारी साप चावला---
* रजनीला विषारी साप चावला--- साप मेला.
* रजनीला पिसाळलेला कुत्रा चावला -- कुत्रा सुधारला.
* रजनीला विंचू चावला -- विंचू वारकरी झाला.
* रजनीला मधमाशी चावली -- तिची काळी मुंगी झाली.
* रजनीला काळी मुंगी चावली... मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्यासी !
*रजनी लिंब्याला कॅपिटल 'एम'
*रजनी लिंब्याला कॅपिटल 'एम' वापरुन अनुस्वार द्यायला भाग पाडू शकतो.
* चिमण्याचे विनोदी लेख रजनी न
* चिमण्याचे विनोदी लेख रजनी न हसता वाचतो.
* मिल्याची विडंबन ओरिजीनल कविता यायच्या आधीच रजनीने वाचलेली असतात.
* रजनीने परेश लिमयेंना साधं सरळ वाक्य बोलताना ऐकलेल आहे.
* मंद्याला पहिल्यांदा रजनीने घाबरवलं आणि मग मोहिनीने.
* रजनी खरच पायात चप्पल घालतो.
प्रगो,दिनेशदा,आगाउ,किरु....
प्रगो,दिनेशदा,आगाउ,किरु.... अशक्य आहात..
*'अमेरिकेत बसून आम्हाला शिकवू
*'अमेरिकेत बसून आम्हाला शिकवू नका' हे वाक्य झक्की फक्त रजनीकडूनच गपचूप ऐकून घेतात
*रजनी जिगाला शुद्धलेखन शिकवू शकतो
दिनेशदा आणि सगळेच... तुमच्या
माझे काही-
* रजनीला पँडोरा प्लॅनेटवरच्या सर्व पक्ष्यांना एकाचवेळी वश करता येतं...
* रजनीला आईस एज मधल्या खारीचे अॅकॉर्न ठेवण्यासाठी सुरक्षित जागा सापडली आहे...
* जॅक बॉवर जे २४ तासात करतो ते करायला रजनीला २४ नॅनो-सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो...
* रजनीकांत व्हॅम्पायरचे रक्त पितो...
* रजनीला " गुटे त्सायटेन श्लेष्टे त्सायटेन" या गेली १८ वर्षे चालू असलेल्या जर्मन डेलीसोपचा शेवट ठाऊक आहे...
* रजनी बेफिकीरांच्या कादंबर्यांचा फॅन आहे आणि सर्व माबोकर त्याचे...
(No subject)
अशक्य आहात सगळे सगळं वातावरण
अशक्य आहात सगळे
सगळं वातावरण 'रजनीमय' झालंय.
हॅट्स ऑफ यु पीपल. कलाकाराला जात, भेत, प्रांत, इ. इ. नसते हे आपण सिद्ध करताय!
सिम्प्ली ग्रेट!
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा नवीन
संपूर्ण बाफ जबरदस्तच. *रजनीने
*रजनीने दा विन्सि कोड ब्रेक केलाय.
* नॉस्ट्रेडेमसने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी रजनीच्या सहमतीनेच खर्या ठरल्यात.
* रजनी आहेच म्हणून परग्रहवासीयांनी प्रुथ्वीवर हल्ला केला नाही.
*रजनीकडे 'Alt+Ctrl+Del' साठी एकच की असलेला कीबोर्ड आहे.
- डायनासोर्संनी रजनीचे पैसे बुडवल्याने आज एकही डायनासोर दिसत नाहीयेत. (SMS मधून आलेला).
* रजनी 'बग फ्री' कोड लिहितो.
- रजनी 'Recycle Bin' डिलीट करू शकतो. (SMS मधून आलेला).
********************************
सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
* रजनीचा पासवर्ड कोणीच हॅक
* रजनीचा पासवर्ड कोणीच हॅक करू शकत नाही.
*रजनी मधील ''र'' वरून स्फूर्ती घेऊनच रुपयाचे आंतरराष्ट्रीय चिन्ह आले.
*रजनीला रामाचा जन्म कोठे झाला हे ठाऊक आहे.
*रजनी एका नॅनोसेकंदमध्ये मंदिराचा स्तूप व स्तुपाचे मंदिर करू शकतो आणि नॅनोच्या नॅनोसेकंदात त्यावर चर्चचा टॉवर उभारू शकतो!
