सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...
(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला 
जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका
*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे
*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे
*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात
*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे
रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो
*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात
*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात
*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात
रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो
*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे
*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो
*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो
*रजनीला अॅडमिनचा आय पी अॅड्रेस माहीत आहे
*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो
आणि हा खास अर्भाट सरांचा
देव हा रजनीचा डुआय आहे.
रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती

*रजनीने लाजोचे सगळे दिवाळी
*रजनीने लाजोचे सगळे दिवाळी धमाके ओळखले आहेत. आकाशकंदीलात दिवा लावलाय व फटाके उडवले आहेत.
*रजनीला कधीच थुत्तरफोड उत्तर
*रजनीला कधीच थुत्तरफोड उत्तर मिळत नाही (म्हणूनच माबो अजून चालू आहे...)
*रजनीकडे नवीन माबोवर पां.शा. मोड आहे... त्यामुळे त्याची पोस्टंच कुणाला दिसत नाहीत... पण ती असतात...
रजनी मायबोली उघडतो, तेव्हा
रजनी मायबोली उघडतो, तेव्हा द्रुपल बंद पडतो.
रजनीच्या विंडोज मधे अजिबात फॉल्ट्स नाहीत.
झक्कींचा जन्म झाला, त्यावेळी रजनीकांत १०००० वर्षांचा होता.
रोहनच्या प्रचितली भिंत आधी चायनातल्या भिंतीपेक्षा लांब होती, मग तिथे रजनी गेला.
रजनी माझ काय चुकलं, बीबी वर कधीच जात नाही.
आधी आपल्याकडे अंताक्षरी होती, रजनी आल्यावर अनंताक्षरी झाली ..
आधी तो योगेश होता, रजनीच्या त्याच्या दोनाचे चार केले मग तो योगेश२४ झाला.
रजनीला माबोच्या एडीटर मध्ये
रजनीला माबोच्या एडीटर मध्ये लिहिताना ctrl+b करून शब्द बोल्ड करता येतात.
* रजनी महाराष्ट्रियन असूनही
* रजनी महाराष्ट्रियन असूनही दुसर्या महाराष्ट्रियन बरोबर मराठीत बोलतो
* रजनी fastest fingers first मधले ऑप्शन्स अमिताभ सांगायच्या आधीच त्यांचा क्रम लावू शकतो
रजनी अॅड्मीननी बंद केलेल्या
रजनी अॅड्मीननी बंद केलेल्या बाफं वर लिहू शकतो
रजनीच्या त्याच्या दोनाचे चार
रजनीच्या त्याच्या दोनाचे चार केले मग तो योगेश२४ झाला. .....:G
रजनी जिगाचेच आभार मानतो आणि
रजनी जिगाचेच आभार मानतो आणि नंतर तो व जिगा एकत्र जेवन करायला जातात
रजनीला जागू पेक्षा जास्त मासे
रजनीला जागू पेक्षा जास्त मासे माहित आहेत.
रजनी सानी आणि वर्षू-नील ला राग आणून दाखवू शकतो.
* रजनीला सगळ्या डुप्लिकेट
* रजनीला सगळ्या डुप्लिकेट आयड्यांचे पासवर्ड्स माहीत आहेत.
* पार्ल्याच्या आईबाबांचा, रजनी खापरपणजोबा आहे.
* रजनी राज आणि उद्धवला एकत्र आणू शकतो, तो भुजबळांना परत शिवसेनेत आणू शकतो.
* बांद्रा वरळी सी लिंक बांधायच्या आधी रजनीला सांगितले असते तर त्याने बांद्रा, वरळी, हाजी अली आणि नरिमन पॉइंट एकत्र जोडून दिले असते.
* मुंबई पुणे रोडवरचे सगळे बोगदे, रजनीने एका हाताने खणले होते.
* रजनीने सिम्मीला (तिच्या) तरुणपणी बघितले आहे, तो रेखाला (तिच्या) म्हातारपणी बघणार आहे.
