यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*** Proud Proud गॉडफादर मराठीत आला तर रजनी देवाची भुमिका करेल अन् माणसाची भुमिका 'माणूस' करेल Proud

* रजनी पावसाळ्यावर कितीही कविता करु शकतो आणि त्यावर कोणीही कुजबुज करु शकत नाही.

* रजनी फक्त 'रजनी स्पेशल' खाजाची करंजी खातो.

* रजनिकांत मिल्याच्या गझलेत चुकलेल्या मात्रा शोधू शकतो.

*रजनिकांत गंगाधर मुटेंच्या शेतात कारखाना टाकू शकतो.

*रजनी टिकाऊतून टाकाऊ पदार्थ बनवू शकतो

*रजनीने ६ आणि १३ तारखेच्या गटगचे वृत्तांत प्रकाशित केले आहेत.

*रजनीला दिवा दिला तर तो पेटतो

* एकदा रजनीकांतने त्याची ऑटोबायोग्राफी लिहिली.. आज तिला लोक 'गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स म्हणून ओळखतात.

*एकदा खेळताना रजनी दुसर्‍याला 'स्टॅच्यू' म्हणाला
आता तो 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' म्हणून ओळखला जातो.

*साधा माणूस शॉक झाल्यावर "ओह माय गॉड' असे म्हणतो..
विचार करा, देव शॉक झाल्यावर काय म्हणत असेल....?
*
*
*
"ओह माय रजनीकांत"

* रजनीकांत गॉगल का लावतो?
त्याच्या डोळ्यांपासून सुर्याचं रक्षण व्हावं म्हणून..

* रजनी कुलंग पाठ वा पोट जमिनीला न टेकवता चढू / उतरू शकतो.

* रजनीला चिमुरड्या मुली पण "मुझसे शादी करोगे ?" असे विचारतात.

* पुण्यातील रिक्षावाले रजनीला त्याला हव्या ठिकाणी, त्याला हव्या त्या वेळी सोडतात वर भाडे घेत नाहीत.

* मी दिलेले काही प्रतिसाद डिलीट झाले आहे, याचा अर्थ रजनी हा बीबी लक्षपूर्वक वाचत आहे आणि त्याला नको असलेले प्रतिसाद सरळ डिलीट करतोय. Happy

हहपुवा Lol

रजनी हरबय्राच्या झाडावर चढू शकतो
गीतेचे सार कृष्णाला रजनीनेच सांगितले होते.
हॅरी पॉटर ही रजनीच्या बालपणाची शौर्यगाथा आहे.
रोबोट फिल्ममधे केसांच्या खोट्या विगमागे खरा रजनी आहे.
रजनी ऐश्वर्या राय हिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे.
रजनीने क्रिकेटच्या पिचवर बॉलिंग केल्यास स्टम्प उडवायला त्याला बॉलची गरज लागत नाही.
रजनी बॅटींग करायला आल्यावर शोहेब अख्तर आणि ब्रेटली सारखे गोलंदाज बॉल स्वतः बॉन्ड्री बाहेर फेकून देतात.
रजनीला WWE, TNA चे सगळे फायटर घाबरतात.
रजनीने अडंरटेकरला ७० वेळा जमिनीत पुरून बाहेर काढलाय.
रजनी टोमॅटोच चिकन सुप बनवू शकतो.
रजनी कुत्र्याची शेपटी सरळ करू शकतो.

आणि शेवटचे:- रजनी त्याच्या स्मायली फक्त मलाच देतो
b.jpg

रजनीच्या स्मायली ईतरांनी वापर लेल्या त्यालाआवडत नाहीत
a.jpg

*रजनी बत्तिशी हातात काढून देत नाही. एखाद्याच्या बत्तीशीत बत्तीशीच्या मालकाचेच दोन्ही हात संपूर्ण खुपसतो.

-रजनीला एकदा थंडी वाजत होती म्हणून त्याने सूर्याचे तापमान वाढवले. नंतर ते तसेच राहिले आणि लोक त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणू लागले.