* रजनीला कोणत्याही प्रथा जाचत वा खटकत नाहीत. किंबहुना सर्व प्रथांचे मूळ रजनीच आहे!
* रजनी कोणत्याही कल्टमध्ये सामील नाही. सर्व कल्ट्सची मूळ प्रेरणा रजनी आणि केवळ रजनीच आहे! त्याच्या कल्टमध्ये न येताच ब्रेनवॉशिंग करण्याची इन्स्टंट सोय आहे!!
अकु
अकु
* रजनी आयफोनवरुनही नीट टाईप
* रजनी आयफोनवरुनही नीट टाईप करु शकतो.
पॉल ऑक्टोपस अचुक भविष्यकथन
पॉल ऑक्टोपस अचुक भविष्यकथन करण्यापुर्वी त्याला रजनी स्वप्नात जाउन दॄष्टांत देतो.
* रजनी पंखे एकमेकांना सकाळी
* रजनी पंखे एकमेकांना सकाळी कसे अभिवादन करतात - शुभ रजनी
* रजनी पंखे एकमेकांना दुपारी कसे अभिवादन करतात - शुभ रजनी
* रजनी पंखे एकमेकांना संध्याकाळी कसे अभिवादन करतात - शुभ रजनी
* रजनी पंखे एकमेकांना रात्री कसे अभिवादन करतात - शुभ रजनी
*************
काल इथे अनेक जणांना संशय आला होता. मग मलाही तसेच वाटू लागले.
शेवटी माऊलीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला...
दिनू तैसे रजनी, झाले वो माये
(पडीले दूरदेशी, मज आठवे मनासी )
आता माझेही घरचे नाव दिनू,
जाऊ द्या, नावात काय आहे ?
रजनी लिंब्याला कॅपिटल 'एम'
रजनी लिंब्याला कॅपिटल 'एम' वापरुन अनुस्वार द्यायला भाग पाडू शकतो >>>
किरु
किरु
ब्रेकींग न्यूज... नासाने आपले
ब्रेकींग न्यूज...
नासाने आपले संशोधन स्थगित केले आहे...
रजनी दिवाळीसाठी तिथली सगळी रॉकेटस घेऊन आलाय...
(एसेमेस)
अजून काही - - रजनी क्रिकेट
अजून काही -
- रजनी क्रिकेट खेळताना दोन्ही बाजूने एकाच वेळी बॅटिंग करू शकतो
- रजनीच्या सिनेमात कथा असते
- रजनी बॉलिंग करताना २०० मैलाच्या वेगाने चेंडू टाकतो व स्वत:च विकेटकीपिंग करून तो चेंडू अडवतो.
- रजनीने वानखेडे स्टेडियम वर बॅटिंग करताना सिक्स मारून लंडनच्या बिगबेन घड्याळाची काच फोडली होती.
रजनीने मायबोलीवर सुरू केलेली
रजनीने मायबोलीवर सुरू केलेली चर्चा भरकटत नाही. सर्वानुमते समारोपास येते.
>>रजनीने मायबोलीवर सुरू
>>रजनीने मायबोलीवर सुरू केलेली चर्चा भरकटत नाही. >>
हा माझ्याकडून... * रजनी
हा माझ्याकडून...
* रजनी कैच्याकै प्रचंड भारी आहे कारण त्याचे खरे नाव 'शिवाजी' आहे...
रजनीने मायबोलीवर सुरू केलेली
रजनीने मायबोलीवर सुरू केलेली चर्चा भरकटत नाही>>>> रजनीने सुरु केलेल्या चर्चेला कुलुप लावायला अॅडमिनही घाबरतात
-- लाजो स्पेशल * रजनीला
-- लाजो स्पेशल
* रजनीला लाजोपेक्षा जास्ती प्रकारचे केक बनवता येतात.
* रजनीने लाजोच्या 'दिवाळी धमाका' ची उत्तरं 'गणेशोत्सवातच' माहिती होती.
-
* रजनीने कोंबडं झाकलं तर सुर्य उगवायचा राहतो!
सर्व मायबोलीकरांना रजनीतर्फे
सर्व मायबोलीकरांना रजनीतर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व मायबोलीकरांना रजनीतर्फे
सर्व मायबोलीकरांना रजनीतर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Pages