* रजनीने अशोककुमारच्या वडीलांचा रोल केला आहे, त्याने ए के हंगलच्या पण वडीलांचा रोल केला आहे.
* रजनीला रेमोच्या गाण्यातले शब्द कळतात.
* रजनी हिमेस च्या तोंडातून आवाज काढून दाखवू शकतो.
रजनीने अशोककुमारच्या वडीलांचा
रजनीने अशोककुमारच्या वडीलांचा रोल केला आहे, त्याने ए के हंगलच्या पण वडीलांचा रोल केला आहे
हिमेस च्या तोंडातून आवाज काढून दाखवू शकतो.
हे मास्टर पीस आहेत
दिनेशदा सुटलायत अगदी....
बापरे हसून हसून पोट दुखायला लागले....
रजनी सरांची शिकवणी घेतो. रजनी
रजनी सरांची शिकवणी घेतो.
रजनी शोनूला पुस्तकं उधार देतो.
रजनीने लाडवाक्कांना लाडू शिकवलेत.
टण्याला रपुर्झा आवडतं.
रजनीला आस्चिगचे लेख कळतात.
पग्या रजनीशी खवट बोलत नाही.
हवेबरोबर डेट
सगळेच जबरी आहेत 
भारी धागा...
भारी धागा...
जबरी
जबरी
चेन मेल्स मधे वाचलेल.. *रजनी
चेन मेल्स मधे वाचलेल..
*रजनी माश्याला बुड्वू शकतो.
*रजनी चे कलेन्डर ३१-मार्च वरुन डायरेक्ट २-एप्रिल जाते...कोणि त्याला एप्रिल-फुल नाहि करु शकत.
रजनीला संयुक्ताचे सभासदत्व
रजनीला संयुक्ताचे सभासदत्व आहे. >>
* रजनी स्वतःच्या नोटा स्वतःच
* रजनी स्वतःच्या नोटा स्वतःच छापतो. त्यावर त्याचा स्वतःचा फोटो आणि स्वतःचीच सही असते
* रजनीला पाचशेची चेंज मागितली तर तो २५० च्या दोन नोटा देतो ज्या सगळीकडे चालतात.
* रजनीचे जागतिक बँकेत बचतखाते आहे.
* रजनीने भारतिय रिजर्व बँकेत देखील बचत खाते उघडले आहे तेव्हापासून भारतिय अर्थव्यवस्था सुधारली आहे.
* रजनीने फुंकर मारली तेव्हा चेन्नईत हिमवर्षाव झाला होता.
* बिग बँगच्या आधी रजनी होता..
* देवानंदच्या सिनेमांचे
* देवानंदच्या सिनेमांचे फ़ायनान्सर्स कोण आहेत, ते रजनीला माहीत आहे.
* शरद पवारांची नेमकी किती प्रॉपर्टी आहे, ते रजनीला माहीत आहे.
* सलमानचे लग्न कधी आणि कुणाशी होणार आहे, ते रजनीला माहीत आहे.
* सुरेश कलमाडींबद्दल रजनीला सगळेच माहीत आहे.
* दिपिका आता कुणाशी मैत्री करणार, ते रजनीला माहीत आहे.
* एकता कपूरच्या सगळ्या मालिकांचे प्लॉट्स रजनीला माहीत आहेत.
* ओबामाचा मुंबईतील प्लान, फ़क्त रजनीला आधी माहीत होता.
अरे हा अर्भाट हसवून मारणार
अरे हा अर्भाट हसवून मारणार आता.
(हे पोस्ट रजनीने लिहले आहे)
सर्वच सुटले आहेत.
(No subject)
<<<<<देवानंदच्या सिनेमांचे
<<<<<देवानंदच्या सिनेमांचे फ़ायनान्सर्स कोण आहेत, ते रजनीला माहीत आहे.
शरद पवारांची नेमकी किती प्रॉपर्टी आहे, ते रजनीला माहीत आहे.
सलमानचे लग्न कधी आणि कुणाशी होणार आहे, ते रजनीला माहीत आहे.
