सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...
(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला
जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका
*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे
*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे
*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात
*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे
रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो
*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात
*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात
*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात
रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो
*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे
*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो
*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो
*रजनीला अॅडमिनचा आय पी अॅड्रेस माहीत आहे
*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो
आणि हा खास अर्भाट सरांचा
देव हा रजनीचा डुआय आहे.
रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती
(No subject)
दीपांजली | 5 November, 2010 -
दीपांजली | 5 November, 2010 - 10:34
हा व्हिडिओ अगदी 'must watch' , रजनी क्रिकेट कसा खेळेल
http://www.youtube.com/watch?v=zh-61-XSPmE
>>>
एका चेंडुवर एकाच वेळी ३ फटके मारणे झक्कास.
नशीब ३ वेगळे शॉट मारले नाही त्याने
डीज्जेच्या हातावर (फक्त) रजनी
डीज्जेच्या हातावर (फक्त) रजनी मेंदी काढू शकतो
एकदम सही.... पन एक सांगु
एकदम सही....
पन एक सांगु का????
खरा आहे हे हं....
एकदा रजनी चा एक सिनेमा फ्लोप झाला होता...."बाबा" त्याचा नाव....
तर रजनी ने त्या निर्मात्या चा पुढाचा सिनेमा फुकटात केला होता...
आणी सुपर डुपर हिट करुन दाखवला होता.....
आपल्या फिल्लम दुनियेतला कुनी हे करु शकेल काय??????
त्यासाठी रजनीच लागतो.....
रजनी सूर्यनमस्कार घालतांना
रजनी सूर्यनमस्कार घालतांना स्वतःला वर उचलत नाही... तो खरंतर पृथ्वीला खाली ढकलत असतो..
*रजनीने,- शिवाजी महाराजांचा
*रजनीने,-
शिवाजी महाराजांचा उल्लेख नसलेली बाबासाहेब पुरंदर्यांची,
माधुरी दिक्षितचा उल्लेख नसलेली गौतम राजाध्यक्षची, आणि
सचिन तेंडूलकरचा उल्लेख नसलेली सुनिल गावसकरची -
मुलाखत पाहिली आहे
*केवळ माबोवरच्या पोस्टी वाचून
*केवळ माबोवरच्या पोस्टी वाचून रजनी कोण्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधत नाही.
*रजनीला सगळं समजतं. रजनीला 'गैरसमज' होत नाहीत.
*इंदिवर निळा, फिर्दौसी, सी ग्रीन, चिंतामणी हे रंग आणि त्यातले फरक रजनी पाव सेकंदात ओळखतो.
*रजनीला राजकारणात फारसा इन्टरेस्ट नाही म्हणून, नाहीतर भारतात डिक्टेटरशिप कधीच चालू झाली असती.
भन्नाट आहे बाफ! लोक सुटलेत
भन्नाट आहे बाफ!
लोक सुटलेत खरंच! ह्याचं श्रेय रजनीलाच
* रजनीने काढलेल्या टीव्ही
* रजनीने काढलेल्या टीव्ही सिरीयलींकरता फारेंडास 'त्वरीत संपती या मालिका' सारखे बाफ उघडावे लागतात.
* रजनीने शोनूच्या एका वर्षाच्या गोष्टीचा शेवट वाचलाय.
* रजनी मराठी लॉजिकलवर नवे लॉजिक सुचवतो.
मायबोलीवरील माझ्या सर्व
मायबोलीवरील माझ्या सर्व फॅन्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
येन्ना रास्कला !
“Andavan solran. Rajani seiran.” – “God tells, Rajani does.”
Maayboli has now joined
Maayboli has now joined Rajani ??
दीपांजली रोम्बा नानरिंगा
दीपांजली रोम्बा नानरिंगा (आपला आभारी आहे) ! तुम्ही मेहंदी ( मारुथानी) छान काढता .
* रजनी समुहगान एकटा गाऊ शकतो
* रजनी समुहगान एकटा गाऊ शकतो

* रजनी समुहनृत्यदेखील एकटा करू शकतो.