-बर्म्युडा ट्रँगल हा मुळात चौकोन होता. चौकोनाच्या एका कोनात रजनीने लाथ हाणून त्याचा ट्रँगल केला.

-एका लहान मुलाला रजनीने बेल न वाजवता घरात कसे घुसायचे ते शिकवले. तो लहान मुलगा मोठा झाल्यावर सीआयडी इन्स्पेक्टर दया झाला.

* जशी गरज पडेल, त्याप्रमाणे स्वतःचा रक्तगट बदलून रजनी केव्हाही, कितीही प्रमाणात रक्तदान करु शकतो!

सगळेच सुटले आहेत. Lol Lol Lol Lol

दिनेशदा एकदम फॉर्मात Happy

रजनी माबो वर एवढा 'पॉप्युलर' असेल असे वाटले नव्हते Wink

*रजनीला ग्रेस च्या सर्व कविता कळतात इतकेच काय त्याने त्या तमीळ मध्ये भाषांतरीत पण केल्या आहेत

*रजनीला दभिंची भाषणे कळतात

*को.त.बो. (कोणाशी तरी बोलायचयं) बाफ वर रजनी स्वतःच्याच आयडी ने लिहितो

s/w मधला रजनी -

*रजनीला कुणाच्याही मदतीशिवाय rational clear case install आणि configure करता येते
*रजनीला SOA ची व्याख्या ठाऊक आहे

काव्यात्मक रजनी
*रजनीला जगायची भिती वाटत नाही
*रजनीला फुले टोचत नाहीत
*रजनीचे सोयरे त्याच्या पाठीत कधीच सुरा खुपसत नाहीत

* विश्वात पृथ्वी सोडल्यास नेमकी कुठे जीवसृष्टी आहे, ते रजनीला माहीत आहे.

* दाऊद इब्राहिम आणि लादेनचा ठावठिकाणा रजनीला माहीत आहे.

* रजनीने ने वाळू आणि सोडा अ‍ॅश हातात धरुन चोळले तर त्याचे सोडियम सिलिकेट बनते.

* त्याच मिश्रणावर रजनीने फुंकर मारली, तर त्याची काच बनते.

* रजनीने क्रुड ऑइलने गुळण्या केल्या, तर पेट्रोल, सल्फर इत्यादी वेगवेगळे होतात.

* रजनीने बॉक्साईट वर टाच चोळली तर त्याचे अल्यूमिनियम होते.

* रजनी पेटत्या तेलविहिरी फुंकर मारुन विझवू शकतो.

* रजनी मृत ज्वालामुखीला आग लावू शकतो.

* रजनी जिवंत ज्वालामुखीला विझवू शकतो.

* रामसेतू रजनीने बांधला. (तो अजून गुगल अर्थ वर दिसतो.)

* रजनीने सर्व खंड हाताने दूर केले. (त्याला आता ग्रेट काँटीनेंटल ड्रिफ्ट म्हणतात.)

* रजनी माकडापेक्षा बराच चांगला दिसतो.
* रजनी चष्म्यासोबत जन्मला असावा. (हिमेश रेशमियाच्या बाबतीतही असाच संशय आहे...टोपीसोबत जन्मण्याचा)
*रजनी ऐश्वर्याच्या मुलीचाही हिरो बनू शकतो.
* रजनी अंघोळ करताना आपले केस भिजवत नाही
* रजनी सोबत कंगवा बाळगत नाही.

इंग्रज १९४७ मध्ये भारत सोडून कां गेले?
.
.
.
कारण त्यांना कळलं होतं, एक रजनीकांत नावाचा मुलगा १९४९ मध्ये जन्माला येणार आहे.

FaceBooK founder Mark Zukerberg hospitalized with serious injury..

.
.
.
.
.

Rajnikanth poked him on Facebook.

एकदा एका २२ व्हिलर प्रचंड ट्रकने रजनीकांतला ठोकलं.
.
.
.
तेव्हापासून
.
.
तो टाटा नॅनो म्हणून ओळखला जातो.

Pages