सुरेश कलमाडींबद्दल रजनीला सगळेच माहीत आहे.
दिपिका आता कुणाशी मैत्री करणार, ते रजनीला माहीत आहे.
एकता कपूरच्या सगळ्या मालिकांचे प्लॉट्स रजनीला माहीत आहेत.
ओबामाचा मुंबईतील प्लान, फ़क्त रजनीला आधी माहीत होता.
रजनीने सिम्मीला (तिच्या) तरुणपणी बघितले आहे, तो रेखाला (तिच्या) म्हातारपणी बघणार आहे.
>>>>
वाचताना अगदी शिरीष कणेकरांची आठवण झाली.....
* रजनीला माबोवर 'माझ्यासाठी
* रजनीला माबोवर 'माझ्यासाठी नवीन ' लिंक दिसत नाही. रजनीसाठी सगळं जुनं आहे.
* रजनीला माबोवर निवडक १०००००००००००००००००० नोंदी करणं शक्य आहे.
* रजनी ग्रुपच सभासदत्व केवळ रजनीला प्रत्यक्ष भेटल्यावरच मिळु शकतं. मिळवायचंय?? बघा.. ट्राय करुन....
* रजनीनं ऑलरेडी 'पुण्यात घर... ' घेतलंय.
* रजनी लिंबुटिंबुपेक्षा मोठ्ठं स्वगत लिहु शकतो.
* रजनी 'ओल्ड मंक' पीत नाही. तो ती 'न्यु' असतानाच पितो.
* फेसबुक 'रजनी कंपॅटिबल' नाहीये.
. काम चालु आहे, डिसें २०१२ ही फेसबुकसाठीची डेडलाईन आहे. फेसबुकवाले काम करत आहेत.
* रजनी स्पेशल फिचर : - रजनी फेसबुकावर आल्यानंतर, फेसबुकावर नव्या आलेल्या सर्व प्रोफाईल्स्ना बाय डीफॉल्ट 'आय लाईक' मधे 'रजनी पेज' दिसेल..
* रजनीच्या प्रोफाईची बद्दल चायनाने फेसबुकवर दावा दाखल केला आहे.
चायनाचा दावा: - 'भला रजनीकी वॉल चायनाके वॉल से बडी कैसे?'
एकदम सह्ही बापरे हसून हसून
एकदम सह्ही
बापरे हसून हसून पोट दुखायला लागले..
* कतरीना कैफ़ रजनीशी हिंदीत
* कतरीना कैफ़ रजनीशी हिंदीत बोलते.
* शोभा डे रजनीशी मराठीत बोलते.
* नाना पाटेकर रजनीशी सरळ बोलतो.
* सुधीर गाडगीळ रजनीसमोर बोलत नाही.
* तंबी दुराई म्हणजे कोण ते रजनीला माहीत आहे.
* रजनीला शिवाजी मंदिरच्या नाटकाचे पहिल्या रांगेतले मधले तिकिट मिळू शकते.
* रजनीला "मराठी बाणा" चे तिकिट मिळू शकते.
* माबोवरच्या रजनी फॅन क्लबचे
* माबोवरच्या रजनी फॅन क्लबचे सदस्यत्व, बाय इन्व्हीटेशन आहे.
बास की दिनेशदा बर अजुन दोन
बास की दिनेशदा
बर अजुन दोन : -
* 'रजनी गटग ' - १९९५ च्या गणेशोत्सवात झालं होतं. माबोतर्फे झक्की तमिळनाडुमधे गेले होते.
* तेव्हा झक्की रजनीशी तमिळीमधे बोलले होते.. . ( झक्की, कृ.
घ्या होऽ)
भारी आहेत सगळे. रजनीने
भारी आहेत सगळे.
रजनीने तोंडाने टॉक्क केलं की सुतळी अॅटम्बाँब वाजतात.
रजनीचे १० माबो आयडी एकाच ईमेल आयडीवर आहेत.
#
#
#
#
* रजनीचे नाव काढले कि, १
* रजनीचे नाव काढले कि, १ पोस्ट ३दा पडते
Pages