धुम- थ्री चित्रपटात रजनीकांत
धुम- थ्री चित्रपटात रजनीकांत असणार आहे म्हणे.
http://www.esakal.com/esakal/20101105/5532443076229929335.htm
रजनीने त्याच्या १०० एकर
रजनीने त्याच्या १०० एकर जमिनीच्या चारी कोपर्यात विहीरी का खणल्या?

.
.
.
.
त्याला क्यारम खेळायचा होता.
धमाल बाफ! हहपुवा * स्लार्टी
धमाल बाफ! हहपुवा
* स्लार्टी मेघालयात गेला तेव्हा रजनी त्याला निरोप द्यायला गेला होता. (त्यामुळे त्याला मेघालय नक्की काय प्रहकहरहण आहे ते माहीती आहे!)
* रजनीने स्लार्टी आणि जनी ची ओळख करून दिलीय.
*आज्जी, सर आणि सिमाता यांना कविता करता येणार नाही असा विषय रजनीला माहीती आहे आणि तो स्वतः त्यावर कविता करू शकतो.
* ट्ण्या आणि आगाऊ यांना रजनी नी वपुंच्या सगळ्या चुरचुरीत वाक्यांची स्मरणवही लिहायला लावलीय!
आगाऊ ने १०० कॉपीज लिहील्या कारण?
कारण तो सिनेमे मनापासुन बघतो त्यामुळे त्याला "ना उर दरवा सोन्ना, नूर दरवा सोन्नामाद्री!" माहीती आहे!
ट्ण्या ने एकच कॉपी लिहीली. कारण?
कारण त्याला १०० दा (वारी पूर्ण) कर असं सांगितलं की तो एकदा करतो!
हलकेच घ्या लोक्स!
* रजनी 'दिवाळी मजकूराची
* रजनी 'दिवाळी मजकूराची वनक्लिक विपु' करु शकतो.
* त्यात 'प्रति' चं नाव प्रोफाईल रीड करुन आपोआप टाकलं जातं.
* 'नोंदलं असेल तर' स्त्री/पुरुष प्रमाणे मजकूर थोडासा बदलतो.
न्यूटनने रजनीचा शेवटचा सिनेमा
न्यूटनने रजनीचा शेवटचा सिनेमा पाहीला त्यात त्याला ब्रेन ट्यूमर असतो. तो बरा होणार नाही असं डोक्टरने सांगितलेलं असतं. या सिनेमात सगळं न्यूटनला माहीत असलेलं शास्त्र होतं क्लायमॅक्सला मात्र व्हिलनची गोळी रजनीच्या डोक्यात शिरते आणि कानावाटे ब्रेन ट्यूमर घेऊन बाहेर पडते असा सीन होता. यानंतर न्यूटनने निराशेच्या भरात आत्महत्या केली.
>>
ट्ण्या आणि आगाऊ यांना रजनी नी
ट्ण्या आणि आगाऊ यांना रजनी नी वपुंच्या सगळ्या चुरचुरीत वाक्यांची स्मरणवही लिहायला लावलीय!>>> नहींsssssssssssssssssssssssssssss

"ना उर दरवा सोन्ना, नूर दरवा सोन्नामाद्री!>>> रजनीअज्ञानी जनतेसाठी अर्थ- 'मी एखादी गोष्ट एकदा सांगतो तेंव्हा ती शंभरदा सांगण्यासारखेच असते'
'अंदवान सोलरन...रजनी सेयिरन' - गॉड प्रपोजेस.. रजनी डिस्पोजेस
ओबामाची मनमोहन सिंगांना ऑफर -
ओबामाची मनमोहन सिंगांना ऑफर -
"आमचे सर्व अणूबॉम्ब, लढाऊ विमाने, उपग्रह, क्षेपणास्त्रे, डॉलर, सोने, अलास्कातले तेल, लढाऊ नौका आणि या व्यतिरिक्त तुम्ही मागाल ते तुम्हाला घ्या आणि तुमचा रजनी आम्हाला द्या".
*रजनी दिवाळी अंकासाठी कधीच
*रजनी दिवाळी अंकासाठी कधीच लिहीत नाही. रजनी लिहीतो तेव्हा दिवाळी साजरी केली जाते.
हे आदित्यकडून : - रजनीला
हे आदित्यकडून :
- रजनीला नंबरलाईनची लांबी माहीत आहे.
- रजनीने गुरू ग्रहावर टॉर्च मारल्यामुळे गॅलिलियोला गुरूचे ४ चंद्र शोधता आले.
- रजनी 'चेन-रिअॅक्शन' थांबवू शकतो.
- रजनीच्या इंद्रधनुष्यात ८ रंग असतात.
- हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रिअॅक्शनमधून रजनी रंगीत पाणी तयार करतो.
देवाशप्पथ, मला रजनी म्हणजे
देवाशप्पथ, मला रजनी म्हणजे रात्र एव्हढेच माहित होते इतके दिवस. फार तर एखाद्या सावळ्या मुलीचे नाव रजनी असे. पण आज मला रजनी बद्दल एक सचित्र इ-मेल आली, (तीसुद्धा भारतातून), त्यावरून मला इथे येण्याची इच्छा झाली. इथे माझे नावहि दोन तीनदा आलेले दिसले. आश्चर्य आहे!
असो, अधिक उत्सुकता न ताणता सांगतो काय त्या इ-मेलमधे होते ते.
२०१९ साली १६८ फूट लांबीचा एक दगड अवकाशातून पृथ्वीवर पडणार आहे असे नासा च्या शास्त्रज्ञांनी सांगितले. एखादे प्रचंड भूखंड संपूर्णपणे उध्वस्त करण्याची त्यात शक्ति आहे.
पण... नासाच्या आधीच रजनीला ते अर्थातच समजले होते. त्याने सर्वांना आश्वासन दिले आहे की तो योग्य वेळी पृथ्वीच्या वर अवकाशात जाऊन उभा राहील आणि तो दगड लाथेने फूटबॉलसारखा १००० प्रकाशवर्षे दूर उडवून देईल. तेंव्हा काळजीचे कारण नसावे. हुश्श!
मिलिंदराव! आपला धागा
मिलिंदराव!
आपला धागा अप्रतिमच आहे! यातून तुम्ही जबरी आहात हे समजते.
'बेफिकिरांचे गझलेतले मतले अडले तर ते रजनीचा सल्ला घेतात' आणि 'रजनीने बेफिरांची मुक्तछंदातील कविता वाचली आहे' हे तर फारच आवडले.
मिलिंदराव,
जबरदस्त धागा!
-'बेफिकीर'!
* रजनी हितगुज दिवाळी अंकाच्या
* रजनी हितगुज दिवाळी अंकाच्या मुख्यपृष्ठावर असलेले सगळे भोवरे त्या एकाच दोर्याने (एकत्रित)
सहज फिरवू शकतो
योगेश २४, जबरी! आपल्याला
योगेश २४,
जबरी!
आपल्याला मानले!
-'बेफिकीर'!
* रजनी हॉटेल आमंत्रणमधील
* रजनी हॉटेल आमंत्रणमधील "तिखट मिसळ" एकाच वेळी १५-२० प्लेट सहज खाऊ शकतो तेही सोबत ताक न घेता.
जबरी...
योगेश, भोवरे
योगेश, भोवरे
सहीये!
आदित्यकडून अजून एक - रजनीच्या होकायंत्रातली सुई तो ज्या दिशेला जाणार असेल ती दिशा दाखवते.
- रजनीने फुंकर मारली की वादळ
- रजनीने फुंकर मारली की वादळ येतं.
- १९९३ मध्ये रजनी एकदा मद्रासमध्ये शिंकला होता तेव्हा लातूरला भूकंप झाला होता.
- रजनीला स्वयंपाक करायची लहर आली तो सरळ जहाजभर गहू, तांदूळ घेऊन इंडोनेशियाच्या ज्वालामुखीपाशी जातो.
Pages